MIDC Results- गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर

MIDC Results 2019@ https://recruitment.midcindia.org/

MIDC Results: Maharashtra Industrial Development Corporation has selected the qualified candidates according to seniority and published the list of candidates. Scrutiny / Scrutiny of Documents / Certificates of Selected Candidates on Tuesday Must be present on 07/02/2023 at Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Gumpha Marg, Andheri (East) Mumbai – 400093.
Maharashtra Industrial Development Corporation

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

म.औ. वि. महामंडळातील सरळसेवेची गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील १४ संवर्गातील ऑनलाईन परीक्षेकरीता ५०२ पदे व ऑफलाईन परीक्षेकरीता ३६३ पदे अशा एकूण ८६५ रिक्त पदांकरीता दि. १७/०७/२०१९ रोजी जाहिरात महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. पैकी वर्ग ‘क’ सवंर्गातील ५०२ पदे भरणेकामी दि. २०/०८/२०२१ ते दि. २७/०८/२०२१ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ऑनलाईन परीक्षेचा निकाल दि. १५/१२/२०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आला व पात्र झालेल्या उमेदवारांची निवडसुची ( प्रारूप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी) दि. ३० / १२ / २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निरसन करुन दि. ०७/०३ /२०२२ रोजी सुधारीत निवडसुची प्रसिध्द करण्यात आली आहे.

महामंडळाच्या संकेतस्थळावर दि. ०७/०३/२०२२ रोजी प्रसिध्द केलेली निवडसुची (सुधारीत निवड यादी व सुधारीत प्रतिक्षा यादी ) मधील गैरहजर, कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले / नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झालेले उमेदवार यांचे रिक्त झालेल्या पदावर प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आलेली असून सदर उमेदवारांची मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांची छाननी / तपासणी मंगळवार दि. ०७/०२/२०२३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई – ४०००९३ येथे करावयाची असून त्यांचा पदनिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे.

CHECK MIDC SELECTED LIST HERE 


MIDC Result 2022: Maharashtra Industrial Development Corporation has Released List after Documents Verification / Scrutiny for Junior Engineer (Civil), Junior Engineer (E&M), Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Surveyor, Technical Assistant, Fitter, Pump Operator, Electrician Posts. Applicants who appear for the document verification should check their name from the link below,

List after Documents Verification / Scrutiny for Recruitment – 2019


MIDC Result 2022: Maharashtra Industrial Development Corporation has conducted recruitment in the year 2019 for the post of Junior Engineer, Assistant & Other. Now it is going to release the Revised selection and waiting list on its official website (midcindia.org).  Applicants who applied for these posts may check their names from the given selection and Waiting List. Department wise outline for verification of documents / certificates of candidates in revised draft selection list was prepared.

MIDC has published Provisional Revised Selection and Waiting List for Recruitment – 2019. Those candidates who had applied here can check their result from below pdf

उक्त प्रारुप निवड यादी व प्रतिक्षा यादीवर काही उमेदवारांनी आक्षेप / हरकती नोंदविल्या आहेत. योग्य असलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादीमध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला असून सुधारित प्रारुप निवड यादी व सुधारित प्रारुप प्रतिक्षा यादी महामंडळाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तसेच सुधारित प्रारूप निवड यादीमधील उमेदवारांची कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणी करण्याची विभाग निहाय रुपरेषा तयार करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे :

 

 


MIDC Result 2021: Maharashtra Industrial Development Corporation has conducted recruitment in the year 2019 for the post of Junior Engineer, Assistant & Other. Now it is going to release the selection and waiting list on its official website (midcindia.org).  Applicants who applied for these posts may check their names from the given selection and Waiting List.

MIDC has published Provisional Selection and Waiting List for Recruitment – 2019. Those candidates who had applied here can check their result from below pdf

Provisional Selection and Waiting List

1. Notice for Selection and Waiting List View

2. Notice For Post Of Stenographer (Lower Grade) View

Sr.No. Post Name Result
1   Junior Engineer (Civil)     View
2   Junior Engineer (E&M)     View
3   Assistant     View
4   Clerk Typist     View
5   Senior Accountant     View
6   Steno (Lower Grade)     View
7   Surveyor     View
8   Technical Assistant (GR-II)     View
9   Fitter (GR-II)     View
10   Pump Operator (GR-II)     View
11   Electrician (GR-II)     View

________________________________________

MIDC Results 2021@ https://recruitment.midcindia.org/

MIDC Result 2021: Maharashtra Industrial Development Corporation has conducted recruitment in the year 2019 for the post of Junior Engineer, Assistant & Other. Now it is going to release MIDC result/ MIDC recruitment 2019 result/ MIDC results on its official website (midcindia.org).  Applicants who applied for these posts may check their names from the given of Merit List.

