MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020-विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा
MPSC Duyyam Seva Exam 2020: Choice for center change
MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020-विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा
महाराष्ठ्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० चे आयोजन रविवार दिनांक ३ मे २०२० रोजी नियोजित होते तथापि कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्याकरिता ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. २१ ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून २६ ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.
- जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना उमेदवाराने निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात येत आहे.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात येत आहे.
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलव्दारे दिनांक २१ ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून २६ ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा