MIDC मुदतवाढ NCL प्रमाणपत्राबाबतच्‍या स्‍पष्‍टीकरणाचे सुचनापत्र, विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध – – MIDC Recruitment 2024

MIDC Vacancy 2024 for various posts Online Apply Here

MIDC Recruitment 2024 Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्राबाबतच्‍या स्‍पष्‍टीकरणाचे सुचनापत्र – A link has been made available to submit the option on the corporation’s website and the period for submission of the option is till 26/12/2024.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MIDC


In pursuance of the advertisement published on 14/08/2023 regarding filling up of 802 posts in 34 cadres of Group-A, Group-B and Group-C cadre under the Direct Service Recruitment 2023 of Maharashtra Industrial Development Corporation, the above reference notice regarding submission of options has been published on the website of the www.midcindia.org of the Corporation.  A link has been made available to submit the option on the corporation’s website and the period for submission of the option is from 03/12/2024 to 17/12/2024.

The non-creamy layer (NCL) certificate period is up to 2026 in the option of the link available for candidates to submit the option. Accordingly, candidates who have the validity of Non-Creamy Layer (NCL) certificate till 2027 should choose the period of Non-Creamy Layer (NCL) certificate in the available link option as 2026. In this regard, all candidates submitting options should take note.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदे भरणेबाबत दिनांक १४/०८/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने, महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर विकल्प सादर करणेबाबतचे उपरोक्त संदर्भिय सुचनापत्र प्रसिध्द करण्यात आलेले आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली असून विकल्प सादर करावयाचा कालावधी दिनांक ०३/१२/२०२४ ते दिनांक १७/१२/२०२४ असा आहे. उमेदवारांना विकल्प सादर करण्याकरीता उपलब्ध लिंकच्या विकल्पामध्ये Non-Creamy Layer (NCL) certificate चा कालावधी हा २०२६ पर्यंतचा आहे. त्याअनुषंगाने विकल्प सादर करणा-या ज्या उमेदवारांकडे Non-Creamy Layer (NCL) certificate ची वैधता २०२७ पर्यंत आहे, त्या उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या लिंक च्या विकल्पामध्ये Non- Creamy Layer (NCL) certificate चा कालावधी हा २०२६ असा निवडण्यात यावा. याबाबत, विकल्प सादर करणा-या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Data Capture Link for Changing Category
Important Events Dates
Commencement of data capture 03/12/2024
Closure of data capture 17/12/2024

Notice

NCL Data Capture Link

NCL


MIDC Recruitment 2024 new update- As far you know the MIDC was published notification for recruitment of 802 vacancies under the 34 cadres to Direct Service Recruitment 2024. The process is currently stalled due to technical reasons, but will be implemented soon. There is insufficient manpower in various departments of MIDC. Therefore, in August 2023, the recruitment process was conducted for 802 posts of various cadres. Of these, 221 posts are in the fire department. In order to control the fire tragedy in the industrial estate, the MIDC has set up fire stations at three places in the area namely Turbhe, Pavne and Rabale. All three centres have inadequate manpower. As a result, in the event of a fire accident, there is an additional workload on the staff here.

एमआयडीसीत रखडलेली विविध संवर्गातील ८०२ पदांसाठी नोकरभरती लवकरच सुरु होणार

एमआयडीसीच्या विविध विभागांत अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२३ मध्ये विविध संवर्गातील ८०२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. यातील २२१ पदे ही अग्नशिमन विभागातील आहेत. सध्या तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया रखडली असली, तरी लवकरच राबविण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहतीतील आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी एमआयडीसीने या क्षेत्रात तुर्भे, पावणे आणि रबाले अशा तीन ठिकाणी अग्निशमन केंद्राची उभारणी केली आहे. या तिन्ही केंद्रावर अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आगीच्या दुर्घटना घडल्यास येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

MIDC Vacancy 2024 अग्निशमनवर ताण

  • दुर्घटना घडल्यास महापालिका किंवा सिडकोच्या अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते.
  • सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असल्याने राज्य शासनाच्या मान्यतेने एमएमआर क्षेत्रातील एमआयडीसीची विविध कार्यालये आणि अग्निशमन दलासाठी महाऑनलाइनमार्फत ८०२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती.
  • तांत्रिक कारणांमुळे मागील वर्षभरापासून ही प्रक्रिया रखडली आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणे अपेक्षित असून, भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

MIDC Recruitment 2023 latest updates : Maharashtra Industrial Development Corporation has issued the latest updates regarding the reservation. Work is underway to update the point names of 34 cadres under MIDC Direct Service Recruitment 2023. Accordingly, there is likely to be a change in category-wise social and parallel reservation in the advertisement. As per the new revised point list, the information about category-wise vacancies and a notice letter regarding conducting the examination will be published on the corporation’s website. All applicants/candidates should take note of this.

