MPSC Admit Card- महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रवेश पत्र जाहीर
MPSC Group C Exam Admit Card
MPSC Group C Hall Ticket 2022
MPSC Group C Admit Card: Maharashtra Public Service Commission has released the hall ticket for the MPSC Group C Preliminary Examination 2021. Various 900 posts in different departments are to be filled under these exam. This exam will be held on 03 April 2022. MPSC Group C Joint Pre-Examination 2022 (MPSC Group C Hall Ticket) Admission tickets have been published on the official website of MPSC i.e. https://mpsc.gov.in. . Below is the direct link to download MPSC Group C Hall Ticket 2022. All the candidates can download their MPSC Group C Hall Ticket for MPSC Group C Combine Prelims 2022 Exam from the link given below.
MPSC Group C Admit Card 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने महाराष्ट्र ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in आणि mpsc.gov वर जाऊन प्रवेश पाहता आणि डाऊलोड करता येणार आहे. यासोबतच बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
MPSC Group C Admit Card 2022: असे करा डाऊनलोड
- एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ‘डाऊनलोड अॅडमिशन सर्टिफिकेट’ वर क्लिक करा.
- परीक्षा निवडा आणि OTP मिळवण्यासाठी मोबाईल नंबर/ईमेल आयडी टाका.
- ओटीपी टाका आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
- आता एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
DOWNLOAD THE MPSC GROUP C HALL TICKET
प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षेची वेळ, कालावधी, ठिकाण इत्यादी तपशील तपासा. यासोबतच प्रवेशपत्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.
MPSC Group C Admit Card 2022: परीक्षेचा तपशील
एमपीएससी ग्रुप सी पूर्व परीक्षा २०२१ ही ३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या भरती जाहिरातीअंतर्गत, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ग्रुप सी कॅटेगरीतील ९०० पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.