कृषी विद्यापीठांच्या पदभरतीला मुहूर्त कधी?  – MCAER Bharti 2024

Maharashtra Council of Agricultural Education and Research, Pune Recruitment

Agricultural University Recruitment 2024 – As per the latest updates Senior Research Assistant, which comes after assistant professor, is an important position. The last recruitment for this post was held in 2005 at Mahatma Phule Agricultural University, Rahuri, while Balasaheb Sawant Konkan Agricultural University in Dapoli in 2011, Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University recruited these posts in 2013.  The last recruitment for this post was done by Vasantrao Naik Agricultural University in Parbhani in 2017 and that too for only 13 vacancy. The latter, however, saw a recruitment drought. 

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In agricultural universities, the responsibility of three or three positions is on the shoulders of the same person, even if it is not said that the efficiency of that person is affected. After all, humans have physical, mental, or intellectual limitations.
Those who have the responsibility of teaching students also have to do research, they also have to do farmer tours, they also have to take responsibility for administrative work. In this stress of work, if a farmer gets a call, then there are limits on his ability to respond competently.

कृषी विद्यापीठांच्या पदभरतीला मुहूर्त कधी? 

 ‘‘शेती आणि पूरक उद्योग हे  अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी या क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि पूरक उद्योग क्षेत्राचा सरासरी वाटा सुमारे १२ टक्के इतका आहे.’’  कृषी विभागाचा असा परिचय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. परंतु खेदाची बाब म्हणजे एवढे महत्त्वाचे क्षेत्र असूनही या खात्याला मागच्या दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कृषी सचिव देण्यास शासन अनासक्त दिसून आले आहे. 

  • खरिपाच्या तोंडावर कृषी निविष्ठांच्या बाबतीत सावळा गोंधळ असताना त्यातील अनियमितता आटोक्यात आणण्यासाठी राज्याकडे पूर्णवेळ सचिव नाही, हे क्लेशदायक! 
  • असो. पीकविमा, वाढत्या शेतकरी आत्महत्या, नुकसान पंचनामे आणि नुकसानभरपाई यातील असुसत्रता, हमीभावासाठी शेतकऱ्यांना उडणारी त्रेधातिरपीट अशा एक ना अनेक समस्यांच्या वर्तुळात एक घटक कायम अलिप्त राहतो आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे! ‘कृषी शिक्षण आणि संशोधन’ हा मूळ पाया असलेल्या कृषी विद्यापीठांची सद्यःस्थिती काय आहे? 
  • संशोधन करण्यासाठी विद्यापीठांना पुरेसा निधी मिळतो का? का त्यांना उपलब्ध निधी पाहून त्यात तडजोड करावी लागते? दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे आणि कुशल मनुष्यबळ आहे की एकाच्याच खांद्यावर अनेकांचे ओझे असते? या क्षेत्राची व्याप्ती विशद करणारे असे अनेक प्रश्‍न कायम दुर्लक्षित राहिले आहेत. 
  • उदाहरण द्यायचे झाल्यास राज्यात केवळ ४०-४२ टक्के मनुष्यबळ कृषी विद्यापीठांचा गाडा हाकत आहे. साहजिकच कामाचा अतिरिक्त ताणामुळे कार्यक्षमता मंदावते, निर्णय घेताना दमछाक होते. या सर्वांचे परिणाम भोगावे लागतात ते शेतकऱ्याला!

शेवटची पदभरती कधी?

  • सहायक प्राध्यापकानंतर येणारे ‘वरिष्ठ संशोधन सहायक हे एक महत्त्वाचे पद आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात या पदाची शेवटची भरती २००५ मध्ये झाली, तर दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने २०११ मध्ये, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २०१३ मध्ये या पदांची भरती केली. 
  • या पदासाठी शेवटची पदभरती परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने २०१७ मध्ये केली आणि तेही केवळ १३ जागांसाठी! नंतरच्या काळात मात्र पदभरतीचा दुष्काळ दिसून आला.
  • प्रक्षेत्राची पाहणी करणे, पिकांच्या नोंदी घेणे, माहिती संकलित करणे आणि ती योग्य स्वरूपात मांडणे, विभागानुसार एखाद्या बियाण्याची क्षमता पाहणे किंवा एखाद्या कीडनाशकाचा किडीवर किती प्रभाव होतो, हे सगळं एक वरिष्ठ संशोधन सहायक अभ्यासत असतात. 
  • परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या पदासाठी नोकरभरती झाली नसल्यामुळे जे पदावर आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. ‘कनिष्ठ संशोधन सहायक या पदभरती बाबतीतही असाच दुष्काळ आहे. त्यामुळे आपसूकच कामाचा दर्जा घसरतो आहे.. ‘कनिष्ठ संशोधन सहायक या पदभरती बाबतीतही असाच दुष्काळ आहे.