MIDC सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ३४ संवर्गाची बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे. नवीन सुधारीत बिंदुनामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेणेबाबत सुचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याबाबत सर्व अर्जदार / उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MIDC-Bharti-Update-2024


MIDC Bhati 2023 Hall Ticket available for Downloading : Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2023 for 802 posts of 34 cadres. Advertisement published on 14/08/2023 and dated 02/09/2023. Online applications were invited during 25/09/2023. Accordingly, the examinations for the following posts in The Direct Service Recruitment 2023 will be held on the following date at the authorized centers of the institution conducting this examination. For this examination, the posts with equal educational qualifications have been grouped as follows and the date of examination for the posts in this group has been mentioned in front of that group. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

MIDC हॉल तिकीट डाउनलोड: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ३४ संवर्गातील ८०२ पदांसाठी दि. १४/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द केलेली असून दि.०२/०९/२०२३ ते दि. २५/०९/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने, सरळसेवा भरती २०२३ मधील खालील पदांच्या परीक्षा या परीक्षा घेणा-या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून सदर गटामधील पदांसाठीच्या परीक्षेचा दिनांक त्या-त्या गटासमोर नमुद केलेला आहे.

Important Dates to download MIDC Exam Call Letter

Commencement of Call letter Download 22 – 03 – 2024
Closure of Call letter Download 03 – 04 – 2024

Hall Ticket Download

MIDC

MIDC-Exam-Date-Schdule-2024


MIDC Recruitment 2023 Important dates are given below. Candidates can print their online application form till 10th October 2023. MIDC Exam Admit Card will be available soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the MIDC Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Key Dates

1. Starting date for application / अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 02/09/2023
2. Closing date for application / अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 25/09/2023
3. Last date for printing your application /अर्जाची प्रिंट काढण्याचा अंतिम दिनांक 10/10/2023

MIDC Recruitment 2023: Maharashtra Industrial Development Corporation has issued the notification for the recruitment of “Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)” Posts. There are a total of 802 vacancies available for this post in MIDC, Mumbai. The job location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for these posts only apply in MIDC Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 25th of September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MIDC Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री” पदांच्या एकूण 802 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MIDC भरती शुध्दीपत्रक १

सरळसेवा भरती – २०२३ महामंडळातील गट-अ, गट-ब आणि गट-क या एकूण ३४ संवर्गांमधील ८०२ पदे भरणेबाबत दि. १४/०८/२०२३ रोजी वर्तमान पत्रामध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात क्र. ०१/ २०२३ प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर जाहिरातीमध्ये गट अ, गट ब व गट-क मधील अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी संगणक अर्हता, लिपिक टंकलेखक पदाकरीता आवश्यक असलेली टंकलेखनाची अर्हता, दिव्यांगासाठीची सुनिश्चित पदांची माहिती, पंपचालक (श्रेणी २), अनाथ आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत व अग्निशमन विमोचक या पदासाठी सरळसेवा भरती करताना होमगार्ड यांना ५% आरक्षण ठेवण्याबाबत शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे. सदरचे शुध्दीपत्रक महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MIDC

MIDC Mumbai Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Industrial Development Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the positions, last date, and important links etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

 Maharashtra Industrial Development Corporation Jobs 2023 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Industrial Development Corporation
⚠️Number of Vacancies :  802  Posts
⚠️Name of Post :  Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 19,900/- to Rs. 2,08,700/-
⚠️Application Mode :  Online
⚠️Age Criteria :  28 to 40 year

