म्हापसा पालिकेत कंत्राटी भरती याचिका : २८ रोजी होणार सुनावणी; वाचा माहिती येथे – Mapusa Municipal Council Goa Bharti

Mapusa Nagarpalika Goa Bharti 2024

Mapusa Municipal Council Goa Bharti – The municipal administrator has directed the mayor and other stakeholders to appear before it on May 28 along with appropriate documents on a petition seeking disqualification of the mayor in connection with the contractual recruitment of six employees in mapusa municipality. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Atmaram Gadekar has filed a petition with the municipal administrator in this regard. There have been alleged irregularities in recruitment. On November 7, he had demanded that the mayor be held responsible and disqualified. According to the petition, the civic body had appointed the six employees on contractual basis without approving the minutes of the resolution taken on July 18 and without the government’s approval. Gadekar claimed that the recruitment was illegal.
The petition had also sought disciplinary action against the municipal chief executive Chandrakant Shetkar. He should be suspended from service as he was involved in the appointment process,” gadekar said.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • म्हापसा पालिकेत कंत्राटी भरती याचिका : २८ रोजी होणार सुनावणी – म्हापसा पालिकेत सहा कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती प्रकरणी नगराध्यक्षांना अपात्र ठरवावे या दाखल याचिकेबाबत पालिका प्रशासकांनी नगराध्यक्षा तसेच इतर संबंधितांना २८ रोजी योग्य कागदपत्रांसमवेत सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
  • याप्रकरणी आत्माराम गडेकर यांनी पालिका प्रशासकाकडे याचिका दाखल केली आहे. नोकर भरतीत कथित अनियमितता झाली आहे. त्यामुळे त्याला जबाबदार धरून नगराध्यक्षांना अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी ७ नोव्हेंबरला केली होती. पालिकेने १८ जुलैला घेतलेल्या ठरावाच्या इतिवृत्तांताला मंजुरी न देता तसेच सरकारच्या मंजुरीशिवाय कंत्राटी पद्धतीने या सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे याकितेत नमूद केले आहे. ही भरती बेकायदेशीर असल्याचा दावा गडेकर यांनी केला आहे.
  • पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती. नियुक्ती प्रक्रियेत त्यांचा सहभाग असल्याने त्यांना सेवेतून निलंबित करावे, असे याचिकादार गडेकर यांनी म्हटले आहे.

Mapusa Municipal Council Goa Bharti – The alleged recruitment case in Mapusa municipality is likely to add to the problems faced by the chief minister as well as the mayor. Atmaram Gadekar has filed a written complaint with the Vigilance Department in this regard. It has demanded action against the chief minister. The civic body had passed a resolution in its meeting held on July 18 to recruit employees on contract for a period of one year. However, in his complaint, he claimed that the recruitment was done in violation of rules. Gadekar says the recruitment was done before the report of the meeting was approved. The report was also rejected at a civic meeting. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नोकरभरती प्रकरणी म्हापसा पालिका अडचणी – म्हापसा पालिकेत केलेल्या कथित नोकरभरती प्रकरणी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांसमोर असलेल्या समस्यांत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंबंधी आत्माराम गडेकर यांनी दक्षता खात्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यात मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यातून केली आहे. पालिकेत एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटावर नोकरभरती करण्यासंबंधीचा ठराव पालिकेच्या १८ जुलै रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत मंजूर केला होता. मात्र, भरती करताना नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीतून दावा केला आहे. बैठकीच्या अहवालाला मंजुरी देण्यापूर्वी भरती करण्यात आली असल्याचे गडेकर यांचे म्हणणे आहे. सदर अहवाल पालिकेच्या बैठकीतही फेटाळून लावण्यात आला होता.  सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


Mapusa Municipal Council Goa Bharti 2023

Mapusa Municipal Council Goa Bharti 2023: Mapusa Municipal Council Goa is going to conduct Walk-in-Interview for the posts of Lower Division Clerk Posts. There are total of 03 vacancies to be filled under Mapusa Municipal Council Goa Recruitment 2023. All Interested candidates may attend the Walk-in-Interview along with essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 5th June 2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

म्हापसा नगरपरिषद गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “निम्न विभाग लिपिक” पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 जून 2023 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

म्हापसा नगरपरिषद गोवा

  • मुलाखत  तारीख: 5 जून 2023
  • पदाचे नाव :  निम्न विभाग लिपिक
  • नोकरी ठिकाण: गोवा
  • एकूण पदे : 03  पदे
  • अधिकृत वेबसाईट :  https://mapusamunicipal.com/
  • अर्ज करण्याचा पत्ता:  म्हापसा म्युनिसिपल कौन्सिल, म्हापसा सिव्हिल कोर्टजवळ, म्हापसा.

Mapusa Municipal Council Bharti 2023

? Department (विभागाचे नाव)  Mapusa Municipal Council
⚠️ Recruitment Name
Mapusa Municipal Council Goa Recruitment 20223
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://mapusamunicipal.com/

म्हापसा नगरपरिषद गोवा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Vacancy Details of Mapusa Nagarpalika Bharti 2023

1 Lower Division Clerk
03 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Educational Qualification Details are given below:

  • For Lower Division Clerk
12th Pass + Typing

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 5th June 2023

Important Link of Mapusa Municipal Council Recruitment 2023

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mapusa Nagarpalika Goa Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!