MHADA Bharti – म्हाडा 565 भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर

Mhada Recruitment 2022 Admit Card

Mhada Admit card 2022 -admit card @ mhadarecruitment.in MHADA Admit Card 2021 mhadarecruitment.in is released today. The Admit Card for Mhada Recruitment 2022 for 565 posts is available now. MHADA has already announced the dates of the examination time table is available below. Mhada new dates for exams will be held on January 31, 2, 3, 7, 8 and 9 in these six days across of Maharashtra at various centers. For more details, applicants can visit www. mhada.gov.in. Candidates download their Mhada Recruitment 2022 Admit card in their login for using their Login ID credential.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

✳️’म्हाडाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल; आता या तारखेपासून होणार परीक्षा

A mock link has been provided for the students to understand the online examination method and its format.

CLICK FOR MOCK TEST LINK

Mhada Hall Ticket 2022

Procedure for Download Admit Card 2021 :
  • > click to link of download Admit card for MHADA Pre Exam.
  • > After click link candidates page redirected toward official site
  • > After open login page fill the following details:
  • Registration Number
  • Enter Date of Birth
  • > Click on login Button, After successfully login candidates download theirs Admit card or print Admit Cards.

Mhada Hall Ticket 2021 mhadarecruitment.in

 

Mhada Exam 2022 Time Table @ mhadarecruitment.in

Mhada bharti 2022 Online Exam will be schedule from 31st January 2022 to 9th February 2022. Mean Standard Deviation Method will be applied for Marks evaluation. More details about the Mean Formula are given below:

Mhada Bharti – म्हाडा भरतीचे परीक्षा शुल्क मिळणार परत

Notification for normalization

Mhada Recruitment 2022 latest Notice

MHADA Authority’s examination for the posts of Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Typist in Cluster 6, which will be held on January 29 and 30 in six sessions, has been postponed. The revised examination schedule will be announced on the MHADA website soon

संपूर्ण माहिती येथे वाचा 

Mhada Recruitment Exam 2022 time Table is released now. TCS will organized the online examine of Mhada for various 565 posts and the same time table is available now. Candidates kindly check their paper date an time from below given link.

Mhada Bharti – म्हाडा ५६५ भरती परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये

MHADA has made a big announcement regarding the MHADA Recruitment exam. He said a private company has been given the responsibility to conduct the exam. Minister Jitendra Awhad has announced that the MHADA exam will now be taken under TCS i.e. TATA Consultancy Services (MHADA exam TCS). Therefore, he has expressed confidence that there will not be any scam in this exam even now.

म्हाडाच्या परीक्षा या खासगी संस्थेमार्फत होणार

आरोग्य विभागा  पाठोपाठ आता म्हाडाच्या  परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे. दहा दिवसांमध्ये समोर आलं आहे. राज्य सरकारकडून घेण्यातून येणाऱ्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सततच्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं मोठा नुकसान होत आहे. तसंच अशा परीक्षा घेण्यासाठी कोणीच पात्र नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी MHADA च्या भरती (MHADA Recruitment exam) परीक्षांसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. एका खासगी कंपनीकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याबाबत त्यांनी सांगितलं आहे.

आता MHADA ची परीक्षा TCS म्हणजेच TATA Consultancy Services या खासगी कंपनी अंतर्गत घेतली (MHADA exam TCS) जाणार आहे अशी घोषणा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे आता तरी या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा घोटाळा होणार नाही याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

ही परीक्षा घेण्याचा संपूर्ण अधिकार TCS कडे देण्याचा निर्णय  का घेतला गेला याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, पारदर्शकता या मागचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तातडीनं परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता TCS कडे हा अधिकार दिल्यानंतर पारदर्शकपणे या परीक्षा पार पडतील.

जे विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत करून आणि दिवस रात्रं अभ्यास करून परीक्षेची तयार करतात अशा मुलांना यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. गरीब घरच्या विद्यार्थ्यांना यासंदर्भात न्याय मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि आम्ही तो हिरावून घेऊ शकत नाही. भावी पिढीचं आयुष्य घडवायचं असेल तर अशा महत्त्वाच्या परीक्षा TCS किंवा IBPS या संस्थांमार्फतच घेतल्या गेल्या पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.


