MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र जाहीर – Krushi Vibhag Hall ticket
MPSC Agriculture Service Mains Admit Card 2023 (Out)
MPSC Agriculture Service Admit Card 2023 is out – Advertisement for the posts of Stenographer, Stenographer (Lower Grade), Stenographer (Higher Grade), Assistant Superintendent, Senior Clerk in Group-C Cadre. It was released from April 3, 2023 to April 6, 2023. The applications of the candidates have been received as per the said advertisement. Accordingly, the online examination has been conducted on 21st, 22nd and 25th September, 2023 at the designated examination center in the state. Candidates Read the complete details of MPSC Agriculture Service Admit Card 2023 given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांकरीता जाहीरात दि. ३ एप्रिल, २०२३ ते ६ एप्रिल, २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने ऑनलाईन परीक्षा दिनांक २१, २२ व २५ सप्टेंबर, २०२३ रोजी राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजीत करण्यात आलेली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
सदर परीक्षेसाठी उपलब्ध परीक्षा केंद्र व तेथे उपलब्ध बैठक व्यवस्था याचा विचार करुन काही परीक्षा केंद्राची निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या नजीकच्या जिल्हयातील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आलेले आहे, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उपरोक्त जाहिरातीस अनुसरुन अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या link (लिंक) वरुन डाऊनलोड करुन घ्यावेत. उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरुप व इतर बाबींच्या अनुषंगाने माहिती पुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर उमेदवारांनी माहिती पुस्तिका डाऊनलोड करुन माहिती पुस्तिका व प्रवेशपत्रावरील सूचनांचे काळजीपुर्वक वाचन करुन तंतोतंत पालन करावे.
Important Dates
Commencement of Call letter Download | 12 – 09 – 2023 |
Closure of Call letter Download | 25 – 09 – 2023 |
Krushi Vibhag Hall Ticket Download
MPSC Agriculture Service Admit Card 2022
MPSC Agriculture Service Admit Card 2022: Maharashtra Public Service Commission has released the hall ticket for the MPSC Maharashtra Agricultural Services Main Examination 2021. This exam will be held on 1st October 2022. MPSC Agriculture Main-Examination 2022 (MPSC Agriculture Exam Hall Ticket) Admission tickets have been published on the official website of MPSC i.e. https://mpsc.gov.in. . Below is the direct link to download MPSC Krushi Seva Exam Hall Ticket 2022. All the candidates can download their Hall ticket from the given link.
MPSC Agriculture EXAM 2021 NOTICE
Download MPSC Agriculture Exam 2021 Here
Comments are closed.