MCA Recruitment 2023

MCA Recruitment 2023 Notification for COO Posts

MCA Recruitment 2023

MCA Recruitment 2023 Notification for COO Posts Apply Here. Recruitment has been organized for the post of Chief Operating Officer in Maharashtra Cricket Association. The process of applying for the recruitment has started on 23 March 2023. So April 10, 2023 is the last date to apply. Subsequent applications will not be entertained. Candidates can apply through the website of the institute. Also they can apply for the job by mail through the email id [email protected]. Candidates Read the complete details given below on this page regarding the MCA Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नुकतीच भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या संस्ठेद्वारे संबंधित सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आले. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://www.cricketmaharashtra.com/ या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंबंधित माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मुख्य संचालन अधिकारी या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २३ मार्च २०२३ ला सुरुवात झाली आहे. तर १० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवार संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तसेच ते [email protected] या ईमेल आयडीवरुन मेल करुन नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

MCA Recruitment 2023 Selection Process

  1. नोकरी मिळवण्यासाठी भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून बिझनेस मॅनेजमेन्ट किंवा बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
  2. त्याशिवाय त्याच्याकडे क्रीडा क्षेत्रामध्ये वरिष्ठ व्यवस्थापनाचा सहा ते आठ वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
  3. भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, मुलाखत यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामार्फत योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  4. संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भातील अपडेट्स दिले जातात. उमेदवार भरतीशी निगडीत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

MCA Recruitment 2023 Notification for COO

Chief Operating Officer (COO) – Maharashtra Cricket Association (Affiliated to the Board of Control for Cricket in India, Registered under Societies Reg. Act, 1860, Registered under Bombay Public Trust Act, 1860) requires candidate for the post of Chief Operating Officer (COO).

Qualification and Requirement:

  1. Master’s degree in Business Management/Administration from reputed institute.
  2. Six (6) to Eight (8) years of Senior Managerial experience in the industry.
  3. Knowledge and Experience of fundraising.
  4. Ability to exhibit business development skills to attract sponsorships for in-stadia advertisement.
  5. Superior competencies in making business presentations to various stakeholders.
  6. Proven record exhibiting competencies in operation management including project management skills for cricket stadium operations.
  7. Ability to formulate strategic plans and set organizational goals.
  8. Create financial plans and upscale financial growth of the association.
  9. Demonstrate budget analysis skills and ability to handle capital investments and optimize cash outflow to achieve financial efficiency.
  10. Experience of Statutory/Regulatory compliances.
  11. Ability of strategically managing the inventory of the stadium and be conversant with technological gadgets for the benefit of the association.
  12. Proficiency in Information Technology.
  13. Demonstrate skills to analyze internal operations and prepare technical reports.
  14. Having basic knowledge of Safety & Environment.
  15. Ability to train people & prepare SOP’s for stadium operations
  16. High level of communication skills, both verbal & written.

How to apply MCA Recruitment 2023

  • Interested candidates who meet all the above prerequisites, should send their application along with detailed CV, a recent photograph, certificates and last 3 months pay slip on or before 10th April 2023 on “[email protected]

Important Links

OFFICIAL WEBSITE

Complete Notification


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MCA Recruitment 2023 Notification for COO Posts

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!