MPSC Krushi Seva Bharti 2024

Maharashtra Agriculture Services Preliminary Examination 2024

MPSC Krushi Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission has invited online application form for the posts of Maharashtra Agriculture Services Preliminary Examination 2024. Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer- Junior and others posts to be filled under this examine. There are total of 258 vacancies to be filled under the MPSC Krushi Recruitment 2024. Applicants also pay the application fees as given below. Applicants should have minimum age is 35 and maximum age is 45. Candidates should apply online. All Interested and Eligible and Candidates may submit their application form through the https://mpsc.gov.in/ before the last date. The Online application start from 27th September 2024. The last date for submission of application form is 17th of October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the MPSC Krushi Pre Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “महाराष्ट्र कृषी सेवा प्राथमिक परीक्षा 2024 उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/तांत्रिक अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ व इतर” करीता एकुण 258 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र  उमेदवारांनी 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MPSC Agriculture Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Maharashtra Public Service Commission Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MPSC PSI Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Public Service Commission
 Number of Vacancies :  258 Vacancies
✳️ Name of Post :  Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer- Junior and others
✅ Job Location :  All Over Maharashtra
⚠️Pay-Scale  Rs. 21,000/-to Rs. 41,000/-Per month
✅ Application Mode :  Online Apply link
⚠️ Age Criteria :  35 to 40 year

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Deputy Director Agriculture
48 Posts
2. Taluka Agriculture Officer/Technical Officer
53 Posts
3. Agriculture Officer- Junior and others 157 Posts

MPSC Vacancy 2024-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Deputy Director Agriculture
Degree in Agricultural Engineering or Horticulture
2. Taluka Agriculture Officer/Technical Officer
Degree in Agricultural Engineering or Horticulture
3. Agriculture Officer- Junior and others Degree in Agricultural Engineering or Horticulture

How to Apply for Maharashtra Public Service Commission Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  •  To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post
  • Make a payment of fee online using credit/debit card or pay to your near State Bank and print payment receipt and application form
  • Application fees:
    • GEN – Rs. 844/-
    • Backward Category – Rs. 544/-

Admission Process in MPSC Vacancy 2024

MPSC PSI Bharti

⏰ All Important Dates of MPSC Vacancy 2024

⏰Online Application Start Date:
27th September 2024
⏰Online Application Last Date:
17th of October 2024

Important Link of MPSC PSI Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 
 

  IMPORTANT DATES: 

krushi

 

 

 


As per the latest update about MPSC Krushi Seva Examination is that – The Agriculture department is now included in MPSC exam. According to this decision, 258 seats of Agriculture Department have been covered. The inclusion of agriculture department in the MPSC exam will greatly benefit the students. The exam covered 258 seats in the agriculture department. As many as 58 agriculture officers have been allotted posts in MPSC. Of these, 48 seats have been allotted for the post of Deputy Director of Agriculture. Lakhs of MPSC students took to the streets and protested for three days for the decision. Taking cognizance of the students’ protest, the agriculture department seats have been included in the state service examinations. Students will benefit from the inclusion of agriculture department seats.

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आता परीक्षेत कृषी विभागाचा समावेश, किती जागांचा झाला समावेश?

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. एमपीएससी परीक्षेत आता कृषी विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. शासनाने हा निर्णय घेण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. 

  • MPSC परीक्षेत कृषी विभागाचा सामावेश झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा समावेश झाला आहे. तर ५८ कृषी अधिकाऱ्यांच्या जागा एमपीएससीत देण्यात आल्या आहेत. त्यातील ४८ जागा या कृषी उपसंचालक पदासाठी देण्यास आल्या आहेत. तर या निर्णयासाठी एमपीएससी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीन दिवस आंदोलन केले होते.
  • विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्यसेवेच्या होणाऱ्या परीक्षामध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जागांचा समावेश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा अध्यक्ष महेश घरबुडेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
  • ‘MPSC करण्याऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर सलग ३ दिवस आंदोनल केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभागाच्या जागांचा राज्यसेवेच्या होणाऱ्या परीक्षामध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या जागांचा समावेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. हा विद्यार्थी एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महेश घरबुडेने दिली आहे.
  • MPSCत कृषी विभागाच्या किती जागांचा समावेश झालाय?
    • कृषी उपसंचालक – 48 पदे
    • तालुका कृषी अधिकारी – 53 पदे
    • कृषी अधिकारी – 157 पदे

MPSC Krushi Seva 2024 new update – The issue of appointment of candidates who have cleared the written and oral examination conducted by THE MPSC for 203 posts in the agriculture cadre in the state will be resolved soon. These appointments have been put on hold first due to the judicial process and then the code of conduct.
MLA from graduate constituency Vanjari meet state Agriculture Minister Dhananjay Munde on Tuesday and submitted a memorandum in this regard. The Maharashtra Public Service Commission had conducted the written and oral examination for 203 posts of Class 1, Class 2 and Class 2 (Junior) in the agriculture cadre. The MPSC released the final list of candidates who qualified for the exam and sent it to the state government and also sent a letter of recommendation to the eligible candidates.

