Military Hostel Recruitment 2023

Military Hostel Recruitment 2023

Military Pre-Service Training Center Nashik Recruitment

Contractual recruitment of various posts will be done on a temporary basis in the Military Pre-Service Training Center and Military Boys Hostel under the District Military Office. District Soldier Welfare Officer Lt. Commander Omkar Kaple has appealed that aspirants should submit their applications by 29th April 2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Name of Posts : Assistant Superintendent, Cook and Masalachi will be recruited

No. of Posts : 3 Vacancy (one post each).

Educational Qualification :

  • For the post of Assistant Superintendent, educational qualification such as graduation or post graduation and experience in coordinating with colleges is required.
  • Work experience is required for Cook and Masala posts.

How to Apply :

  • Eligible candidates should submit their applications at the District Soldier Welfare Office, Nashik within the prescribed time limit.
  • For information contact the District Soldier Office at (0253) 2577255 or mobile at 8605878389.

सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात हंगामी पदभरती

  • जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र व सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची कंत्राटी भरती केली जाणार आहे.
  • इच्‍छुकांनी २९ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
    सहाय्यक अधीक्षिका, स्वयंपाकी व मसालची यांच्‍या प्रत्येकी एका पदासाठी भरती केली जाणार आहे. सहाय्यक अधीक्षिका पदासाठी पदवी अथवा पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता व महाविद्यालयांशी समन्वय साधण्याचा अनुभव आवश्यक आहे.
  • स्वयंपाकी व मसालची पदांसाठी कामाचा अनुभव आवश्यक आहे. पात्र उमदेवारांनी आपले अर्ज विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत. माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (०२५३) २५७७२५५ या दूरध्वनीवर अथवा ८६०५८७८३८९ या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा.

Military Hostel Recruitment 2023

Invited applications in Nashik District Military Hostel for various posts. Non-Government employees are being recruited on a temporary basis for pre-service education institutes for girls in the district and hostels for military boys under the District Military Office. Aspirants, ex-servicemen and civilian candidates have to apply till 10th April 2023.

District Soldier Welfare Officer Lieutenant Commander Omkar Kaple gave this information. For two posts of Women Physical Education Director B. P.Ed., M. P.Ed., N. C. C., ‘C Keert Qualified’, whereas for one post of male constable and one post of male groundsman, 10th pass, ex-serviceman and other such educational qualification will be required.

Applications are to be submitted at District Soldier Welfare Office, Nashik. For information contact the District Soldier Office at (0253) 2577255.

जिल्हा सैनिकी वसतिगृहात हंगामी पदांची भरती

जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था व सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक, माजी सैनिक आणि नागरी उमेदवारांनी १० एप्रिलपर्यंत अर्ज करायचे आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी ही माहिती दिली. महिला शारीरिक शिक्षण निदेशकांच्या दोन पदांसाठी बी. पीएड्., एम. पीएड्., एन. सी. सी., ‘सी कीर्ट क्वॉलीफाईड’, तर पुरुषांच्या एका शिपाई पदासाठी आणि पुरुष ग्राऊंडस्मनच्या एका पदासाठी दहावी उत्तीर्ण, माजी सैनिक व इतर अशी शैक्षणिक पात्रता आवश्‍यक असेल. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करायचे आहेत. माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (०२५३) २५७७२५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.


Ex-serviceman Hostel Bharti 2023

Ex-serviceman Hostel Recruitment 2023: In Military Boys and Girls Hostel in Pune District and City Employees will be recruited on contract basis on temporary basis on honorarium basis. Preference will be given to ex-servicemen, widows of ex-servicemen in this recruitment. Other aspirants can also apply for this. There is a total of 29 vacancies to be filled under Ex-serviceman Hostel Recruitment 2022. Application are invited for Assistant Hostel Superintendent, Cook, Sweeper, Gardner Posts.  Interested candidates can submit their application till the end of 15th June 2022. More details about Ex-serviceman Hostel Bharti  2022 are given below.

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती

पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अन्य इच्छुकांनाही अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी १५ जून अखेरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

इच्छुक असलेल्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. या भरती मोहिमेत पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक तीन (पुरुष), स्वयंपाकी नऊ (महिला), सफाई कर्मचारी तीन (पुरुष), माळी एक (पुरुष) आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका तीन (महिला), स्वयंपाकी सात (महिला), सफाई कर्मचारी दोन (पुरुष) आणि माळी एक (महिला) अशी रिक्त पदे भरली जाणार असल्याचे पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी सांगितले.

Jobs for Ex-Servicemen – Vacancy Details

  • Assistant Hostel Superintendent:  06
  • Cook: 16
  • Sweeper:  05
  • Gardener: 02

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Military Pre-Service Training Center Nashik Recruitment

  2. Vidya says

    सर पगार किती आहे.परमनंट जगा आहे ते का

  3. vikas kambare says

    Sweeper mi 4th pass la aahe?

  4. vikas kambare says

    नाव विकास कांबरे अपंग:- मूकबधिर (इयत्ता :-४ थी पास ) व्हाँट्सअप नं 9619249377
    मी सफाई कमँचारी कामाला जाणार आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!