MHT CET- उद्यापासून MHT-CET परीक्षेला सुरुवात-प्रवेशपत्र डाउनलोड करा

MHT CET Exam 2022 Hall Ticket 

MHT CET PCM Exam Admit Card http://cetcell.mahacet.org/ Maharashtra Common Entrance Test Cell has announced the admission card for MHT CET PCM 2022 examination. PCM Group Exam will started from 5th August 2022 at various center. Applicants who applied for these posts may download the admit card from the given link.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

उद्यापासून MHT-CET परीक्षेला सुरुवात-प्रवेशपत्र डाउनलोड करा

  1. अभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्मसी) यांसह बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षेला ५ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२६) प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) उपलब्‍ध करून दिलेले आहेत.
  2. विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांच्‍या संदर्भात सीईटी सेलतर्फे सूचना जारी केलेल्‍या आहेत. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्‍यकता असणार आहे. टप्‍याटप्‍याने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाते आहेत.
  3. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
  4. यापैकी पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते ११ ऑगस्‍ट या कालावधीत घेतली जाईल. १२ ते २० ऑगस्‍ट या कालावधीत होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेसाठी २ ऑगस्‍टपासून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत.

प्रवेशपत्र डाउनलोड करा 


MHT CET Exam 2022: Hall Tickets for for following CET Examination is available now. Candidates click on the given link and entered their application number and Date of Birth. After that tick on the checkbox and login. Hall Ticket has been display take a print out.

MHT CET: सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परिक्षा

To Download Admit Card For MHT CET 2022

SN CET Name Department Link
1 MAH-B.Ed.-M.Ed. (Three Year Integrated Course) Higher Education View Admit Card
2 MAH-BPED Higher Education View Admit Card
3 MAH-LLB-5 Yrs. (Integrated Course) Higher Education View Admit Card
4 MAH-M.Ed. Higher Education View Admit Card
5 MAH-MARCH Technical Education View Admit Card
6 MAH-MHMCT Technical Education View Admit Card

Exam Hall Ticket available from 23rd July 2022. The hall tickets for the entrance exams conducted for various courses of higher education department will be made available online. Applicants who applied for various courses may downloads the admit card from 23rd July 2022. Read More details as given below.

उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची हॉल तिकिटे २३ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतचे नियोजन तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • सीईटी सेलमार्फत मे महिन्यापासूनच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसेच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. उच्च शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा यामध्ये समावेश होता.
  • या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी हॉल तिकिटे सिटी सेलमार्फत टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याचसोबत या अभ्यासक्रमांच्या परीक्षाही ऑगस्ट महिन्यात होणार असून, त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
  • २ ते २५ ऑगस्टदरम्यान या परीक्षा होणार असून, हॉल तिकीट मिळण्याच्या तारखांसोबत या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. हे सर्व अभ्यासक्रम पदव्युत्तर असल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी तृतीय वर्षाचे निकाल जाहीर होणे आवश्यक आहे.
  • विविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे, गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी डिसेंबर महिना उजाडला होता. त्या तुलनेत यंदा ही प्रक्रिया लवकर होण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रम -हॉल तिकीट- परीक्षा तारीख

  • लॉ (५ वर्षे) – २३ जुलै-२ ऑगस्ट
  • बीपीएड- २३ जुलै- २ व ३ ऑगस्ट
  • एमपीएड- २३ जुलै-२ ऑगस्ट
  • बीएड-एमएड-२३ जुलै -२ ऑगस्ट
  • लॉ (३ वर्षे)-२४ जुलै-३ ऑगस्ट
  • बीएबीएड, बीएस्सीबीएड-२५ जुलै -४ ऑगस्ट
  • बीएड इलेक्टिव्ह- ११ ऑगस्ट- २१, २२ ऑगस्टएमपीएड- ११ ऑगस्ट- २२ ते २५ ऑगस्ट

Maharashtra Common Entrance Test Cell has announced the admission card for MHT CET 2021 examination. Candidates registered for this entrance test can download the admission form from the official website cetcell.mahacet.org.