कृषी विभागातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार – आमदार अभिजित वंजारींनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट. राज्यातील कृषी संवर्गातील २०३ पदांकरिता ‘एमपीएससी’मार्फत झालेल्या लेखी व मौखिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा तिढा लवकरच सुटणार आहे. आधी न्यायालयीन प्रक्रिया व नंतर आचारसंहितेमुळे या नियुक्त्या रखडल्या आहेत.

  • पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी याबाबत मंगळवारी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी संवर्गातील वर्ग १, वर्ग २ व वर्ग २ (कनिष्ठ) अशा २०३ पदांकरिता लेखी व मौखिक परीक्षा घेतली होती. ‘एमपीएससी’द्वारे या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून राज्य शासनाला पाठविली आणि पात्र उमेदवारांना शिफारसपत्रही पाठविले.
  • दरम्यान, परीक्षेत निवड न झालेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. यावर पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यापूर्वी न्यायालयाने स्थगिती दिली होती. ‘एमपीएससी’ने ऐनवेळी सिलॅबस बदलल्याचे कारण याचिकाकर्त्यांनी दिले होते; मात्र सरकारी वकिलाने बाजू मांडताना याचिकाकर्त्यांनी परीक्षा घेतल्यानंतर निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत याबाबत कुठलीही लेखी तक्रार केली नाही व निवड न झाल्यानेच याचिका दाखल केली, असे नमूद केले. यामुळे अनेक वर्षांपासून मेहनत करून पात्र ठरलेल्या उमेदावारांवर अन्याय होत असल्याचेही कारण दिले; मात्र न्यायलयाने अंतिम निकाल न दिल्यामुळे पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यादरम्यान कृषी विभागाने १ मार्च २०२४ रोजी पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यासाठी यादी जाहीर केली; पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली.
  • यावर लवकर तोडगा निघावा म्हणून आमदार अॅड. वंजारी यांनी मंगळवारी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. यावर सकारात्मक निर्णय घेत कृषिमंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक आदेश दिले. यामुळे दोन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास अॅड. वंजारी यांनी व्यक्त केला.

MPSC Krushi Seva 2024 new update– The Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the final result of the Maharashtra Agricultural Services (Main) Examination on May 9, 2024. The candidates who have been found to be recommended and not recommended from the final result of the subjective examination have been provided their marks and scan answer sheets under the ‘View’ in front of the name of the concerned examination in the account of the candidates. Candidates who want to retotalling the marks are being provided a weblink to submit the application for re-verification. The following action is required to be taken to submit the application along with the prescribed fee through this weblink. The said weblink for rechecking marks is being made available from 30th May 2024 to 8th June 2024, 23.59.

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षा जाहिरात क्रमांक १५/२०२३, दिनांक २ मार्च, २०२३. आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक ९ मे २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक ९ मे, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील ‘View’ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरीता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरीता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-
(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील “ONLINE FACILITIES” मधील “Retotalling of Marks’ या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून Save बटनवर क्लिक करावे.
(५) सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे.

गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक ३० मे २०२४ ते दिनांक ८ जून २०२४, २३.५९ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या ७३०३८२१८२२ किंवा ०२२६९१२३९१४ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- [email protected] या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

Retotalling


MPSC Krushi Seva Bharti 2024 Final Results declared now.  Advt No. 015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022 – Announcement regarding Final Result given below:

जाहिरात क्रमांक ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२२ – गुणवत्ता यादी..!

Notice

Advt No. 015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022 – Merit List

Merit List


MPSC Krushi Seva Bharti 2024 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) has conducted the agriculture services examination 2021-2022 for 417 posts of Deputy Director of Agriculture, Taluka Agriculture Officer and Mandal Agriculture Officer in Group ‘A’ and Group ‘B’. However, the engineering students were wronged by cancelling the engineering subject in the paper for the exam. On February 11, 2022, just seven days before the candidates were given any prior notice for the advertisement of February 18, 2022, the MPSC Commission suddenly made faulty changes in the main examination syllabus. Published a flawed syllabus of the Agricultural Services Main exam that contradicted the announcement of June 16, 2021.

