Mission mode – मोदींची मोठी घोषणा ’18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या’
Mission mode 10 Lakh Jobs In 18 Months
Maharashtra Mega Bharti 2022 10 lakh jobs in 18 months. The Prime Minister Narendra Modi himself has directed that around 10 lakh should be recruited in the next 1.5 years. These people will get jobs in various government departments and ministries. This information has been given by tweeting from the official handle of the Prime Minister. It read, “Prime Minister Narendra Modi reviewed the human resource situation in all departments and ministries. After this, PM Modi has directed the government to recruit 10 lakh people in mission mode in the next one and half years.
लागा तयारीला! केंद्र सरकार १० लाख रिक्त जागा भरणार
PMO tweet is given below:
” PM @narendramodi reviewed the status of Human Resources in all departments and ministries and instructed that recruitment of 10 lakh people be done by the Government in mission mode in next 1.5 years.”
मोदींची मोठी घोषणा…येत्या 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या
- पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांचे निर्देश आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारकडून मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती पुढील 1.5 वर्षांत करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान मोदींनी केलेली घोषणा पीएमओने त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली.
- त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांत पाटणा, अलाहाबाद सारख्या शहरांमध्ये तरुणांनी रेल्वे भरतीसाठी निदर्शने केली आहेत. मोदी सरकारवर हल्लाबोल करत अनेकदा ते रोजगार देऊ शकले नसल्याचा आरोप केला आहे. विशेषत: नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर करोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी फारशा आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Maha Recruitment 2022 will be started soon
सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs regarding the government mega bharti – The general administration department of the Maharashtra state government has issued orders on 9th September 2021 to update the list of points for direct recruitment in the Maharashtra state. This has paved the way for filling up the vacancies for various posts in the state and the concerned office has given clear orders to certify the points list by showing the posts reserved for the SEBC category in the open category.
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
राज्यातील सरळ सेवेने पदभरती करण्यासंदर्भात बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे राज्यात विविध पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केलेली पदे खुल्या प्रवर्गात दाखवून संबंधित कार्यालयाने बिंदुनामावली प्रमाणित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
- ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध
- Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू
- MPSC Bharti -राज्यात १५ हजार ५१५ MPSC ची पदे भरण्यास मंजुरी
- जलसंपदा विभागात विविध पदे रिक्त
- अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती
- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात २९९ पदे रिक्त
- शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
त्यामुळे शासन निर्णयानुसार गट ‘क’ व ‘ड’मधील पदे तसेच छोट्या संवर्गातील मागासवर्गी्यांकरिता आरक्षित पदे सरळ सेवेने भरण्याबाबत दिलासा मिळाला असून, राज्यातील १२३ दिव्यांग शाळांचा वेतनाचाही मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील रिक्त पदे बिंदुनामावली प्रमाणित करून भरण्याकरिता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वी १६ ऑगस्ट २०१९च्या निर्णयाने विहीत केली होती. तसेच छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरण्याकरिता २१ ऑगस्ट २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते.
मात्र, २२ ऑगस्ट २०१९च्या आदेशानुसार या बिंदुनामावलीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया थंडबस्त्यात होती. शासकीय कार्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्त पदे असतानाही केवळ बिंदुनामावलीअभावी सरळ सेवा पदभरती रखडली होती.
Maha Mega Bharti 2021: Group C, Group D vacancies have finally been cleared. The General Administration Department has selected four companies to conduct the recruitment process through OMR method. Candidates who have filled the application form are now awaiting the examination
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून खोळंबलेल्या गट क, गट ड वर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने चार कंपन्यांना ‘ओएमआर’ पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली आहे. आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा कधी होते याची प्रतीक्षा आहे.
राज्यात भाजपचे सरकार असताना महापरीक्षा पोर्टलर्फे राज्यात सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने ही भरती प्रक्रिया B5ादात सापडली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सरळसेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून नव्या कंपन्या नियुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. ही निविदा प्रक्रिया राबविताना २५ पेक्षा जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आली.
