MPSC Group B Bharti 2024

MPSC Group B Pre Exam Notification 2024

Advt.No.048/2024 Maharashtra Group B (Non-Gazzetted) Services Combined Preliminary Examination 2024- Advertisement MPSC Group B Bharti 2024 As per the Advt.No.048/2024 Maharashtra Public Service Commission is going to conduct Maharashtra Group-B Service Combined Pre Exam 2024 for the various Posts. Applications are invited for filling up the 480 vacancies of these posts to be filled under Maharashtra Public Service Commission Bharti 2024. Applicants who possess with given qualification may apply online. All Interested candidates may submit their online application form through https://mpsc.gov.in. Candidates also pay the application fees as given below. The online application form starts on 14th October 2024. The last date for submission of the application form is 4th November 2024. More details about MPSC Group B Recruitment 2024 like the application and application link are given below:

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024” अंतर्गत येथे विविध पदाच्या 480 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Group B Pre Exam Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Maharashtra Group B Service Combined Preliminary Exam Notification 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MPSC Group B Pre Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Maharashtra Public Service Commission
 Number of Vacancies :  480 Posts
 Name of Post :  Maharashtra Group B Service Combined  Preliminary Exam 2024
 Job Location :  All Over Maharashtra
 Pay-Scale S-14 Rs. 38600 to 122800/- per month + other allowances
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria :  18 to 43 Year

MPSC Group B Recruitment 2024 Vacancy Details

1. Maharashtra Group B Service Combined Pre Exam 2024 480 Posts
group b

MPSC Group B Preliminary Exam 2024 – Eligibility Criteria

  • For Maharashtra Group B Service Combined Pre Exam 2024
Degree/ Diploma

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 294/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 394/-

How to Apply for MPSC Group B Pre Exam Recruitment 2024

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post

Selection Process in MPSC Group B Bharti 2024

⏰ All Important Dates of MPSC Jobs 2024

⏰ Last date to apply :
4th November 2024

Important Link of MPSC Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT

MPSC PSI Exam 2023 – The Maharashtra state police department on Sunday conducted the exam for recruitment to the post of sub-inspector cadre under the department. A total of 2,218 candidates from North Maharashtra appeared for the exam which was held at six centres in Nashik city. Meanwhile, the questions in the general knowledge subject proved to be difficult, the examinees said. The MPSC conducted the Police Sub-Inspector Limited Divisional Competitive Preliminary Examination 2023 at the state level on Sunday as per the announced date. Elaborate arrangements were made by the district administration ahead of the exams. The district administration had deployed 158 officers and staff. Apart from this, police force was deployed outside the examination centres. Candidates from Nashik city and districts, Jalgaon, Dhule and Nandurbar districts appeared for the examination. After the exam, many people guessed the marks while discussing with friends and family. Some examinees said that the general knowledge questions were somewhat difficult.

खात्यांतर्गत ‘पीएसआय’च्या परीक्षेला २,२१८ जण हजर, सामान्य ज्ञानाचे प्रश्न ठरले कठीण

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदभरतीसाठी रविवारी (ता. १०) येथे परीक्षा घेण्यात आली. नाशिक शहरातील सहा केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेस उत्तर महाराष्ट्रातून दोन हजार २१८ परीक्षार्थी उपस्थित होते. दरम्यान, सामान्य ज्ञान विषयातील प्रश्न कठीण ठरल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. ‘एमपीएससी’तर्फे जाहीर तारखेनुसार रविवारी राज्यस्तरावर पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ घेण्यात आली. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे चोख व्यवस्था केलेली होती. जिल्हा प्रशासनातर्फे १५८ अधिकारी, कर्मचारी तैनात होते. याशिवाय, परीक्षा केंद्रांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परीक्षेसाठी नाशिक शहर- जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून परीक्षार्थी उपस्थित होते. परीक्षा झाल्यावर मित्रपरिवाराबरोबर चर्चा करताना अनेकांनी गुणांचा अंदाज घेतला. सामान्यज्ञान विषयाचे प्रश्न काही प्रमाणात अवघड होते, अशी प्रतिक्रिया काही परीक्षार्थ्यांनी व्यक्त केली.

