Police Bharti – पोलीस भरतीत NCC चा स्वतंत्र कोटा ठेवा अशी मागणी

Police Bharti 2022 complete details

Latest update of Police Bharti in India : The Students who preparing for Police Bharti 2022 in rural areas are demanding that separate quota of NCC should be kept in police recruitment process. NCC is not available at college level in rural areas so candidates fall behind in police recruitment despite scoring well in the examination. They feel that NCC’s bonus of 7 marks puts urban candidates ahead and rural candidates lag behind, which is unfair to rural candidates. Read more details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पोलीस भरतीत NCC चा स्वतंत्र कोटा ठेवा अशी मागणी ग्रामीण भागातील पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्धी करत आहेत.

Police Bharti NCC Quota

As per the Police-Improvements, Shortfalls and National Trends’ of The India Justice published the latest report regarding the police bharti 2022 in all over the country. There are 5.50 lacs police posts are vacant in all over the country. Even after the Supreme Court directed to install CCTV cameras in every police station in the country, this facility is still available only in 2/3 of the police stations. A large number of police posts are vacant in police stations across the country. In the first wave of coronavirus infections, the average vacancy rate of police across the country rose from 20.3 to 21.4 percent in 2020. Read the more details given below and keep visit on our website regularly. Maharashtra Police Bharti 2022 details are available in below link.

Maharashtra Police Bharti 2022 – खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती

Buldhana Police Bharti -पोलीस विभागात २०८ पोलिसांची पदे रिक्त

देशभरात पोलिसांची साडेपाच लाख पदे रिक्त

देशातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही अद्याप दोन तृतीयांश पोलिस ठाण्यांतच ही सुविधा उपलब्ध आहे. “द इंडिया जस्टिसच्या ‘पोलिस-इम्प्रूव्हमेंट्स, शॉर्टफॉल्स अँड नॅशनल ट्रेंड’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशभरातील पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत, २०२० मध्ये देशभरातील पोलिसांची सरासरी रिक्त पदे २०.३ वरून २१.४ टक्क्यांवर.

  1. देशातील १७ हजार २३३ पोलिस ठाण्यांपैकी ५,३९६ पोलिस ठाण्यांत सिंगल सीसीटीव्ही कॅमेऱ्याचाही अभाव.
  2. ओडिशा, तेलंगण व पुद्दुचेरी या राज्यांत व केंद्रशासित प्रदेशात सर्व पोलिस ठाण्यांत किमान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा.
  3. राजस्थानमधील ८९४ पोलिस ठाण्यांपैकी केवळ एका पोलिस ठाण्यात व त्याच्या इमारत संकुलात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा.
  4. राजस्थान, मणिपूर, लडाख व लक्षद्वीप या राज्यांमधील व केंद्रशासित प्रदेशातील एकूण पोलिस ठाण्यांपैकी एक टक्क्याहून कमी ठाण्यांत ही सुरक्षात्मक प्रणाली उपलब्ध.
  5. देशातील ४१ टक्के पोलिस ठाण्यांत महिलांसाठीच्या विशेष मदत कक्षाचा अभाव.
  6. बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल व आसाम या राज्यांत हवालदार व अधिकाऱ्यांची २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त.
  7. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे ४१.८ टक्के पदे रिक्त, तर सर्वांत कमी पदे रिक्त (६.८ टक्के) असणाऱ्या राज्यांत उत्तराखंड आघाडीवर.

Maharashtra Police Bharti 2022 महिलांचा टक्का चिंताजनकच

  1. सन २०१० ते २०२० या कालावधीत पोलिस दलात ३२ टक्क्यांनी वाढ. परंतु एकूण पोलिस बळात महिलांचे प्रमाण केवळ १०.५ टक्के.
  2. पोलिस दलात महिलांचे प्रमाण ३३ टक्के असावे, असे उद्दिष्ट. परंतु २००६मध्ये ३.३ टक्के असणारे महिला पोलिसांचे प्रमाण १०.५ टक्क्यांवर जाण्यासाठी २०२० उजाडले.
  3. सध्याचा व संभाव्य वाढीचा दर लक्षात घेता महिला पोलिसांचे प्रमाण ३३ टक्के होण्यासाठी आणखी ३३ वर्षांचा काळ लागण्याची शक्यता.
  4. पोलिस दलात महिलांचे प्रमाण ३३ टक्के होण्यासाठी ओडिशाला तब्बल ४२८ वर्षांचा, तर मिझोरमला ५८५ वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित. गुजरातमध्ये सात वर्षांत व बिहारमध्ये आठ वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Bhavana kisan shivankar says

    पोलिस भरती

  2. satyam pandey says

    SANTACUZ E

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!