महाराष्ट्र कृषी सेवकांच्या २१०० पदांसाठी पुन्हा परीक्षा घ्या – Krushi Sevak Bharti 2024

Krushi Sevak Bharti 2024 | Maharashtra Krushi Vibhag Bharti @ krishi.maharashtra

Maha Krushi Vibhag Bharti 2024 | Krushi Sevak Bharti 2024 – Agriculture Department Examine 2023 regarding new update is given here. After the scam in the examination conducted for the vacant 2,100 posts of Krushi Sevak in the Krushi Vibhag the candidates are now demanding a re-examination for Marathi language. Candidates has approached the Aurangabad bench of the Maharashtra Administrative Tribunal (MAT). The detailed advertisement for the same is being published Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 www.krishi.maharashtra.gov.in. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
According to the application, the department level advertisement for the post of krishi sevak was published in August 2023. It was made clear that the course agriculture diploma certificate will be of certificate quality and technical questions will be in Marathi only. But after considering the submissions of some graduate students, the agriculture department decided to conduct the examination in both Marathi and English. Opposing this, some candidates submitted a memorandum to the Commissioner of Agriculture and joint director of divisional agriculture.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The exam was conducted in the month of January. Although the quality of the examination was at the agricultural diploma level, most of the questions of degree level were asked. The exam consisted of technical questions in both Marathi and English. Also, technical questions in Marathi language were translated from English language. So some of the words in English came as they were. This confused the candidates while appearing for the exam. After seeing the provisional selection list after the results, the candidates submitted a memorandum to the Agriculture Commissioner and all the Divisional Agriculture Joint Director’s Office to cancel the recruitment process and conduct the examination only in Marathi language. But even that was not considered by the Department of Agriculture. Finally, the candidates rushed to the MAT.

कृषी सेवकांच्या २१०० पदांसाठी पुन्हा परीक्षा घ्या

कृषी विभागातील रिक्त असलेल्या २ हजार १०० कृषिसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील घोळानंतर उमेदवार आता मराठी भाषेसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठात त्यांनी धाव घेतली आहे. न्यायाधिकरणाने राज्य शासनासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत १२ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • या प्रकरणावर न्यायाधिकरणाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती पी. आर. बोरा आणि सदस्य विनय कारगावकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. अर्जानुसार, कृषिसेवक पदासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये विभाग स्तरावरील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. अभ्यासक्रम कृषी पदविका प्रमाणपत्र दर्जाचा व तांत्रिक प्रश्‍न हे फक्त मराठी भाषेत राहील, असे स्पष्ट दिले होते.
  • परंतु काही पदवीधारक विद्यार्थ्यांच्या निवेदनाचा विचार करून कृषी विभागाने परीक्षा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत घेण्याचा निर्णय घेतला. याला विरोध करीत काही उमेदवारांनी कृषी आयुक्त व विभागीय कृषी सहसंचालकांना निवेदन दिले.
  • त्यानंतर जानेवारी महिन्यात परीक्षा पार पडली. परीक्षेचा दर्जा हा कृषी पदविका स्तरावरील असतानासुद्धा यामध्ये पदवी दर्जाचे बहुतांश प्रश्‍न विचारण्यात आले. परीक्षेत मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील तांत्रिक प्रश्‍नांचा समावेश होता. तसेच मराठी भाषेतील तांत्रिक प्रश्‍न हे इंग्रजी भाषेतून भाषांतरित केलेले होते.
  • त्यामुळे इंग्रजीमधील काही शब्द जसेच्या तसे आले. यामुळे परीक्षा देत असताना उमेदवार गोंधळले. निकालानंतर तात्पुरती निवड यादी बघून उमेदवारांनी कृषी आयुक्त व सर्व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय यांना भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने फक्त मराठी भाषेत परीक्षा घ्यावी, यासाठी निवेदन दिले. परंतु त्याचाही विचार कृषी विभागाकडून करण्यात आला नाही. शेवटी उमेदवारांनी मॅटमध्ये धाव घेतली.
  • निकाल केवळ चार ते पाच टक्के – कोल्हापूर विभागाच्या तात्पुरत्या निवड यादीत २५० पैकी फक्त पदविका झालेल्या नऊ उमेदवारांची नावे निवड यादीमध्ये आली. या नऊ उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे माजी सैनिक, एक दिव्यांग आरक्षणातील आहे. इतर सात विभागांची परिस्थितीसुद्धा अशीच आहे. चार ते पाच टक्क्यांपेक्षा कमी उमेदवारांची नावे निवड यादीमध्ये दिसत आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे.