Provisional Merit List

Provisional Merit List for Recruitment – 2019

Sr.No. Post Name Result
1   Junior Engineer (Civil)     View
2   Junior Engineer (E&M)     View
3   Assistant     View
4   Clerk Typist     View
5   Senior Accountant     View
6   Steno (Lower Grade)     View
7   Surveyor     View
8   Technical Assistant (GR-II)     View
9   Fitter (GR-II)     View
10   Pump Operator (GR-II)     View
11   Electrician (GR-II)     View

Results of Special Recruitment Drive for ST Candidates | ST Recruitment Results 

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3dQqjoT

Important Notice Regarding Recruitment 2019

सूचना पत्र – https://bit.ly/3s8kDPm

MIDC Recruitment Result 2021

Conducting Authority Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
Post Name Junior Engineer, Stenographer, Senior Accountant, Assistant, Clerk Typist, Survivor, Technical Assistant, Pump Operator, Electrician, Driver, Peon, Helper, Jodari Posts
Total No. Of Posts 865 Posts
MIDC Exam Date 20th August to 10th September 2021
MIDC Result Release Date 15th December 2021
State Maharashtra
Recruitment Website midcindia.org

MIDC Bharti -MIDC अंतर्गत ९००० उमेदवारांना रोजगाराची संधी

Results of Special Recruitment Drive for ST Candidates

Sr.No. Designation Result
1 Assistant Engineer (Civil) View
2 Assistant Engineer (E & M) View
3 Clerk-Typist View
4 Filter Inspector View
5 Junior Engineer (Civil) View
6 Pump Operator View
7 Tracer View

 

CHECK RESULS FROM THE LINK


 

MIDC Exam 2021

The examination, which has been pending for two years by the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), will finally be conducted online and offline from August 20 to September 10. However, the examination for 865 posts was to be conducted by IBPS (Institute of Banking Personnel Selection) instead of direct service

MIDC भरती 2019 परीक्षेचे प्रवेश पत्र 

८६५ पदांसाठी होणारी परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) दोन वर्षे प्रलंबित असलेली परीक्षा अखेर २० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने  घेण्यात येणार आहे. परंतु, ८६५ पदांसाठी होणारी ही परीक्षा  सरळसेवा ऐवजी ‘आयबीपीएस’कडून (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) घेण्यात येणार होती. ऐन वेळेवर परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने परीक्षार्थीचा विरोध होत होता. ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा सरळसेवा पद्धतीनेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

एमआयडीसीने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून सातत्याने विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सरळसेवा परीक्षा पद्धतीने होईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, आता ही  परीक्षा आयबीपीएस घेणार असल्याचे सांगण्यात आले. मार्च २०२१ मध्ये झालेल्या एका परीक्षेतही आयबीपीएसने ही परीक्षा घेतली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हीच पद्धती आता ८६५ पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्येही अवलंबिली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.

सरळसेवा भरती आणि आयबीपीएस परीक्षा पद्धतीत  टोकाचे अंतर आहे. त्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याला प्रचंड विरोध केला. हा विरोध बघता आता एमआयडीसीने ही परीक्षा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयबीपीएसला विरोध का?

परीक्षांच्या तारखा जाहीर होताना परीक्षा पद्धतीही जाहीर केली जाते. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा आयबीपीएसकडून घेतल्या जातात  तर अन्य परीक्षा सरळसेवा पद्धतीने होतात. ज्यामध्ये सामान्य ज्ञान विषय असतो.  ऋणात्मक गुण नसतात. आयबीपीएसकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत मात्र गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असते. शिवाय यामध्ये ऋणात्मक गुण असतात. त्यामुळे आयबीपीएसकडून होणाऱ्या परीक्षेला विरोध होता.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. akash sutar says

    only for assistance post is result declared ??

  2. Swapnil says

    Assistant cha result kuthe ahe

  3. Akshay Mate says

    MIDC is not declare group D exam date and not showing Group C result

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!