उपस्थितीचा तपशील असा
■ परीक्षा केंद्रे : एकूण ६
■ प्रवीष्ट झालेले २,४५८
■ परीक्षेला उपस्थित २,२१८
■ परीक्षेला अनुपस्थित : २४०


MPSC PSI Exam 2023 – The physical examination of the students who passed in 2021 was conducted on 2nd November and 3rd November 2023. Even though the long jump has been scrapped for police recruitment, the commission has changed the physical test criteria for 2023 to give girls 1:15 minutes to run the 4 meter long jump, 400m. In other states, 1:30 minutes is given, with 1:15 minutes less for children to run the 800 meters than 2:30 minutes.

Male and female candidates have different physical abilities. At the same time, the 4-metre long jump condition imposed this year in the recruitment process is very restrictive. The protesting girls have demanded that these conditions be scrapped. Students from Kolhapur, Sangli, Satara, Gadchiroli, Nagpur, Amravati, Jalna and Beed districts staged a sit-in protest at Mumbai Azad Maidan. The girls have demanded that the reserved quota seats be re-filled with merit lists.The students who cleared class 1 conducted the physical examination on November 2 and 3, 2023. Long jump for police recruitment too

पीएसआय भरतीच्या शारीरिक चाचणीत अचानक बदल; मुलींना मोठा फटका

लोकसेवा आयोगाने मुलींच्या शारीरिक चाचणीत केलेल्या बदलाचा फटका परीक्षार्थीना बसला आहे. मुलींचा राखीव कोटा ११२ असताना फक्त पन्नास टक्के मुलीच पात्र झाल्या आहेत. शिल्लक जागा पुन्हा मेरीटने मुलींना मिळाव्यात, या मागणीसाठी आझाद मैदानावर राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील मुलींनी धरणे आंदोलन केले.

२०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची २०२३ साली २ व ३ नोव्हेंबरला शारीरिक चाचणी पात्रता परीक्षा घेतली. पोलीस भरतीसाठीही लांब उडी रद्द केली असतानाही आयोगाने २०२३ साठी शारीरिक चाचणीचे निकष बदलून मुलींना ४ मीटर लांब उडी ४०० मीटर धावण्यासाठी १:१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. इतर राज्यात १:३० मिनिटे इतका वेळ देण्यात येतो या प्रक्रियेत मुलांसाठी ८०० मीटर धावण्यासाठी २:३० मिनिटांच्या तुलनेत १: १५ मिनिटे वेळ कमी आहे. पुरुष व महिला उमेदवार यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे. या अटी रद्द करण्याची मागणी आंदोलनाला बसलेल्या मुलींनी केली आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, नागपूर अमरावती, जालना व बीड या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींनी मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आहे. या मुलींनी राखीव कोट्यातील जागा पुन्हा मेरिट लिस्ट लावून भरती करावी अशी मागणी केली आहे.


According to the latest updates regarding MPSC PSI Physical Test is that the physical test of Police Sub-Inspector Cadre under the Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B (Main) Examination conducted in 2021 by the Maharashtra Public Service Commission has finally arrived after two years. The physical test of this exam has now been conducted from 2nd to 10th November.

MPSC PSI Exam 2023 – As per the details released earlier by the MPSC, the physical test was to be conducted from 31st October 2023 through a digital technology based system. But due to some technical and administrative reasons the Physical test was postponed. Now the period from 2nd November 2023 to 10th November 2023 has been fixed for it. The detailed list of eligible candidates has been released and the test date has been mentioned against their names. For male candidates, the test will be conducted in sports such as 800 meters run, pull-ups, shot put, long jump, while for female candidates, the test will be conducted in running, long jump, shot put. Candidates will be graded on the basis of performance.

पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी शारीरिक चाचणीला अखेर मुहूर्त

करोना संकटाच्‍या काळात अनेक स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रक विस्‍कळीत झाले होते, यात अनेक परीक्षांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या महाराष्‍ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्‍य) परीक्षेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या शारीरिक चाचणीचा मुह‍ूर्त अखेर दोन वर्षांनी गवसला आहे. या परीक्षेची शारीरिक चाचणी आता २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत आयोजित करण्‍यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात आला, तेव्‍हापासून उत्‍तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. २ ते १० नोव्‍हेंबर दरम्‍यान नवी मुंबईतील पोलीस मैदानावर सुमारे १५०० भावी पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीला सामोरे जाणार आहेत.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून यापूर्वी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या सूचनेनुसार शारीरिक चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्‍यात येणार होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी पुढे ढकलण्‍यात आली होती. आता २ ते १० नोव्‍हेंरबरचा कालावधी त्‍यासाठी निश्चित करण्‍यात आला आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध करण्‍यात आली असून त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद करण्‍यात आली आहे. पुरूष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी आदी क्रीडा प्रकारात चाचणी होणार आहे, तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी होणार आहे. कामगिरीच्‍या आधारे उमेदवारांना गुणदान केले जाणार आहे.


MPSC PSI Exam 2023 – The Maharashtra Public Service Commission (MPSC) will conduct the exam for the post of police sub-inspector on Sunday, October 29. But on the same day, the Municipal Council Recruitment Examination and mahajyoti will also conduct the examination for central public service commission trainees. Thus, since all the three exams were conducted on the same day, the candidates will have to miss two exams. Shiv Sena MLA Vilas Potnis has written a memorandum to the Maharashtra Public Service Commission (MPSC) and the Chief Minister demanding a change in the schedule of the examination for the post of police sub-inspector. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचे वेळापत्रक बदला, विलास पोतनीस यांची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 29 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी नगरपरिषद भरती परीक्षा आणि महाज्योती मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग प्रशिक्षणार्थ्यांसाठीची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आल्यामुळे परीक्षार्थींना 2 परीक्षांना मुकावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार विलास पोतनीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक परीक्षार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विभागाकडून जाहीर करण्यात असलेल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांचा अर्ज एक संधी म्हणून लाखो परीक्षार्थी भरतात. परंतु या स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास परीक्षार्थींना केवळ एकाच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाता येते. 29 ऑक्टोबर रोजी या तिन्ही परीक्षा एकत्र होणार असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे या परीक्षार्थींसमोर निर्माण झालेला या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आणि नगरपरिषद परिषद भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात यावे, अशी मागणी आमदार विलास पोतनीस यांनी केली आहे.


MPSC PSI Physical Exam Date Details are given here. Physical test is finally going to be conducted for Police Sub-Inspector Cadre under Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B (Main) Examination 2021 conducted by MPSC. The test will be held in the first week of November 2023 for 1500 candidates will be given an opportunity for selection. The entire schedule of competitive exams was disrupted due to Corona. Due to this, the process of many examinations has not yet been completed. Some of these exams are also included in 2021. MPSC Group B & C Bharti 2023 Main Examination 2021 under Police Sub-Inspector Cadre Examination Result was declared.

Since then the qualified candidates were waiting for the physical test schedule. The wait is now over and the way is clear for the candidates to face the test. As per the notification issued earlier, this test was to be conducted from October 31.

The test was to be conducted through a system based on digital technology; But due to some unavoidable administrative reasons the test will be conducted from 2nd to 10th November. The detailed list of eligible candidates has been published and the test date is mentioned next to their name.

PSI Physical Test Format:

For male candidates, the test will be conducted in the following sports categories: 800m Run, Pullups, Shot Put, Long Jump; For women candidates, running, long jump, shot put will be tested. Scoring will be based on performance over time, distance. The test will be conducted at the police ground in Navi Mumbai.

पीएसआयची शारीरिक चाचणी नोव्‍हेंबरमध्ये; असे असेल चाचणीचे स्‍वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठी अखेर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. नोव्‍हेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात ही चाचणी होणार असून, पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्‍ध करून दिली जाईल. कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झाले होते.