Maha Krushi Vibhag Bharti 2024 | Krushi Sevak Bharti 2024 Results, Provisional Merit List declare now. After receiving the result sheet of the Direct Service Examination 2023 of Krishi Sevak Cadre of Divisional Agriculture Joint Director, Konkan Division, Thane Division from the Institute of Banking Personal Selection (IBPS), the website of the Department of Agriculture was published on 12/03/2024 www.krishi.maharashtra.gov.in and 02/04/2024. The valid objections received are being considered after verification and necessary amendments are being made to the provisional selection list and provisional waiting list and published on this website www.krishi.maharashtra.gov.in of the Department of Agriculture. 

विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे विभागातील कृषि सेवक संवर्गाची सरळसेवा परीक्षा २०२३ चे निकाल पत्र इंस्टीटयूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस) यांचेकडुन प्राप्त झाल्यानंतर कृषि विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक १२/०३/२०२४ व ०२/०४/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते, सदर निकाल पत्रकाच्या आधारे तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षा यादी कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in वेबसाईसाटवर प्रसिध्द करून हरकती मागवण्यात आलेल्या होत्या. प्राप्त वैध हरकती पडताळणीअंती विचारात घेवून तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादीमध्ये आवश्यक त्या दुरूस्ती करून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईसाटवर प्रसिध्द करण्यात येत आहे.

Provisional Merit List


Maha Krushi Vibhag Bharti 2024 | Krushi Sevak Bharti 2024 Online Exam Date Declared now. Advertisement for direct service PESA and non-PESA posts regarding filling up of vacant posts of Agricultural Assistant in the establishments of subordinate offices of the Maharashtra Krushi Vibhag on fixed salary as Krishi Sevak. It has been published at the department level from 11.08.2023 to 14.08.2023. In connection with this advertisement, the the process of filling the application forms from interested candidates has been completed from 14th September, 2023 to October 3, 2023.
Accordingly, through this press release, it is informed that the online examination regarding the recruitment of Krishi Sevak is through IBPS Company. It will be implemented on 16th January 2024 and 19th January 2024. Also, the government letter as per October 18, 2023, recruitment process will be done only for vacancies in non-PESA sector as there are restrictions on recruitment in PESA Sector. Please note this. Admit card for the exam will be released by IBPS as soon as possible. Action will be taken by the organization to provide it to the concerned.

कृषी सेवक हॉल तिकीट डाऊनलोड लिंक उपलब्ध – Krushi Sevak Admit Card Download 2023


Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Online Apply – Agriculture department has announced the online application dates for “Krishi Sevak” recruitment advertisement. According to the new information published on the official website, the online application process will start from 14th September 2023 For Krushi Sevak Bharti 2023. Eligible candidates should submit web-based online application through the website www.krishi.maharashtra.gov.in. It will be required to submit within the period of 14th September, 2023 to October 3, 2023. The candidature for the examination will not be considered unless the examination fee is paid after submitting the application form online in the prescribed manner. The detailed advertisement for the same is being published Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 www.krishi.maharashtra.gov.in. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र  कृषी सेवकाची भरती जाहिरातीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा कृषी विभागानी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर २०२३ पासून सुरु झाले आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२३ आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Krushi Sevak Bharti 2023 Age limit Details

Krishi maharashtra

Recruitment of Agricultural Assistant 2023/कृषी सेवक भरती- २०२३

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 14/09/2023
Closure of registration of application 03/10/2023
Closure for editing application details 03/10/2023
Last date for printing your application 18/10/2023
Online Fee Payment 14/09/2023 to 03/10/2023

Online Apply link Krushi Sevak bharti 2023

How to Apply Krishi Sevak Bharti 2023

अर्ज करण्याची पध्दत :-

  • प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
  • पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.
  • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना:
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी
    • ऑनलाईन आवेदन पत्र (Web Based) सादर करावयाचा कालावधी – दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते ०३ ऑक्टोबर, २०२३
    • ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ०३ ऑक्टोबर, २०२३
  • उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.
  • विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.
  • परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दाखल घेतली जाणार नाही.