पदभरती प्रक्रियेची सद्यःस्थिती काय?

  • संबंधित पदांची पदभरती झाली पाहिजे याबाबतीत चारही कृषी विद्यापीठांमध्ये एकमत असले तरी भरती प्रक्रिया कशी राबवावी, त्यासाठी कुठली परीक्षा घ्यावी, तिचा अभ्यासक्रम कोणता असावा, विद्यार्थ्यांचे अतिरिक्त मानांकन गुण जसे की संशोधन लेख, राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभाग, वर्तमानपत्रातील लेख किंवा पीएचडी झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम द्यावा का? 
  • याबाबतीत प्रशासनाचे एकमत होत नसल्याने ही भरतीप्रक्रिया लांबणीवर तर पडली नाही ना, हा प्रश्‍न आहे. दरवर्षी कृषी विद्यापीठांमधून १५००० विद्यार्थी कृषी पदवी घेऊन बाहेर पडतात. हे सर्व विद्यार्थी कनिष्ठ संशोधन सहायक पदासाठी पात्र ठरतात. त्याच वेळी दरवर्षी साधारण ७००-८०० विद्यार्थी कृषी पदव्युत्तर पदवी घेऊन उत्तीर्ण होतात. 
  • ते वरिष्ठ संशोधक साहाय्यक पदासाठी पात्र ठरतात. आजमितीला सरासरी १०-१२ वर्षांपासून या पदांची भरती झाली नाही. त्यामुळे असंख्य विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेऊनही आपल्याच विभागात सरकारी नोकरीची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत मागच्या एका दशकापासून थांबून आहेत.
  • कार्यक्षमतेवर परिणाम
  • कृषी विद्यापीठांमध्ये तीन तीन पदांचा कार्यभार एकाच व्यक्तीच्या खांद्यावर असल्यामुळे नाही म्हटलं तरी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शेवटी मनुष्याला शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक मर्यादा असतातच.
  • ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आहे त्यांनाच संशोधनही करावे लागते, त्यांनाच शेतकरी दौरेही करावे लागतात, त्यांनाच प्रशासकीय कामांच्याही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. कामाच्या याच ताणतणावात जर एखाद्या शेतकऱ्याचा फोन आला तर मग त्याला समर्थपणे उत्तर देण्यावर मर्यादा येतात. 
  • त्यातच मध्येच शासनाचा एखादा उपक्रम आला तर त्यालाही वेळ द्यावा लागतो. कागदपत्रांचे ढिगारे गोळा करावे लागतात. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो आणि मग एकतर विद्यार्थ्यांवर किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर त्याचा भडका उडतो. या सर्व गोष्टींमध्ये ज्याला केंद्रस्थानी मानून ही सर्व यंत्रणा चालू आहे त्या शेतकऱ्याचे मात्र अंतिमतः प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसानच होते.
  • कुठलीही ध्येयधोरणे ठरवताना राज्यकर्त्यांना आणि परिणामी अधिकाऱ्यांना वास्तविक परिस्थितीची जाणीव असणे गरजेचे असते. जर विद्यापीठ प्रशासन अतिरिक्त गुणांच्या निकषांचा विचार करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की एक संशोधन लेख प्रसिद्ध करण्यासाठी कमीत कमी ५५००-६००० रुपये खर्च येतो. एका राष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हायचे म्हटले तर कमीत कमी ४००० ते ५००० रुपये खर्च येतो. 
  • एकतर कृषी विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे मध्यमवर्गीय असल्यामुळे हा अतिरिक्त खर्च त्यांना झेपत नाही. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. अशावेळी प्रशासनाने जर संबंधित पदांसाठी हा निकष लावला तर या क्षेत्रात मास्टर्स डिग्री घेऊनही अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
  • त्याऐवजी या पदांसाठी आवश्यक असणारा व काळाशी सुसंगतता साधणारा अभ्यासक्रम ठेवून स्पर्धा परीक्षेद्वारे पारदर्शक पद्धतीने या पदांची निवड झाली तर अनेक हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे भले होईल व विद्यापीठालाही कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. 
  • तद्वतचं ज्याप्रकारे राष्ट्रीय पातळीवर ‘कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ’ नियमितपणे कृषी शास्त्रज्ञांची निवड करते अगदी त्याच पद्धतीने राज्यपातळीवर काही यंत्रणा उभारता आली तर उत्तमच! त्यामुळे विद्यार्थांचाही प्रक्रियेविषयी विश्‍वास वाढेल व कृषी क्षेत्रातही एक सकारात्मक संदेश जाईल. शंकेला वाव असणाऱ्या काळात पदभरती बाबत असे रचनात्मक बदल नक्कीच स्वागतार्ह ठरू शकतात.