MIDC Mumbai Recruitment 2023 Vacancy Details

1.Executive Engineer (Civil) 03 Posts
2. Deputy Engineer (Civil) 13 Posts
3. Deputy Engineer (Electrical/Mechanical) 03 Posts
4. Associate Designer 02 Posts
5. Deputy Designer 02 Posts
6. Deputy Chief Accounts Officer 02 Posts
7. Divisional Fire Officer 107 Post
8. Assistant Engineer (Civil) 21 Post
9. Assistant Engineer (Electrical/Mechanical)  07 Post
10. Assistant Designer 02 Posts
11. Assistant Architect 03 Posts
12. Accounts Officer 08 Posts
13.  Area Manager 17 Posts
14. Junior Engineer (Architectural) 02 Posts
15. Junior Engineer (Electrical / Mechanical) 14 Posts
16. Stenographer (Higher Grade) 20 Posts
17. Stenographer (Lower Grade) 07 Posts
18. Stenographer 03 Posts
19. Assistant 66 Posts
20. Clerk Typist 06 Posts
21. Senior Accountant 32 Posts
22. Technical Assistant (Grade -2) 18 Posts
23.  Electrician (Grade-2) 103 Posts
24. Pump Operator (Grade-2) 34 Post
25. Joiner (Grade-2) 09 Posts
26. Assistant Draftsman 49 Posts
27. Tracer 02 Posts
28. Filtration Inspector 26 Posts
29. Land Surveyor 01 Posts
30. Assistant Fire Officer 08 Posts
31. Junior Communications Officer 02 Posts
32. Driver 01 Posts
33. Fire Extinguisher  22 Post
34. Electrical Category 2 (Automobile) 187 Post

MIDC Opening 2023 Eligibility Criteria for above posts

1.Executive Engineer (Civil) BE in relevant field
2. Deputy Engineer (Civil) BE in relevant field
3. Deputy Engineer (Electrical/Mechanical) BE in relevant field
4. Associate Designer BE in relevant field / ME
5. Deputy Designer Graduate any field
6. Deputy Chief Accounts Officer Graduate any field
7. Divisional Fire Officer BE in relevant field
8. Assistant Engineer (Civil) BE in relevant field
9. Assistant Engineer (Electrical/Mechanical)  BE in relevant field
10. Assistant Designer Graduate any field
11. Assistant Architect Graduate any field
12. Accounts Officer Graduate any field
13.  Area Manager BE in relevant field
14. Junior Engineer (Architectural) BE in relevant field
15. Junior Engineer (Electrical / Mechanical) BE in relevant field
16. Stenographer (Higher Grade) Graduate any field
17. Stenographer (Lower Grade) Graduate any field
18. Stenographer Graduate any field
19. Assistant Graduate any field
20. Clerk Typist Graduate any field
21. Senior Accountant Graduate any field/ B. com
22. Technical Assistant (Grade -2) SSC/ITI
23.  Electrician (Grade-2) SSC/ITI
24. Pump Operator (Grade-2) SSC/ITI
25. Joiner (Grade-2) 12th/ Be in relevant field
26. Assistant Draftsman 12th/ Be in relevant field
27. Tracer Graduate in Science
28. Filtration Inspector Surveying Course of Industrial Training Institute
29. Land Surveyor Graduate any field
30. Assistant Fire Officer B.sc/ BE in relevant field
31. Junior Communications Officer BE in relevant field
32. Driver SSC
33. Fire Extinguisher  BE in relevant field
34. Electrical Category 2 (Automobile) BE in relevant field

How to Apply Online for Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2023

  •  The application for this recruitment has to be done online.
  • The candidate has to log in on the official website. 
  • The last date for submission of applications is 25/09/2023
  • Candidates should submit the application from the link given below.
  • If the information in the application is incomplete, the application will be disqualified.
  • More information for this recruitment is released on the website krishi.maharashtra.gov.in. 
  • Applications received after the due date will not be considered.
  • For more information please read the given PDF advertisement.

⏰ All Important Dates of MIDC 2023

⏰ Last date to apply :
25th September 2023

Important Link of MIDC Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE
⚠️MIDC Shuddhipatrak 1
PDF  ADVERTISEMENT

MIDE Recruitment 2023 Online Schedule

MIDC


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    MIDC Vacancy 2023 for various posts

  2. Mayur Sanjay Patil says

    Hiii i am interested in govt job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!