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra – District Wise

  • कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 170 पदे
  • कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 336 पदे
  • कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 196 पदे
  • कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 294 पदे
  • कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 250 पदे
  • कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 448 पदे
  • कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 227 पदे
  • कृषी विभाग पुणे भरती 2023 – 188 पदे

District Wise Krushi Sevak Bharti 2023 Details

Krishi Maharashtra

Krushi Sevak Online Registration Link

Maha Krushi Sevak Bharti 2023


As per the latest news the vacant posts of “Krushi Sevak – Agricultural Assistants” in Group-C Cadre under Ex-Secondary Service Selection Board under the Divisional Joint Director of Agriculture under the Commissionerate of Agriculture in the Department of Agriculture and Padum of the State Government of Maharashtra under the Establishment of the Subordinate Offices of the various Departments under Nomination / Direct Service through Competitive Examination as Agricultural Servants on Fixed Pay (Consolidated Emoluments). Applications are invited from eligible candidates for the posts. 

सुवर्णसंधी.. कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती

महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदांच्या 2109 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

  • पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak/Agricultural Assistant)
  • एकूण जागा : 2109 जागा
  • विभागानुसार जागा
    1. अमरावती – 227
    2. छ. संभाजीनगर – 196
    3. कोल्हापूर – 250
    4. लातूर – 170
    5. नागपूर – 448
    6. नाशिक – 336
    7. पुणे – 188
    8. ठाणे – 294
  • शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
  • वयाची अट : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
  • शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये] शुल्क नाही
  • वेतनमान : 16,000/- रुपये.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • ऑनलाईन अर्ज : https://krishi.maharashtra.gov.in/
  • अधिकृत संकेतस्थळ :https://www.krishi.maharashtra.gov.in
  • असा करा अर्ज
    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

कृषी सेवक भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक:

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
सदर जाहिरातीच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक परीक्षार्थी उमेदवारांकडून उक्त नमूद पदांची परीक्षा ही दोन्ही भाषमध्ये (Bilingual) म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होणे संदर्भात आयुक्तालय स्तरावर वारंवार निवेदने, विनंती अर्ज/ ई-मेल द्वारे विचारणा होत आहे. यास्तव प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, सदरच्या कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक पदांची परीक्षा ही दोन्ही म्हणजेच मराठी आणि इंग्रजी (Bilingual) भाषेमध्ये घेण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Krushi Sevak Exam Language updates

Krushi Sevak Syllabus 2023

1. Name of the post to be filled by nomination / direct service: Krishi Sevak

2. Eligible for the recruitment of the above posts in the state of Maharashtra, as well as Government Decision General Administration Department, Government of Maharashtra no. According to Maksi – 1007/Pr.No.36/Ka.36, dated 10th July, 2008, Marathi speaking candidates from 865 villages claimed by the Government of Maharashtra in Maharashtra, Karnataka border areas can apply.

Online applications will be invited from the eligible candidates on the website of Agriculture Department www.krishi.maharashtra.gov.in. Candidates can view detailed advertisement on website www.krishi.maharashtra.gov.in. But the application period, mode of application, detailed instructions for submission of application through online mode etc. will be published separately on the website of Agriculture Department www.krishi.maharashtra.gov.in.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अंतर्गत विविध विभागांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • १. नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरावयाच्या पदाचे नाव: कृषी सेवक
  • २.उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील, तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन क्र. मकसी – १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागांतील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषक उमेदवार अर्ज करू शकतील. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येणार आहेत. सविस्तर जाहिरात उमेदवारांस www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
  • परंतु अर्ज करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना इत्यादी बाबी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्ररीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Krushi Vibhag Bharti 2023 For 2109 posts Complete Details & Apply Link is here

  2. Kavita siddharth sonavane says

    Krushi sahayak

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!