महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक टायपिंग परीक्षेच्या तारखेत बदल – MPSC Group C Bharti Selection List

MPSC Group C Bharti Selection List

MPSC ‘Clerk-Typist’, Tax Assistant Exam Result Delayed  – The Maharashtra Group ‘C’ Service Main Examination – 2023 of the Maharashtra Public Service Commission (MPSC) for the cadre of Clerk Typewriter and Tax Assistant, and the result of this examination has been mired in controversy. This has put the future of thousands of students at stake. Though the typography test was conducted in July, the results of the exam were postponed due to various reasons. Now, the MPSC itself has announced that the results cannot be declared immediately as some candidates have filed a petition in the Maharashtra Administrative Tribunal, Aurangabad regarding the typewriting examination. This has increased the anxiety of the students.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The main examination for the subject posts was conducted by the Commission on December 17. The typography skill test of the qualified candidates was conducted from July 4 to 13 and the list of candidates who passed and failed the typing skill test was released on September 30 on the website of the MPSC Commission. A petition was filed at the Maharashtra Administrative Tribunal, Aurangabad regarding the typewriting skill test. In view of these judicial cases, the final judgment of the cadre of clerk-typist and tax assistant is currently pending. The commission has issued a letter saying that further action will be possible only after the tribunal’s decision in this regard.

‘एमपीएससी’च्या ‘लिपिक-टंकलेखक’, कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा – २०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरिता घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा आणि त्यानंतर या परीक्षेचा निकाल वादात सापडला आहे. यामुळे हजारो विद्याथ्र्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जुलै महिन्यात टंकलेखन परीक्षा घेण्यात आली असली तरी विविध कारणांनी या परीक्षेचा निकाल रखडला होता. त्यानंतर आता टंकलेखन परीक्षेसंदर्भात काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्याने तुर्तास निकाल लावता येणार नाही असे खुद्द ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
  • आयोगाचे म्हणणे काय?  – आयोगामार्फत विषयांकित पदांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला घेण्यात आली होती. सदर परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ०४ ते १३ जुलै या कालावधीत घेण्यात आली असून सदर टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी MPSC आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाच्या न्यायनिर्णयानंतरच पुढील कार्यवाही करणे शक्य होईल असे पत्र आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. – ‘एमपीएससी’च्या गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा – २०२३ नंतर यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जुने संगणक दिल्याचा आरोपही केला होता. यावर ‘एमपीएससी’ला पत्र लिहून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती केली होती. शेवटी उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली निकाल जाहीर केला जाईल असे आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC 2023 Clerk-Typist & Tax Assistant Typing Skill Test Date Announced. Clerk-Typist and Tax Assistant Typing Skill Test will be conducted from 1st July to 13th July. But the candidates appearing for the first session on 01 July 2024 could not complete this Typing Skill Test due to some technical difficulties encountered during this Typing Skill Test. Therefore, the Commission has decided to postpone the Typing Skill Test of all the candidates scheduled for MPSC 2023 Clerk-Typist and Tax Assistant Typing Skill Test from 01 July 2024 to 03 July 2024. Also the commission has now announced the revised date of this MPSC 2023 Clerk-Typist and Tax Assistant Typing Skill Test. This exam will be held between 10th to 13th July.

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख

MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी MPSC अराजपत्रित सेवा निकाल 2023 अंतर्गत सर्व उमेदवारांचे गुणपत्रक जाहीर केले. या आधी दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतील लिपिक-टंकलेखक पदाचा निकाल जाहीर केला आहे. या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 परीक्षेतील इतर पदांचा निकाल देखील जाहीर केले होते. MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी तारीख जाहीर झालेली आहे. लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी 1 जुलेे ते 13 जुलेे या तारखेस पार पडणार आहे. परंतु दिनांक 01 जुलै 2024 रोजी प्रथम सत्राला उपस्थित असलेल्या उमेदवारांना या टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवभल्यामुळे ही टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे दिनांक 01 जुलै 2024 ते 03 जुलै 2024 रोजी MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला होता. तसेच या MPSC 2023 लिपिक-टंकलेखक व कर सहायक टंकलेखन कौशल्य चाचणीची सुधारित तारीख आयोगाने आता घोषित केली आहे. ही परीक्षा 10 ते 13 जुलेे दरम्यान होणार आहे. त्या संबधीची अधिकृत सूचना या लेखात आपणास पहावयास मिळेल.