महाआयटी विभागाने डिसेंबर महिन्यात १८ कंपन्यांपैकी चार कंपन्या अंतिम करून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. मात्र, यातील काही कंपन्यांचा कारभार योग्य नसल्याने त्यांना यापूर्वी काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंपन्यांना पुन्हा काम देऊ नका असा आरोप करण्यात आला होता. तसेच ही भरती ‘एमपीएससी’कडूनच करावी अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य शासनाने गुरुवारी चार कंपन्या फायनल करून त्याबाबत आदेश काढला आहे.
राज्यभरात सुमारे २७ हजार ५०० सरळसेवेची पदे रिक्त असून, त्यासाठी सुमारे ३२ लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. ही पदे भरण्यासाठी मेसर्स ॲपटेक लिमिटेड, मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि., मेसर्स जींजर वेब्ज प्रा. लि., मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या चार कंपन्यांना परिक्षेचे काम देण्यात आले आहेत. संबंधित विभागातर्फे परीक्षेचे आयोजन केल्यानंतर ओएमआर पद्धतीने या परीक्षा या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत.
सोर्स: सकाळ
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
A big decision is likely to be taken soon regarding recruitment and promotion in the state. This is because in today’s state cabinet meeting, it has come to light that many people have demanded recruitment and promotion in the state.The Home Department has issued a circular for recruitment of employees, similar to the circular issued by the General Administration Department and it has been requested that the recruitment should be done accordingly. That request has been granted, ”said Nitin Raut
राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं.
नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढावं आणि त्यानुसार नोकर भरती केली जावी, अशी विनंती केली आहे. ती विनंती मान्य झाली आहे”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला, कोरोनामुळे आणि SEBC आरक्षणाला स्थगिती असल्याने रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करण्याबाबत अनेक मंत्र्यांनी केली मागणी. काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती सुरू करता येईल का याची चाचपणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यानंतर रखडलेली नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
खुशखबर लवकरच सुरु होणार मेगा भरती !
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवड अंतिम टप्प्यात
Mega Recruitment process will be started soon, The future of millions of young candidates across the Maharashtra state is gaining momentum. MahaIT said that “The company selection is in the final stages and will be held in the next two days.” 18 companies have participated in the Mega Bharti 2020 Tender process. The list of companies which are eligible for technical verification and are willing to work at the lowest rate will be submitted to the state government in the next two days. An important phase of the tender process has been completed for the Direct Mega Recruitment of Group C and Group D in the service of the State Government. Out of these, 4 out of 18 companies are eligible and their final list will be submitted to the state government in two days. Read the complete details given below carefully and keep visit us for the further updates.
राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे “महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेत 18 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकी तांत्रिक पडताळणी ज्या कंपन्या पात्र झालेल्या आणि ज्या सर्वांत कमी रेटवर काम करण्यास तयार आहेत, अशा कंपन्यांची यादी पुढील दोन दिवसात राज्य सरकारला सादर केली जाईल. राज्य शासनाच्या सेवेतील गट क आणि गट ड च्या सरळसेवा पदभरतीसाठीचा निविदा प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये 18 पैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या असून, त्यांची अंतिम यादी दोन दिवसात राज्य शासनाला सादर केली जाईल. त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची आहे हे राज्य सरकार आणि संबंधित विभाग निश्चित करणार आहे, त्यानंतर परीक्षा घेण्याबाबत संबंधित विभाग शासन स्तरावर निर्णय घेईल. तसेच ज्या पात्र कंपन्यांवर बॅकलिस्टेड आहेत असा आरोप केला जात आहे, त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. ज्या नामवंत कंपन्या अपात्र ठरल्या आहेत त्यांना निविदेतील अटी मान्य नसल्याने अपात्र झाल्या आहेत.त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.
सोर्स: सकाळ
‘एसईबीसी’ वगळून तीन विभागांची पदभरती ! 50 टक्के पदभरतीस मान्यता
Mega Bharti 2020 – 2021 मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसईबीसी’चा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50 टक्के पदांची भरती करतानाही हा फॉर्म्यूला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण दहा हजारांपर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तिन्ही विभागांना पाठविले पत्र
वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा (एसईबीसी वगळून) भरतीस मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठविले आहे.
मेगाभरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. एसईबीसी’ प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करुन दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांमधील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या आता सव्वादोन लाखांवर पोहचली आहे. त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या तीन विभागांमधील 50 टक्के पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसांत सुरु केली जाणार आहे.
- राज्यातील 29 सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमध्ये तब्बल सव्वादोन लाख रिक्त पदे
- गृह, सार्वजनिक आरोग्य विभागांमधील रिक्त पदांची संख्या 46 हजारांवर
- वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यात 10 ते 12 हजार पदांची होईल भरती
- ‘एसईबीसी’ प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची होणार पदभरती; आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतर होईल बदल
- सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलिस विभागांची पदभरतीच्या दृष्टीने सुरु केली तयारी
सोर्स: सकाळ
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्त; कोरोनामुळे मेगाभरती होईना !
महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 72 हजार रिक्त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. त्यानंतर महाविकास आघाडीने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्त पदांची माहिती संकलित केली. त्यामध्ये सरकारी विभागांमधील गट ‘अ’च्या अकरा हजार, गट ‘ब’ 21 हजार 92, गट “क’ 86 हजार आणि गट “ड’च्या चार हजार 252, तर जिल्हा परिषदांमधील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्त पदाच्या 50 टक्के जागा भरतीचे नियोजनही केले. मात्र, कोरोनामुळे ते अद्यापही स्वप्नच राहिले. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करुन घेत आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदांसह सरकारी 29 विभागांमधील दोन लाख 29 हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. लोकहिताची कामे करताना येणाऱ्या अडचणींमुळे या विभागांनी वित्त विभागाकडे पदभरतीसाठी मान्यता मागितली. मात्र, कोरोनामुळे तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने ही भरती पुढच्या वर्षांत करावी, असा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले .
फडणवीस सरकारच्या काळात शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या दोन लाख होती. आता गृह विभागासह अन्य सरकारी विभागांमधील काही कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर पदोन्नतीने काही विभागांमधील पदे रिक्त झाली असून कोरोना काळात सरकारने अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतीत घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयामुळे एप्रिल ते 15 सप्टेंबरपर्यंत तब्बल 22 हजार जागा रिकाम्या झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्याच्या 29 सरकारी विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 जागा मंजूर आहेत. त्यामध्ये गट “अ’ प्रवर्गातील 40 हजार 567, गट “ब’, “क’ आणि “ड’ या प्रवर्गातील सहा लाख 94 हजार 189 जागा आहेत. एकूण मंजूर पदांपैकी चार लाख 63 हजार 985 जागा सरळसेवेच्या, तर दोन लाख 70 हजार 771 जागा पदोन्नतीवरील आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गट “क’ आणि गट “ड’ संवर्गातील तीन लाख 64 हजार 348 जागा मंजूर आहेत. त्यातील 47 हजार 810 जागा पदोन्नतीवरील असून उर्वरित जागा सरळसेवेतून भरल्या जातात.
मेगाभरतीसाठी आग्रह मात्र, तिजोरीत पैसाच नाही
महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 72 हजार रिक्त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. त्यानंतर महाविकास आघाडीने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्त पदांची माहिती संकलित केली. त्यामध्ये सरकारी विभागांमधील गट ‘अ’च्या अकरा हजार, गट ‘ब’ 21 हजार 92, गट “क’ 86 हजार आणि गट “ड’च्या चार हजार 252, तर जिल्हा परिषदांमधील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्त पदाच्या 50 टक्के जागा भरतीचे नियोजनही केले. मात्र, कोरोनामुळे ते अद्यापही स्वप्नच राहिले. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करुन घेत आहेत.
विभागनिहाय रिक्त जागा
- गृह : 25,848
- सार्वजनिक आरोग्य: 20,000
- सामाजिक न्याय :3,127
- जलसंपदा :21,073
- उद्योग-कामगार :3,456
- कृषी व पशुसंवर्धन : 15,283
- महसूल व वने:12,098
- महिला व बालविकास: 1,997
राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!