कृषी विभागातील पदभरतीच्या नियुक्तीबाबत न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या पदांची भरती प्रक्रिया करण्याची प्रक्रिया केली. मात्र यात अभियांत्रिकी विषय रद्द करून त्या शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला. याविरोधात आंदोलन केले. मात्र दखल घेतली नसल्याने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आता न्यायालयाने पदभरतीला ३ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते चेतन पवार यांनी दिली.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषिसेवा परीक्षा २०२१-२०२२ अंतर्गत गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या ४१७ पदांची भारती प्रक्रिया करण्यासाठी दोन वेळा जाहिरात देऊन परीक्षा घेण्यासह अन्य प्रक्रिया केली. मात्र या परीक्षेसाठी असलेल्या पेपरमधील अभियांत्रिकीचा विषय रद्द करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला.
  • १८ फेब्रुवारी २०२२ च्या जाहिरातीसाठी परीक्षार्थींना कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ सात दिवस आधी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘एमपीएससी’ आयोगाने अचानकपणे मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात सदोष बदल केले. १६ जून २०२१ रोजीच्या घोषणेशी विरोधाभास असलेला कृषी सेवा मुख्य परीक्षेचा सदोष अभ्यासक्रम प्रसिद्ध केला.
  • नवीन अभ्यासक्रमात कृषिसेवा मुख्य परीक्षेसाठी ४०० गुणांपैकी २८० गुणांसाठी असलेला कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमाचे गुणभारांकन आयोगाने २८० वरून केवळ १६ गुण एवढे कमी केले. अभ्यासक्रमात बी.एस्सी.अॅग्री पदवी अभ्यासक्रमाला ४०० पैकी २४८ गुणांचे भारांकन असून बी. टेक. कृषी अभियांत्रिकी व इतर कृषिसंलग्न पदवी अभ्यासक्रमास ४०० पैकी केवळ १६ गुण किंवा त्याहून कमी गुणभारांकन आहे.
  • शेतीच्या विकासासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची गरज असल्याचे राज्यपालांनी मान्य करत राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परिक्षेत पदभरती करण्यासाठीच्या अभ्यासक्रमात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधित परीक्षेतील कोणतीही नियुक्ती देऊ नये, असे न्यायालयाने सांगितले आहे. – चेतन पवार, याचिकाकर्ते, राहुरी, जि. नगर

Appointments by the Maharashtra Public Service Commission (MPSC) in the agriculture department have been delayed for seven months despite completing the necessary administrative procedures. As many as 203 candidates have threatened to go on a chain hunger strike in front of the Pune Agriculture Commissioner from Monday to protest against the move. The Maharashtra Agricultural Services Examination 2021 was conducted by the Maharashtra Public Service Commission. A total of 203 candidates who appeared for the exam cleared the exam. The results were declared on July 12, 2023. Under this, the Public Service Commission recommended that a total of 203 candidates, including Group-‘A, ‘B’ and Junior, be posted in the Agriculture Department.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील २०३ उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न ऐरणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना त्यानंतर आवश्‍यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही सात महिन्यांपासून नियुक्‍तीस टाळाटाळ केली जात आहे. या विरोधात सोमवार (ता. १२) पासून पुणे कृषी आयुक्‍तालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा शिफारस पात्र २०३ उमेदवारांनी दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ झाली. ही परीक्षा देणारे २०३ उमेदवार उत्तीर्ण झाले. १२ जुलै २०२३ रोजी या संबंधीचा निकाल जाहीर करण्यात आला. या अन्वये गट-‘अ, ‘ब’ तसेच कनिष्ठ अशा एकूण २०३ उमेदवारांना कृषी विभागात पदस्थापना देण्याबाबत लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली.

  • त्यानंतर १७ व १८ ऑगस्ट २०२३ रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम झाले. अशाप्रकारे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले असताना शासन निर्णयाअभावी सात महिन्यांपासून या उमेदवारांच्या नियुक्‍तीस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे.
  • नियुक्‍ती अभावी या उमेदवारांवर बेरोजगारांसारखे जगण्याची वेळ आली आहे. तर कृषी विभागात रिक्‍त पदे असल्याने शेतकऱ्यांना देखील योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेता प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करीत या २०३ उमेदवारांना नियुक्‍ती द्यावी, अन्यथा सोमवार (ता.१२) पासून पुणे कृषी आयुक्‍तालयासमोर साखळी उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

फाइल पडून

  • विशेष म्हणजे १० जानेवारीला नागरी सेवा मंडळाची बैठक झाली. त्यात परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयाला पाठविण्यात आला. अपर मुख्य सचिवांनी या प्रस्तावास तत्काळ मान्यता दिली. हा प्रस्ताव अंतरिम मंजुरीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविण्यात आला.
  • त्यांनी २६ जानेवारीपर्यंत नियुक्‍तीपत्र मिळतील, असे सांगितले होते. परंतु दोन आठवड्यांपासून फाइल त्यांच्याकडेच पडून आहे. त्यांनी फाइल का अडकवून ठेवली हे गूढ आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास या नियुक्‍त्यांचे काम पुन्हा अडचणीत येईल.