Complete Details


MPSC Lipik – Typing Exam Results Declared

It was announced that the typing skill test for the post of tax assistant will be held from July 1 to 13 at various examination centers in Mumbai. All candidates from Gondia, Gadchiroli and Chandrapur will have to go to the Mumbai centre. Many of the candidates are from remote areas and appear for the exam in dire financial conditions. They are under mental as well as financial stress as the exams will be held in Mumbai without any such circumstances. Apart from this, the interviews for the post of sub-inspector will be held at the center in Mumbai from July 2. So the candidates will have to reach Mumbai. It is noteworthy that in the past, the commission had conducted the exams at every zonal centre despite having fewer students.
Both the exams are being held in the same period – interviews for the post of police sub-inspector and tax assistant typewriting exam in Mumbai in the same period. Since many students will appear in both the exams, they will have to miss one exam. Therefore, there is a demand that the Commission should take note of this.

परीक्षेसाठी केवळ मुंबईत केंद्र – करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून सर्वच उमेदवारांना मुंबई केंद्रावर जावे लागणार आहे. अनेक उमेदवार दुर्गम भागातील असून बिकट आर्थिक परिस्थितीत परीक्षा देतात. अशा कुठल्याही परस्थितीचा विचार न करता मुंबईला परीक्षा होणार असल्याने त्यांच्यावर मानसिक तसेच आर्थिक ताण आला आहे. याखेरीज उपनिरीक्षकपदाच्या मुलाखती २ जुलैपासून मुंबई येथील केंद्रावरच होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मुंबई गाठावी लागणार आहे. यापूर्वी कमी विद्यार्थी असतानाही आयोगाने प्रत्येक विभागीय केंद्रांवर परीक्षा घेतली होती हे विशेष.
दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत – पोलीस उपनिरीक्षकपदाच्या मुलाखती आणि करसहायक टंकलेखन परीक्षा एकाच कालावधीत मुंबईत होत आहे. अनेक विद्यार्थी दोन्ही परीक्षांमध्ये सहभागी होणार असल्याने कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागेल. त्यामुळे आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.


Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023-Clerk Typist & Tax Assistant – Announcement regarding Typing Skill Test

Adv.No.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023-लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक – टायपिंग कौशल्य चाचणी संदर्भात घोषणा..!

GROUP C

Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023-Technical Assistant – Marks, Scanned Answersheet and Retotalling of Marks

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहाय्यक – गुण, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका आणि गुणांची पुनर्रचना..!

See details here


Maharashtra Public Service Commission (MPSC) Maharashtra Group-C Service Main Examination-2023 has published the list of qualified candidates for Typing Skill Test of Clerk Typist Cadre. Accordingly, now the candidates who have the language certificate will be given typing skill test in the same language. Language proficiency test will be conducted by checking the language certificate of the candidates who have opted for both English and Marathi language certificate.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी – ‘एमपीएससी’तर्फे पात्रताधारकांची यादी जाहीर

इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचे प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता ज्या उमेदवारांकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांची त्याच भाषेत टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.

  • यासोबतच इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचे प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल, अशा सूचना ‘एमपीएससी’ने दिल्या आहेत.
  • गट-क संवर्गातील ७ हजार ५१० पदांच्या भरतीसाठी परीक्षा होऊन चार महिन्यानंतरही निकाल घोषित झाला नव्हता. अखेर गुरुवारी कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मराठी अथवा इंग्रजी अशा ज्या भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल.
  • ज्या उमेदवारांकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र आहे त्यांची केवळ मराठी भाषेची टंकलेखन चाचणी घेतली जाईल, असे ‘एमपीएससी’ने कळवले आहे. या पदासाठी अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी भाषेचा पर्याय दिला नव्हता.
  • काही उमेदारांकडे दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याने त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी कुठल्या भाषेत होईल, असाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आयोगाने यासंदर्भात सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत.