MHT CET 2021 Admit Card: महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल ने एमएचटी सीईटी २०२१ परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सेलने पीसीएम किंवा इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेसाठी (PCM or Engineering entrance examination) प्रवेशपत्र जाहीर केले. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

MHT CET प्रवेशपत्र 2021 असे डाऊनलोड करा

  • B.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या.
  • त्यानंतर ‘Download’ विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
SN CET Name Department Link
1 MHTCET 2021 (PCM Group only) Technical Education Click Here To Download Admit Card
2 MAH-MBA/MMS-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
3 MAH-M.P.Ed.-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
4 MAH-B.A./B.Sc. B.Ed.(Four Year Integrated Course)-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
5 MAH-MCA CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
6 MAH-M.Arch-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
7 MAH-M.HMCT-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card

MHT CET Hall Ticket for BTech, BE Paper will be issued soon. Maharashtra Common Entrance Test Cell will issue Maharashtra State Common Entrance Test Admit card for BTech, BE courses on the official website mhtcet2021.mahacet.org.

MHT CET Admit Card 2021: बीटेक, बीई पेपरसाठी एमएचटी सीईटी प्रवेशपत्र लवकरच जारी केलं जाणार आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल  बीटेक,बीई अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट हॉलतिकिट अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जारी करेल.

बीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाउनलोड


MHT CET Exam : 

MHT CET Exam : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी जी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.

MHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

ज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.

परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली आहे. याविषयी परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/35Xlgyp


Mh CET Law Admit Card 2020

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने लॉ सीईटीचे हॉलतिकीट जारी केले आहे…

MH CET: लॉ सीईटीचे हॉलतिकीट जारी
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे MH CET 2020 चे प्रवेश पत्र म्हणजेच हॉलतिकीट शनिवारी जारी केले. ज्या उमेदवारांनी पाच वर्षे मुदतीच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी अर्ज केला आहे, त्यांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करायचे आहे. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख नोंदवायची ाहे.
एमएच सीईटी लॉ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. MH CET प्रवेश पत्रावर उमेदवाराचे नाव, रजिस्ट्रेशन क्रमांक, परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी माहिती नमूद करण्यात आली आहे.

MH CET 2020 Admit Card कसे डाऊनलोड कराल?
– सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
– MH CET रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरा.
– आता MH CET 2020 लॉ अॅडमिक कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा.
विद्यार्थ्यांनी हॉलतिकिटावरची माहिती नीट काळजीपूर्वक वाचावी, असे यापूर्वी सीईटी सेलने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर आरोग्यविषयक चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली वेळ पाळावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.सीईटी सेलने अद्याप तीन वर्षे कालावधीचे लॉ अॅडमिट कार्ड जारी केलेले नाहीत.MH CET 2020 हॉलतिकीट डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

MHT CET 2020 Hall Tickets Download

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET 2020 परीक्षेचे PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घ्या….

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

  • – mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
  • – अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • – आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Download Admit Card

Notification


MHT CET 2019 Hall Tickets : State Common Entrance Test Cell,Maharashtra, Mumbai has released hall tickets for MHT CET 2019 examinations. Interested applicants who applied for the examinations can now download their examinations hall tickets by using following link. Applicants can download their examinations hall tickets by login to the account. Enter login ID & password require to get the hall ticket download link. Also need to enter the text from image shown. Use following official website link to get the MHT CET 2019 Hall tickets download link : –

For admission to engineering, pharmacy, agriculture courses of first admission entrance test will be conduct in 2nd May to 13th May. Hall tickets for these examinations are now available here to download. Applicants who applied for the examinations can now download their examinations hall tickets by using following link. To download the examinations hall tickets applicants need to get login first

MHT CET 2019 Hall Tickets

download MHT CET 2019 Hall Tickets here


DTE MHTCET 2018 Hall tickets Download

MHT CET 2018 Hall Ticket Download : For Admission to B.E/B.Tech & B.Phar./ Phar. D. & B.Sc. various courses for academic year 2018-19. For admission to these courses MHT-CET 2018 is going to conduct on Thursday 10th May 2018 at various center of Maharashtra state. For this examinations issue of admit card are available Here. Candidates can use following official link to get their require admit card using following link. State Common Entrance Test Cell, Maharashtra State,Mumbai MHT-CET 2018 are available to download using link given below by login to the account.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!