MJP Bharti 2024

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2024

MJP Maharashtra Bharti 2024 | MJP Maharashtra Bharti 2024 : Maharashtra Jeevan Pradhikaran has published the notification for the recruitment of “Room Officer, Assistant Room Officer, Sessional Officer/Superintendent” Posts. There are a total of 11 vacancies available for these posts. Job Location for these posts in Mumbai. Eligible and Interested candidates submit their application form to the given address. The last date for submission of the application form is 16th July 2024 & 25th July 2024. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, सत्र अधिकारी/अधीक्षक” पदांच्या 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 16 जुलै 2024 आणि 25 जुलै 2024 पर्यत अर्ज सदर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

  • शेवटची तारीख : 16 जुलै 2024 आणि 25 जुलै 2024
  • पदाचे नाव : कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, सत्र अधिकारी/अधीक्षक
  • नोकरी ठिकाण : मुंबई
  • अधिकृत वेबसाईट: www.mjp.maharashtra.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पता:  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, मुंबई

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2024

 Department (विभागाचे नाव)  Maharashtra Jeevan Pradhikaran
 Recruitment Name
Maharashtra Jeevan Pradhikaran Vacancy 2024
 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline /Personally
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mjp.maharashtra.gov.in

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2024 Details

1. Room Officer
04
2. Assistant Room Officer
05
3. Sessional Officer/Superintendent
02

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Room Officer
Deputation
  • For Assistant Room Officer
Deputation
  • For Sessional Officer/Superintendent
Deputation

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  16th July 2024 & 25th July 2024

 

Important Link of MJP Recruitment 2024

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT1
 PDF ADVERTISEMENT2

MJP Bharti 2022

The Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) has cleared the way for the recruitment of posts on a compassionate basis which has been stalled for the last few years. The process of recruitment of 124 posts in various cadres was started immediately

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील 124 पदे भरणार

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2022

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील 124  पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2022

यानंतर, २२ ऑगस्ट २००५ च्या शासकीय निर्णयानुसार प्रति वर्षी रिक्त होणाऱ्या पदांमधील प्रतीक्षा यादीतील ५ टक्के लोकांची पदे भरण्याला मान्यता मिळाली. तर १ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार ही मर्यादा वाढवून १० टक्के इतकी करण्यात आली. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने व काही वर्गवारीतील अतिरिक्त पदे बाद झाल्याने मजिप्रा मध्ये २००० नंतर अनुकंपा तत्वावरील भरतीला ब्रेक लागला होता. दरम्यान, २३ ऑगस्ट २०१६ रोजी मजिप्राच्या झालेल्या बैठकीनुसार अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता देण्यात आली. यानुसार २०१६ साली ११ तर २०१८ व २०१९ साली प्रत्येकी १५ पदे भरण्यात आली.

  • दरम्यान, ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार २० टक्के पदे विचारात घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
  • यातील आधीची १५ पदे वगळता आता एकूण १२४ पदांची भरती करण्यात येणार आहे.
  • यात ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर परिमंडळातील पदांवर अनुकंपा तत्वधारकांना नियुक्ती देण्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे विभागाला निर्देश दिले आहेत.
  • राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतल्याने १२४ अनुकंप धारकांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात तब्बल ४५ टक्के पदे रिक्त

It has come to light that 45% posts are vacant in the Ambernath branch of Maharashtra Jeevan Pradhikaran. Out of the total 235 sanctioned posts, only 129 employees are working, which is affecting the functioning of the authority. These posts include Senior Engineer, Assistant Engineer, Branch Engineer, Senior Clerk, Junior Clerk, Assistant Designer, Storekeeper, Driver, Peon and Watchman.

चौथी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण मंजूर २३५ पदांपैकी अवघे १२९ कर्मचारीच कार्यरत असून त्यामुळे प्राधिकरणाच्या कारभारावर परिणाम होतो आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये अडचणी येत असून त्यामुळे गळती, चोरी वाढल्याचे दिसून आले आहे. नव्याने होऊ  घातलेल्या जलवाहिन्यांच्या नियमानुकूल प्रक्रियेवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ शाखेत तब्बल ४५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन शहरांचा कारभार अंबरनाथ शाखेतून चालतो. या शाखेत आकृतिबंधानुसार २३५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या घडीला फक्त १२९ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर संपूर्ण शाखेचा कारभार हाकला जातो आहे. तर सुमारे १०६ पदे सध्याच्या घडीला रिक्त आहेत. या पदांमध्ये वरिष्ठपदी असलेले कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता यांच्यासह वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, भांडारपाल, वाहन चालक, शिपाई आणि चौकीदार अशा एक ते चार वर्गातील विविध पदांचा समावेश आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2024

  2. Amar Rambade says

    My Self Amar Vasant Rambade. My Qualifications 12th Passed Commeece side and Completed ITI Trade Computer Operated Course. I need a job ambarnath Jivan Pradhikaran

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!