Social Justice Recruitment 2023
Ministry of Social Justice and Empowerment Recruitment Notification
Social Justice Department Vacancy 2023: Ministry of Social Justice and Empowerment Published notification for the posts of “Research Officer and Accounts Officer” Posts. There are total 03 vacancies available for these posts under Department of Social Justice and Empowerment Recruitment 2023. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date. The last date for submission of application form for Multi Tasking Staff is 25th June 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Social Justice Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज
ज्या तरुणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मात्र आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Social Justice Recruitment 2023 Notification Details
- Name of Posts /कोणत्या पदांसाठी होणार भरती? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- No. of Vacancy / अतिरिक्त जागा भरल्या जाणार- प्रोग्रॅम ऑफिसर या पदाची 2 रिक्त जागा आणि अकाउंट या पदाची 1 रिक्त जागा अशा दोन रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
- Educational Qualification / आवश्यक शैक्षणिक पात्रता?
- प्रोग्रॅम ऑफिसर पदासाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार किंवा मान्यप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून विशेष शिक्षण विषयात एमएड पदवी मिळवलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. यासोबतच उमेदवाराला कम्प्युटरचे विशेषता एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तसेच अकाउंटंट या पदासाठी कॉमर्समधील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. सोबतच उमेदवाराला टॅली, एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटच सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
- Experience and Age Limit / कामाचा अनुभव अन वयोमर्यादा
- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा.
- या पदासाठी किमान 45 आणि कमाल 62 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
- Salary Details /किती पगार मिळणार? – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 45 हजार ते 60 हजार प्रति महिना वेतन दिल जाणार आहे.
- How to Apply / अर्ज कसा करावा लागणार?
- यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवार येथून अर्ज घेऊ शकतात.
- अर्ज उमेदवाराने काळजीपूर्वक भरल्यानंतर अवर सचिव (धोरण), डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटी (दिव्यांग), रुम नंबर 520, पाचवा मजला, बी-II विंग, दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- Last date to Apply/अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक? इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज 31 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.
Ministry of Social Justice and Empowerment Recruitment Notification
Yeh limit