MCAER Bharti 2024: Maharashtra Council of Agricultural Education and Research, Pune has issued the notification for the recruitment of “Dean/Director Posts. There are total 12 vacancies available for this posts in below mention Universities. The job location for these posts is in Dapoli, Akola, Rahuri and Parbhani. The Candidates who are eligible for these posts only apply in MCAER, Pune. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 30th April 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the MCAER Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • Advertisement for filling up the vacant posts in the cadre of Principal/Director in Dr. Balasaheb Sawant Kokan Dapoli Agricultural University
  • Dr. Panjabrao Deshmukh Akola Agricultural University Advertisement to fill up the vacant posts of Principal/Director Cadre
  • Mahatma Phule Rahuri Agricultural University Advertisement for filling up the vacancies in the cadre of Principal/Director
  • Vasantrao Naik Marathwada Parbhani Agricultural University Advertisement to fill up the Vacant Posts of Principal/Director Cadre

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “विविध कृषी विद्यापीठात अधिष्ठाता/ संचालक” पदांच्या 12 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल 2024 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

MCAER Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Council of Agricultural Education and Research, Pune Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

MCAER Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Maharashtra Council of Agricultural Education and Research
 Number of Vacancies :  12 vacancies
 Name of Post :  Dean (Faculty of Agriculture), Director of Research & Director of Extension Education
 Job Location :  Dapoli, Akola, Rahuri and Parbhani. Maharashtra
 Pay-Scale Pay Level of Rs. 1, 44,200/- (Level 14)
 Application Mode :  Offline Application Form
 Age Criteria :  Upper age limit for the candidates applying for the post of Dean, Director is 50 years as on 1st March, 2024.

Maharashtra Council of Agricultural Education and Research Vacancy 2024-

no. of vacancy details are given below for every post.

1. Dean (Faculty of Agriculture)
4 Posts
2. Director of Research
4 Posts
3. Director of Extension Education
4 Posts

Maharashtra Council of Agricultural Education and Research Vacancy 2024-

Educational qualification details are given below for every post.

1. Dean (Faculty of Agriculture)
A Ph.D. in respective Faculty
2. Director of Research
Ph.D. in any Faculty of agriculture and allied sciences
3. Director of Extension Education
Ph.D. in any Faculty of agriculture and allied sciences

How to Apply for MCAER, Pune Bharti 2024

Here we explain the process of applying for the posts. Read it carefully and then apply.

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Application Address: Joint Director (Administration), Maharashtra Council of Agriculture Education and Research, 132/B, Bhamburda, Bhosalenagar, Pune 411 007.
  • Last date for submission of the Application is 30/04/2024 upto 5.00 p.m.
  • The applicants need to mention “The name of the post applied for” on the envelope containing the application form

⏰ All Important Dates of Krushi Vidyapeeth Pune Vacancy 2024

⏰ Last  Date :
30th April 2024

Important Link of MCAER Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE 
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण दापोली कृषि विद्यापीठातील अधिष्‍ठाता/संचालक संवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍याबाबतची जाहिरात

डॉ. पंजाबराव देशमुख अकोला कृषि विद्यापीठातील अधिष्‍ठाता/संचालक संवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍याबाबतची जाहिरात

महात्मा फुले राहुरी कृषि विद्यापीठातील अधिष्‍ठाता/संचालक संवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍याबाबतची जाहिरात

वसंतराव नाईक मराठवाडा परभणी कृषि विद्यापीठातील अधिष्‍ठाता/संचालक संवर्गातील रिक्‍त पदे भरण्‍याबाबतची जाहिरात


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maharashtra Council of Agricultural Education and Research, Pune Recruitment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!