  • यामुळे अद्यापही अनेक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यापैकीच २०२१ च्‍या काही परीक्षांचाही समावेश आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.
  • त्‍यानंतरपासून उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, उमेदवारांना चाचणीला सामोरे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार ही चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार होती.
  • डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे ही चाचणी घेण्यात येणार होती; परंतु काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध केली असून, त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद केलेली आहे.
  • शारीरिक चाचणीचे असे असेल स्‍वरूप…
  • पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे; तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्‍या आधारे गुणांकन केले जाणार आहे. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाईल.

Maharashtra State Paper Group B and Group C Services Combined Examination 2023 will be held on 30th April 2023 MPSC has advertised for 8169 posts. Posts to be filled from MPSC Group B and Group C Services Combined Preliminary Examination 2023. Maharashtra State Qualified Group B and Group C Services Combined Examination 2023 will be held on 30th April 2023. The exam will be conducted at 37 district centers in Maharashtra. Whereas Maharashtra Non-Gazetted Group B Services Joint Main Exam 2023 will be held on September 2, 2023 and Maharashtra Group C Services Joint Main Exam 2023 will be held on Saturday, September 9, 2023.

Many candidates of Maharashtra appeared for the Police Sub Inspector post exam in the year 2021 and 2022. Sandeep Kshirsagar, NCP MLA from Beed, demanded that the non-criminal certificate of the year 2021-2022 should be considered for the interview after the examination for the post of police sub-inspector. After their demand, non-crimelayer certificate issued in 2021-2022 will now be accepted.

According to the information received, in the years 2020, the government had conducted examinations for the recruitment of the post of police sub-inspector, and in the years 2020-21, due to the corona virus all over the country, the students who appeared in the examination could not get the non-crimelayer certificate.

Therefore, NCP MLA Sandeep Kshirsagar from Beed requested Deputy Chief Minister Devendra Fadnavis to accept the non-crimelayer certificate issued in the year 2021 and 2022.

MPSC: पीएसआय परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली, गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार

महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी 2021 आणि 2022 या वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरल जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.




महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत.
  • महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.
  • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती करण्यात येणार

  • सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल.. यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल.

According to the advertisement of Maharashtra Non-Gazetted Group and Group-C Services Combined Preliminary Examination 2023 published by the Commission on January 20, 2023, the disabled candidates have submitted their applications and requested to take writer’s assistance or for compensatory time and upload related documents/certificates dated 19 March 2023. Read More details are given below.

लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेच्या सवलतीबाबत.

  1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग उमेदवार लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ४ मार्च, २०२० रोजी ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा अनुग्रह भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह विनंती अर्ज (प्रपत्र- १ अथवा प्रपत्र-२) सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.
  2. 2 आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट व व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज (प्रपत्र- १ अथवा प्रपत्र- २) तसेच संबंधित कागदपत्रे / प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या सदराखालील ‘Upload Documents’ या वेबलिंकद्वारे विहित मुदतीत सादर करणेआवश्यक आहे.
  3. ३. दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता सादर करावयाच्या कागदपत्रांबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ द्वारे आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसारच संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. ४. ज्या उमेदवारांनी यापूर्वीच प्रस्तुत परीक्षेसाठी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता विहित नमुन्यातील विनंती अर्ज ईमेलद्वारे अथवा इतर मार्गाने आयोगास सादर केले असतील, अशा सर्व उमेदवारांनी पुन्हा ऑनलाईन पद्धतीने उपरोक्त वेबलिंकद्वारे नव्याने विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तुत वेबलिंक व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने सादर करण्यात आलेले विनंती अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. ५. केवळ संबंधित जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन अर्ज सादर करताना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही. ऑनलाईन अर्जाद्वारे दावा करुन उमेदवारांनी विहित पध्दतीने आयोगाकडून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील.
  6. ६. उपरोक्तप्रमाणे लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता विनंती अर्ज व संबंधित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करण्याकरीताची वेबलिंक दिनांक १९ मार्च, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत सुरु राहील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MPSC Group B and Group C Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!