MPSC वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एक – राज्यव्यवस्था घटक – MPSC Forest Service Exam Question Paper

MPSC Forest Services Main Exam 2023

MPSC Forest Services Main Exam 2023 Question paper Set are given here.As per the proposed schedule of the Public Service Commission, the Forest Service Main examination was supposed to be held from 4th November 2023 to 7th November 2023. However, the results for forest services in the preliminary examination are yet to be declared. Therefore, it should be assumed that the exam will be conducted in January 2024.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MPSC Forest Service Main examination consists of Paper I General Studies and General Science and Nature Conservation in Paper II. MPSC Forest Service Main Exam Paper One – Let’s see how to prepare for the Polity Component in General Studies. Candidates Read the complete details given below on this page regarding the MGNREGA Raigad Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

MPSC Forest Services Main Exam 2023

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एक – राज्यव्यवस्था घटक

लोकसेवा आयोगाच्या प्रस्तावित वेळापत्रकाप्रमाणे ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान वन सेवा मुख्य परीक्षा आयोजित होणे अपेक्षित होते. पण अजूनपर्यंत पूर्व परीक्षेतील वनसेवेसाठीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे ही परीक्षा साधारणपणे जानेवारी २०२४ मध्ये आयोजित होण्याची शक्यता गृहीत धरायला हवी. वन सेवा मुख्य व परीक्षेच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे.ववनसेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक सामान्य अध्ययन आणि पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. MPSC वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एक– सामान्य अध्ययनमधील राज्यव्यवस्था घटकाची तयारी कशी करावी ते पाहू. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

राज्यघटना

  • राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, घटना समितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य/ अध्यक्ष, समितिच्या बैठका, समितिचे कार्य याचा थोडक्यात आढावा घ्यावा.
  • घटनेची प्रस्तावना, त्यामध्ये समाविष्ट तत्वे / विचार आणि राज्यघटना समजून घेण्यासाठे प्रस्तावनेचे महत्त्व हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.
  • मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबबतचे सर्व अनुच्छेद मूळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहीत पाठच करावेत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्यायावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटना दुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
  • राज्याच्या धोरणाची सर्व नितीनिर्देशक तत्वे समजून घ्यायला हवीत. याबाबत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व ठळक कायदे समजून घ्याचेत. उदा. कामगार कल्याण, शिक्षण, मद्याबंदी, महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सवलती इत्यादी.
  • केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे याबाबतचे अनुच्छेद व्यवस्थित समजून घ्यावेत. त्याचबरोबर सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी लक्षात घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.
  • राज्य घटनेमध्ये दिलेली घटना दुरुस्तीची प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी. महत्त्वाच्या व अद्यायावत घटना दुरुस्त्यांची माहिती असायला हवी.
  • घटनात्मक पदे अभ्यासताना राज्यघटनेतील संबंधित अनुच्छेद, कार्ये, अधिकार, नेमणुकीची/ पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पहावेत.
  • केंद्रीय/ महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर घटनात्मक आयोग यांबाबतचे अनुच्छेद, त्यांची रचना, कार्ये, अधिकार, त्यांची वाटचाल, सध्याचे सदस्य व अध्यक्ष हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

राजकीय व्यवस्था व प्रशासन

  • लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांची रचना, निवडणूक पद्धती, निवडणुकीसाठी पात्रता, सदस्य संख्या, सदस्यांचा कार्यकाळ, पदाधिकारी, समित्या या मुद्यांच्या आधारे तुलनात्मक टेबलमध्ये अभ्यास परिणामकारकपणे होईल. याबाबतच्या लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी या बाबी बारकाईने अभ्यासाव्यात.
  • लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, कार्ये, अधिकार, कायदा निर्मीती प्रक्रिया, अर्थसंकल्पविषयक कामकाज यांच्या बाबत घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रपती, राज्यपालांचे अधिकार, कार्ये, नेमणूक याबाबतचे राज्यघटनेतील अनुच्छेद व्यवस्थित समजून घ्यावे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना असलेले विशेषाधिकार व्यवस्थित माहीत असायला हवेत.
  • केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, कार्ये, अधिकार, कार्यपद्धती याबाबतच्या घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. राज्य प्रशासनामध्ये मंत्रालयीन कामकाजाची थोडक्यात माहिती करून घ्यावी.
    ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
  • ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, कार्यकाळ, विसर्जित करण्याचे अधिकार, राज्य निवडणूक आयोग, त्याची रचना, कार्ये व अधिकार यांचा बारकाईने आढावा घ्यायला हवा.
  • शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, कार्ये, अधिकार इत्यादी बाबी व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करावा.
  • ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्त्यांमधील तरतुदी, त्या अन्वये स्थापन केलेल्या समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय हे मुद्दे समजून घ्यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समित्या / आयोग इत्यादीचा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.

MPSC Van Seva Main Exam Question Paper Download

Maharashtra Public Service Commission conduct Maharashtra Forest Service Main Exam 2019 on 15th September 2019 in all over Maharashtra. Question paper set for these examinations is now available here to download. Interested applicants who applied for this examinations may check the examinations question paper set by using following link. All sets of the examinations question paper is as given in the following link. Download Maharashtra Forest Service Main Exam 2019 by using following link : –

MPSC Van Seva Main Exam Paper Set

Other Related Links :


MPSC Forest Service Pre Exam 2018 Question Paper

MPSC Maharashtra Forest Services Pre Exam 2018 Question Paper Set and Answer Key Download PDF Available here for Downloading. Candidates Download .pdf format of Question paper & Answer key from below given link. MPSC Maharashtra Van Seva Purv Pariksha 2018 Examine was held on 24th June 2018 and the Question Paper and Answer Key for the same is available now on this page for candidates for their future practice.

MPSC Maharashtra Engg Services Exam 2014 Main Paper Set & Answer Key

MPSC Previous Year Paper Set Download

MPSC Previous year Paper Set, MPSC Old Paper Sets, MPSC Model Paper set available in below given link for downloading.

MPSC State Service Main Exam 2017 Question Paper Download
MPSC ASO Main Exam 2017 Question Paper Download
MPSC Maha Krushi Main Exam 2017 Question Paper Download

MPSC Maha Engg. Services Main Exam 2017 Question Paper Download


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MPSC Forest Service Exam Question Paper

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!