मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा – Mira Bhayandar Police Bharti 2024
Mira Bhayandar Police Constable Recruitment 2024
Mira Bhayandar Police Bharti 2024 Written exam date declared now. Candidates who are eligible for the written examination should appear for the exam on July 7 at 9 am. The police administration has appealed to the people to appear. The candidates eligible for the exam will be sent their number etc. through a message. The candidate who appeared for the exam in the morning will be strictly screened and released at the examination centre only after that. All the necessary writing materials required for the examination will be provided by the police administration itself. The actual exam is scheduled to begin at 11 am. The final result of the police recruitment process will be published on the website of the Police Commissionerate.
मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा
लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी ७ जुलै रोजी सकाळी ९ वा. हजर राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारास त्यांचा असं क्रमांक आदी माहिती मॅसेज द्वारे पाठवली जाणार आहे. सकाळी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराची काटेकोर तपासणी करून नंतरच त्याला परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. परिक्षेसाठी लागणारे सर्व आवश्यक लेखन साहित्य पोलीस प्रशासनाकडूनच दिले जाणार आहे. प्रत्यक्ष परीक्षा सकाळी ११ वाजता सूरू होणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल हा पोलीस आयुक्तलयाच्या संकेतस्थळ वर प्रसिद्ध केला जाणार आहे.
- मीरारोड – मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती मध्ये मैदानी चाचणीत ६ हजार ४१२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी हि मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क जवळील पालिका आरक्षण क्र . ३०० व परिसरात झाली .
- पोलिसांनी घेतलेल्या मैदानी चाचणी परीक्षेत ४ हजार ८७७ व महिला १ हजार ५३५ महिला असे एकूण ६ हजार ४१२ उमेदवार पात्र ठरले. मैदानी चहसानी नंतर आता त्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा हि ७ जुलै रोजी मीरारोडच्या कनकिया भागातील एल.आर. तिवारी इंजिनिअरिंग अँड डिग्री कॉलेज येथे होणार आहे .
७ जुलैला होणाऱ्या पोलीस भरती कॉन्स्टेबल लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र…
Mira Bhayandar Police Bharti 2024: Mira Bhayandar Police Department has issued the notification for the recruitment of ” Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 231 vacancies available for this posts in Mira Bhayandar District Police Department. Job Location for these posts is in Thane. The Candidates who are eligible for this posts they only apply in Maharashtra Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Online application link start from 5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mira Bhayndar Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मीरा भाईंदर पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 231 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
31st March 202415th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Mira Bhayandar Police Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Mira Bhayandar Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Mira Bhayandar Vasai Virar Bharti 2024 Details
|
|
Recruitment Name : | Mira Bhayandar Police Department |
Number of Vacancies : | 231 Posts |
Name of Post : | Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” |
Job Location : | Thane Maharashtra |
Pay-Scale : | as per the govt norms |
Application Mode : | Online Application Form |
Age Criteria : |
|
Mira Bhayandar Police Department Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Police Constable (Shipai) | 231 Posts |
2 Police Constable (Shipai) Driver | — Posts |
Mira Bhayndar Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria
|
|
|
12th should be passed from its respective boards |
Application Fees Details
|
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
How to Apply for Mira Bhayandar District Police Department Recruitment 2024
|
|
|
|
Selection Process in Mira Bhayandar District Police Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Mira Bhayandar Vasai Virar Police Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
|
Important Link of Mira Bhayndar Police Driver Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT-PEON POSTS | |
PDF ADVERTISEMENT-DRIVER POSTS | |
|
Mira Bhayandar Police Bharti 2024 – As many as 945 police personnel, who were selected through the police recruitment process, have joined various police stations in Mira Bhaidar and Vasai Virar. This has solved the problem of inadequate police force. The maximum number of police personnel were found at Pelhar and Nalasopara police stations. Around 200 police personnel have been deployed at the headquarters. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mira Bhayndar Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Mira Bhaidar vasai virar police commissionerate has been facing the problem of inadequate manpower since its inception. The recruitment process for 996 posts was conducted last year. These police personnel have been posted at various police stations, headquarters, traffic branch and crime branch after completing nine months of training of the selected candidates in this recruitment process. A total of 945 police personnel have been deployed in various police stations, including 303 women police personnel.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ९४५ नवीन पोलीस रूजू
पोलीस भरती प्रक्रियेतून निवड करण्यात आलेले ९४५ पोलीस कर्मचारी मिरा भाईदर आणि वसई विरारमधील विविध पोलीस ठाण्यात रुजू झाले आहे. यामुळे अपुर्या पोलीस बळाची अडचण दूर झाली आहे. सर्वाधिक पोलीस हे पेल्हार आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात मिळाले आहेत. तर मुख्यालयात २०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.
मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या भेडसावत होती. त्यासाठी मागील वर्षी ९९६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे पोलीस विविध पोलीस ठाणी, मुख्यालय, वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण ९४५ पोलीस कर्मचारी विविध पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले असून त्यात ३०३ महिला पोलीस कर्मचारी आहेत.
परिमंडळ १ मध्ये काशिमिरा (३१), मीरा रोड (२५), प्रस्तावित काशिगाव (३९), भाईंदर (३७), उत्तन(२८), नवघर (३०) आणि नया नगर मध्ये (४७) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परिंडळ २ आणि ३ मध्ये वसई (३०), माणिकपूर (१७), नायगाव (३४), तुळींज (३४), वालीव (३६), आचोळे (३३), पेल्हार (५५) विरार (३८) मांडवी (२०) नालासोपारा (५१) आणि मांडवी (३२) पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुन्हे शाखेत २५, वाहतूक विभागात ५०, मोटर वाहन विभागात २५ पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २१८ पोलीस हे मुख्यालयातील विविध विभागात काम पाहणार आहेत.
या नव्या पोलिसांच्या नियुक्त्यांमुळे पोलिसांचे बळ वाढणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या पालिका निवडणुका हाताळणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
Mira Bhayandar Police Bharti 2021 Written Exam Date
The ongoing written examination for police constable recruitment for Mira-Bhainder, Vasai-Virar Police Commissionerate will be held on April 2. Candidates have been instructed to appear for the written examination on April 2 at 6 am. Deputy Commissioner Prakash Gaikwad informed that the entire process of the written examination will be monitored by cameras and strict security will be maintained. A total of 12127 eligible candidates have qualified for the written exam. It includes 3269 female and 8858 male candidates. The written examination for female candidates will be conducted at Late Bala Saheb Thackeray Maidan, Mira Road and the examination for male candidates will be held at Netaji Subhash Chandra Bose Maidan, Bhayander Paschim. This recruitment process is being implemented for 996 posts of police constable and driver in the commissionerate.
पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results
पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021
मिरा-भाईंदर पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा दोन एप्रिलला
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा येत्या दोन एप्रिलला घेण्यात येणार आहे. दोन एप्रिलच्या लेखी परीक्षेसाठी सकाळी सहा वाजता हजर राहण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची नजर रहाणार असून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यालय उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. लेखी परीक्षेसाठी एकूण १२१२७ पात्र उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यात ३२६९ महिला व ८८५८ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. महिला उमेदवारांची लेखी परीक्षा मिरा रोड येथील स्वर्गीय बाळा साहेब ठाकरे मैदान व पुरुष उमेदवारांची परीक्षा भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान येथे घेण्यात येणार आहे. आयुक्तालयात पोलिस शिपाई व चालक अशा ९९६ पदांच्या जागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- भरतीसाठी शारिरिक व मैदानी चाचणी २ जानेवारीला सुरू झाली होती. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यात ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी ४९४७९ उमेदवारच प्रत्यक्ष चाचणी प्रक्रियेत सहभागी झाले होते.
- चालक पदाची परीक्षा सुरळीत – पोलिस चालक पदासाठी पात्र उमेदवारांची २६ मार्चला लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या १०४ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष परीक्षेसाठी ९९ उमेदवार हजर होते. ही लेखी परीक्षा पडताळणी, बायोमेट्रिक, फ्रीस्किंग, सीसीटीव्ही, चित्रीकरण आदी पारदर्शक व्यवस्थेसह कडक बंदोबस्तात पार पडली.
- महिला उमेदवारांसाठी राहण्याची सोय – लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या महिला उमेदवारांची रहाण्याची सोय मिरा भाईंदर महानगरपालिकेने केली आहे. महिला उमेदवारांसाठी मिरा रोड येथील महापालिकेच्या प्रमोद महाजन सभागृह, मिनाताई ठाकरे सभागृह तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह येथे विनामुल्य राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Mira Bhayandar Police Bharti 2024