Adv.No.111/2023 Maharashtra Group C Services Main Examination 2023- Clerk Typist – List of candidates eligible for typing skill test. The Maharashtra Public Service Commission has released the waiting list for the post of Typist Clerk for about 8000 posts. The MPSC has released the list of candidates who have qualified from the waiting list of the Clerk-Typist (Marathi and English) examination of the Group-C Service Main examination 2022. Candidates can check the list https://mpsc.gov.in on the website.  The main exam was conducted for over 8,000 clerical typist posts. The results had already been declared. His waiting list has now been released. A total of 155 candidates have been named in the waiting list.

जवळपास 8000 पदांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखक लिपिक पदासाठीची प्रतिक्षा यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी आणि इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना ही यादी https://mpsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.  जवळपास 8,000 पेक्षा जास्त लिपिक टंकलेखक पदांसाठी सदर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल या आधीच जाहीर झाला होता. आता त्याची वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रतीक्षा यादीत एकूण 155 उमेदवारांची नावे आहेत.

MPSC Clerk Typist List of Qualified Candidates are given below:

LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING – Click Here


MPSC Declared the results of Adv.No.115/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2022- Tax Assistant – Marathi- Typing, English- Typing. As well as Adv.No.113/2022 Maharashtra Group C Services Main Examination 2022- Clerk Typist- Marathi- Typing English- Typing. Provision Selection List for Tax Assistant & Clerk Typist are available here.
MPSC जा.क्र.113/2022 & 115/2022  जा.क्र.113/2022 & 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचे निकाल, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरत्या निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2023 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

General Merit List

Typing Skill Test Qualified Candidates & Provision Selection List

MPSC


महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर – Cut OFF

Advertisement No.001/2023 Maharashtra Group-B and Group-C Services Combined Preliminary Examination 2023 Result of Clerk-Typist Cadre has been published on the website of the Commission.

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC Clerk typist


MPSC Group C Bharti Results declared now. Advt.No.58/2022 & Adv.No.60/2022 – Maharashtra Group C Services Main Examination 2021-Clerk Typist and Tax Assistant- Final Recommendation List published by MPSC. See the below given attached sheet.

लिपिक-टंकलेखक भरतीचा निकाल जाहीर – MPSC Group C Bharti Results

टंकलेखन सॉफ्टवेअरपासून ते परीक्षेच्या निकषांपर्यंत विविध कारणांनी बहुचर्चित ठरलेल्या लिपिक-टंकलेखक भरतीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट-क सेवा परीक्षा २०२१मधील लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठीचा अंतिम निकाल घोषित केला आहे.
टंकलेखक भरतीमध्ये मराठी संवर्गातून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस आणि इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे राधिका गोलहार आणि ज्योती काटे यांनी बाजी मारली आहे. आयोगाने लिपिक टंकलेखक पदासाठी मराठी संवर्गात एक हजार ६२ तर इंग्रजी संवर्गासाठी १६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित केली आहे. आयोगाच्या वतीने कर सहायक संवर्गाचाही अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे यांनी प्रथम तर महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी प्रथम क्रमांक
पटकाविला आहे. ‘एमपीएससी’ने २२५ उमेदवारांची शिफारस जाहीर केली आहे. उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. न्यायिक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर केल्याचे ‘एमपीएससी’ ने स्पष्ट केले आहे. निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


MPSC Group C Bharti Selection List

Maharashtra Group C Services Main Examination 2022- Clerk Typist-English- List of candidates qualified for Typing Skill Test

List of Eligible Candidates

Maharashtra Group C Services Main Examination 2022- Clerk Typist-Marathi- List of candidates qualified for Typing Skill Test

List of Eligible Candidates


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MPSC Group C Bharti Answer key

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!