Maharashtra Mega Bharti 2022 : As per the news there were total 29 government departments and zilla parishers in the state, Group A, B, C, D are two lakh 193 posts vacant at the end of December 31, 2019. It includes one lakh 41 thousand 329 posts of direct service. It will also include 58 thousand 864 posts when it is promoted. Nitin Yadav, from Someshwarnagar (Tal. Baramati), has come out with the information obtained by the General Administration Department in the Right to Information. Former Chief Minister Devendra Fadnavis’ government was going to Mega Bharti for 72 thousand posts, however, the recruitment ceased during the election code of conduct. Candidates read the complete details carefully and keep visit on our website.
- राज्यातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट “अ’, “ब’, “क’, “ड’ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवेच्या एक लाख 41 हजार 329 पदांचा समावेश आहे. याखेरीज पदोन्नती मिळाल्यावर 58 हजार 864 पदांचाही यात समावेश होणार आहे. सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील नितीन यादव यांना सामान्य प्रशासन विभागाकडून माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीतून हा उलगडा झाला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे 72 हजार पदांची “मेगाभरती’ करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती थांबली. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 हजार पदांच्या मेगाभरतीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय बहुचर्चित महापोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीवर फुली मारण्यात आली. नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने भरतीचे धोरण स्वीकारण्यात आले. अशातच, शिक्षकभरतीसाठी आंदोलकांशी संवाद साधत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या मेगाभरतीचे संकेत दिले. मराठी भाषा विभागामुळे शिक्षकांच्या 20 हजार रिक्त जागा झाल्या. निवृत्तीमुळे दहा हजार पदे रिक्त होतील. मागील सरकारच्या भरतीमधील 24 हजारांपैकी 12 हजार पदे रिक्त राहिली, अशी माहिती देण्यात आली. - गट “क’मध्ये रिक्त पदांचे प्रमाण मोठे गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन-दुग्धोत्पादन, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल आणि वने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, आदिवासी विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, सहकार-पणन, वस्त्रोद्योग, सामाजिक न्याय, उद्योग, कामगार, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालविकास, विधी व न्याय, नगरविकास, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, ग्रामविकास, पर्यटन, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण,अल्पसंख्याक, पर्यावरण, मराठी भाषा अशा विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 पदे मंजूर आहेत. त्यात गट “अ’च्या 40 हजार 567, “ब’च्या 63 हजार 912, “क’च्या पाच लाख 19 हजार 16, “ड’च्या एक लाख 11 हजार 261 पदांचा समावेश आहे. त्यांपैकी सरळसेवेची चार लाख 63 हजार 985, तर पदोन्नतीची दोन लाख 70 हजार 771 पदे आहेत. जिल्हा परिषदांमध्ये गट “क’ची तीन लाख 39 हजार 153 आणि “ड’ची 25 हजार 195 अशी एकूण तीन लाख 64 हजार 348 पदे मंजूर आहेत. त्यातील तीन लाख 16 हजार 538 पदे सरळसेवेची आणि 47 हजार 810 पदे पदोन्नतीची आहेत.
No. of Vacant Posts रिक्त पदांची संख्या :
- * सरकारी विभाग : गट “अ’- 10 हजार 545, “ब’- 20 हजार 999, “क’- 84 हजार 734, “ड’- 36 हजार 953.
- * जिल्हा परिषदा : गट “क’- 42 हजार 971, “ड’- 3 हजार 991.