म्हाडा नोकरभरतीसाठी होणार दोनदा परीक्षा

Mhada Exam 2021 Postpone @ mhadarecruitment.in  – The Housing Ministry Jitendra Awhad said that the Mhada Recruitment 2021 Examine will be held Twice – After receiving complaints about MHADA recruitment 2021 exams, the main exam will be held once again to curb this type,  He Said on on Saturday.

म्हाडाच्या नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांबाबत तक्रारी आल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा या उद्देशाने आता पुन्हा एकदा मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे दिली. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता झालेल्या परीक्षेत घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर  परीक्षांमध्येदेखील पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्या कानावर आल्या होत्या, परंतु येथे कष्ट आणि ज्ञानाला किंमत आहे, हे विसरून चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे असा प्रकार घडत असेल तर अशांना दम दिला आहे. त्यातूनही यातील एक गोष्ट जरी माहिती पडली तर त्याला माफी नाही, पैसे देऊन पास होतील असे वाटत असेल तर चाळणी लावण्याचे काम केले जाणार आहे.

यासाठी आता जानेवारी महिन्यात दुसरी म्हणजेच मुख्य परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला आळा घातला जाईल, असा विश्वासही त्यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केला. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. मात्र तुमचे कोणतेही काम मी होऊ देणार नसल्याचा इशारा आव्हाड यांनी या दलालांना या वेळी दिला.


महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

MHADA Admit Card 2021 mhadarecruitment.in is released today. The Admit Card for Mhada Recruitment 2021 for 565 posts is available now. MHADA has already announced the dates of the examination time table is available below. Accordingly, the examination will be held on  12th December to 19th December 2021. For more details, applicants can visit www. mhada.gov.in. Candidates download their Mhada Recruitment 2021 Admit card in their login for using their Login ID credential.

Mhada Hall Ticket 2021 Download Link

Mhada Hall Ticket 2021 Download Link

Mhada Hall Ticket 2021 mhadarecruitment.in

Mhada Admit Carad 2021 Download

Mhada Examine 2021 Pattern परीक्षा पॅटर्न

शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन ७ क्लस्टर्स बनविण्यात आले आहेत. एका क्लस्टरसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता या तीन संवर्गांचा समावेश एका क्लस्टरमध्ये करण्यात आला आहे. एक किंवा एकापेक्षा अधिक संवर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

 Mhada Bharti 2021 Exam Syllabus


Mhada Bharti 2021 Exam Date Declared

म्हाडा भारती 2021 परीक्षेची नवीन तारखा जाहीर…

Mhada Bharti – म्हाडा भरती परीक्षेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

Mhada Bharti 2021 Exam New Time Table Released now. As per the Mhada new time table all exam dates has been postponed due to the MPSC State Service Exam 2021 Schedule on that date. All new dates are given below. Read the below given time table. Mhada Hall Ticket 2021 Download is available on candidates login.

Mhada Recruitment 2021 Revised Time Table

Mhada Recruitment 2021 Revised Time Table


MHADA RECRUITMENT 2021 Examination Date: The exam date for Mhada Recruitment 2021 for 565 posts is available now. MHADA has announced the dates of the examination. Accordingly, the examination will be held on 5th and 12th December 2021. For More details, applicants can visit www. mhada.gov.in. Candidates download their hall ticket in their login for using their Login ID credential.

Mhada Recruitment 2021: म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून आता परीक्षेच्या तारखा, परीक्षेचा पॅटर्न आणि उमेदवरांसाठी महत्वाच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट जाऊन नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

म्हाडाच्या या भरती अंतर्गत कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या जागा भरल्या जाणार आहेत

 म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा 

Mhada Recruitment 2021 Time Table:

Mhada Hall Ticket 2021 mhadarecruitment.in



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Vishal garad says

    Jmahka

  2. Saurabh Jadhav says

    Ter

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!