MPSC Group C Results: MPSC कर सहायक (मुख्य) परीक्षा 2019 ची प्रतीक्षा यादी
MPSC Group C Tax Assistant- Results
The list of eligible candidates in the waiting list of Tax Assistant (Main) Exam 2019 has been declared under Maharashtra Public Service Commission. Applicants who applied for these posts may check their list from the given link. Click on the link below to download the list.
कर सहायक (मुख्य) परीक्षा-२०१९ (जाहिरात क्रमांक – १६/२०१९) मधून शासनाने दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार १४ उमेदवारांची शिफारस प्रस्तुत पदाच्या प्रतीक्षायादीमधून शासनास करण्यात येत आहे.
- प्रस्तुत परीक्षेच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांच्या शिफारशी त्यांनी प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी शासन स्तरावरुन मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहेत.
- सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणा-या संबंधित उमेदवारांची उमेदवारी/ शिफारस कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
- अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या दिनांक १८ ऑगस्ट, २०१६ व दिनांक ११मार्च, २०१९ रोजीच्या शुध्दीपत्रकातील तरतुदीनुसार आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयांकित गट-क पदासाठी निश्चित केलेली क्रीडा विषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकास (६ मे, २०१९) किंवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील.
- तसेच त्यासंदर्भातील संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
- दिव्यांगाकरिता राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून त्यांची शिफारस करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या वयोमर्यादेचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि२०१८/प्रक्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार SADM या संगणक प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Maharashtra Group-C Services Main Examination 2019 (Tax Assistant) Announcement Regarding Result
Maharashtra Group-C Services Main Examination-2019- Tax Assistant- List
MPSC Group C Exam Result Clerk Typist 2019
Check MPSC Group C Exam Results Here
MPSC Group C Exam Results Eligibility List
MPSC Group C Exam Results: Maharashtra Public Service Commission has released the Maharashtra Group-C Main Examination 2018 – Clerk-Typist (Marathi/English) – List of Candidates – Eligible for Recommendation Through Waiting list. Applicants who applied for these examinations may check their eligible list from the below link.
Check MPSC Group C Examination Eligible List