सरकारी विभाग अन् जिल्हा परिषदांमधील गटनिहाय रिक्त पदांच्या संख्येची स्थिती
- * “अ’- 10 हजार 545
- * “ब’- 20 हजार 999
- * “क’- 1 लाख 27 हजार 705
- * “ड’- 40 हजार 944
(एकूण सरळसेवेची एक लाख 41 हजार 329 आणि पदोन्नतीची 58 हजार 864 पदे)
Department wise total vacant posts : विभागनिहाय एकूण रिक्त पदे
- * गृह —– 24 हजार 848
- * सहकार-पणन व वस्त्रोद्योग —– तीन हजार दोन
- * सार्वजनिक आरोग्य —– 20 हजार 544
* सामाजिक न्याय —– दोन हजार 856 - * जलसंपदा —– 20 हजार 873
- * उद्योग-कामगार —– तीन हजार 406
- * कृषी व पशुसंवर्धन —– 14 हजार 364
- * अन्न-नागरी पुरवठा —– दोन हजार 736
- * उच्च व तंत्रशिक्षण —– तीन हजार 762
- * पाणीपुरवठा व स्वच्छता —– 728
- * महसूल व वने —– 11 हजार 333
- * महिला व बालविकास —– एक हजार 445
- * वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये —– सहा हजार 490
- * विधी व न्याय —– एक हजार 869
- * वित्त —– पाच हजार 567
- * नगरविकास —– एक हजार 291
- * आदिवासी विकास —– सात हजार 391
- * नियोजन —– 552
- * शालेय शिक्षण व क्रीडा —– तीन हजार 477
- * कौशल्य विकास व उद्योजकता —– पाच हजार 55
- * सार्वजनिक बांधकाम —– आठ हजार 628
- * ग्रामविकास 256 आणि जिल्हा परिषदा —– 46 हजार 962
- * पर्यटन —– 301
- * सामान्य प्रशासन —– दोन हजार 100
- * गृहनिर्माण —– 281
- * अल्पसंख्याक —– 16
- * पर्यावरण —– दोन
- * मराठी भाषा —– 58
विशेष गृह, महसूल, सामाजिक न्याय, नगरविकास, कौशल्य विकास, ग्रामविकास, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण या विभागांची 31 डिसेंबर 2018 अखेरची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच 2013 पासून राज्य सरकारने भरलेल्या विभागवार रिक्त पदांची माहिती संकलित झालेली नाही. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती प्रशासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांकडून 31 डिसेंबर 2019 अखेरची असल्याचे नमूद आहे. ही सारी परिस्थिती पाहता, रिक्त पदांमुळे कामाचा ताण आहे. शिवाय निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे आणखी वेगळी असतील. त्यामुळे स्वाभाविकपणे रिक्त पदे कशी भरली जाणार, याबद्दलची उत्सुकता तरुणाईमध्ये आहे.
सौर्स : सकाळ
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs : Soon Maharashtra government will start the recruitment process for filling up the various vacant seats from various government department. Candidates from various Maharashtra district posses with 10th pass qualifications to another higher level qualifications will get recruit to various vacancies as per the requirement. From latest announcement for recruitment to the various posts, it is assume that this will be another mage recruitment which may going to be conduct by the Maharashtra Government. For Maharashtra Mega Bharti 2020 the various Maharashtra government departments like Public Works Department, MHADA, Postal, Agriculture, Fisheries & banking sectors will conduct this mega recruitment process.
Name of the department and no. of posts details are given below:
Maharashtra Mega Bharti 2022 10 Lakh Jobs
Name of Department | No. Of Posts |
Krushi Vibhag | नागपूर (२४९ पदे) |
Krushi Vibhag | अमरावती (२३९) |
Krushi Vibhag | लातूर (१६९) |
Krushi Vibhag | औरंगाबाद (११२) |
Postal Vibhag | 3650 Posts |
Mhada Vibhag | 500 Posts |
PWD Vibhag | 405 Posts |
मत्स्यविभाग | ३७ पदे |
जलसंधारण विभागात | औरंगबादसाठीही (१८२) |
एकूण ५५४३ पदांची भरती अपेक्षित..
Maharashtra Mega Bharti 2022 : In consideration to the importance of the agriculture department as the need to of the Krushi Sevak post, there will be recruitment to the 769 vacancies of the posts in Nagpur (249 Posts), Amravati (239 Posts), Latur (169 Posts) & Auranagabad (112 Posts) will be filled. Also to get start the Maharashtra mega recruitment process, Maharashtra Postal Circle Mega Recruitment 2019 for filling up the 3650 vacancies advertisement is already been published. For online applications for this recruitment process the last date for online applications is 30th November 2019. In Public Works Department (PWD) there are 405 posts of Junior Engineer are approved, in fisheries department, Fishery Development Officer posts for 37 vacancies while for Water Resource Department 182 various posts are approved.
Along with other Maharashtra Government department will soon going to start their recruitment process. As the recruitment to fill the vacant positions from various department will soon going to start. Official notification regarding the recruitment process from these government department is going to start soon. Stay update with us to get all latest details regarding these various recruitment process.
Sir/madam bharti online honar ahe ki offline
Mega bharti kadhi honar abe