MPSC Krushi Seva 2023 updates regarding 203 posts. In February 2022, the MPSC had published an advertisement for 203 agriculture officers after a gap of four years. The exam was conducted a year and a half later. Candidates were also selected in July this year; However, four months later, the candidates are yet to be appointed. The candidates have urged the MPSC to at least start the process of appointment.

A total of 204 positions were held. The preliminary examination was held on April 30, 2022. The main examination was held on October 1, 2022 and the interviews were conducted from April 10 to 13, 2023. The final result of the exam was declared on July 12, 2023. However, the candidates are worried as they are yet to get appointments and no process is going ahead. As of now, thousands of seats are vacant. Hundreds of schemes are implemented by the Department of Agriculture; However, due to lack of officers, the agriculture department has failed to deliver the scheme to the farmers on time. Thousands of posts, from commissionerates to board agriculture officers, are vacant. Despite this, MPSC agricultural services main exam 2021 recommended 203 agriculture officers are not getting appointment.

कृषी विभागात हजारो पदे रिक्त – निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवार हवालदिल

‘एमपीएससी’मार्फत तब्बल चार वर्षांनंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये २०३ कृषी अधिकाऱ्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी जुलै महिन्यात उमेदवारांची निवडही करण्यात आली; मात्र, चार महिने होऊनही अजून या उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. कमीत कमी नियुक्तीची प्रक्रिया तरी सुरू करावी, अशी मागणी उमेदवारांनी ‘एमपीएससी’कडे केली आहे.

  • एकूण २०४ पदांसाठी घेण्यात आली होती. ३० एप्रिल २०२२ ला पूर्वपरीक्षा पार पडली. १ ऑक्टोबर २०२२ ला मुख्य परीक्षा तसेच १० ते १३ एप्रिल २०२३ या दरम्यान मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल १२ जुलै २०२३ ला जाहीर करण्यात आला. मात्र, अजूनही नियुक्ती मिळत नसल्याने तसेच कोणतीही प्रक्रिया पुढे होत नसल्याने उमेदवार चिंतेत आहेत. आजमितीस हजारो जागा रिक्त आहेत. शेकडो योजना कृषी विभागाकडून राबविल्या जातात; परंतु, अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर योजना पोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरत आहे. अगदी आयुक्तालयापासून ते मंडळ कृषी अधिकाऱ्यांपर्यंतच्या हजारो जागा रिक्त आहेत. असे असतानाही एमपीएससी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ शिफारस पात्र २०३ कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळत नाही.
  • एमपीएससीमार्फत अत्यंत संथगतीने दीड वर्ष ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२३ ला पुण्यातील कृषी आयुक्तालयात कागदपत्रे पडताळणी झाली. त्यानंतर २०३ निवड झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांना ८ दिवसांत विभागीय विकल्प मागण्यात येईल आणि त्यानंतर नियुक्ती मिळेल, असे सांगण्यात आले; पण त्या दिवसापासून कुठलीही प्रक्रिया होत नाही. – जोतीराम जाधव, उमेदवार
  • महाराष्ट्र कृषी सेवा २०२१ मधून निवडलेल्या २०३ अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रकिया (वैद्यकीय चाचणी व विभाग पसंतीक्रम) लवकरात लवकर करावी. निवड झाल्यापासून तीन महिन्यांत नियुक्ती बंधनकारक असून, . यासाठी आधीच चार महिने उलटून गेले आहेत. पुढे सार्वत्रिक निवडणुका असल्याने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया मार्गी लावावी. ही विनंती. – दत्तात्रेय शिंदे, उमेदवार
  • रिक्त जागांची स्थिती
  • १२७ – वर्ग १ कृषी उपसंचालक
  • ३३४ – वर्ग २ तालुका कृषी अधिकारी (वरिष्ठ)
  • ५९५ – वर्ग २ तालुका कृषी अधिकारी (कनिष्ठ)

MPSC Agriculture Services Answer Key

MPSC Agriculture Services Answer Key:  MPSC conduct Maharashtra Agriculture Services Main Examination 2021. This exam was conducted on 1st October 2022 at various center. First Answer key has been released. Answer key for this examinations is now available here to download. Applicants who applied for this examinations can now check their examinations answer key by using following link. First Answer Key for this examinations for all of the given questions are now available here to check. Check MPSC Agriculture Service Main Exam 2021 Answer Key from below . Applicants having any objection related with answer key may raise their objection before 19th October 2022.

Check  Maharashtra Agriculture Services Main Examination 2021 – First Answer Key – Paper I and Paper II


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MPSC Krushi Seva 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!