महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती निवड यादी, गुणवत्ता यादी – MPSC Agriculture Services Result 2022
Maharashtra MPSC Agriculture Services Result
Adv.No.015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022-Provisional Selection List
Adv.No.015/2023 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती निवड यादी
Adv.No.015/2023 Maharashtra Agriculture Services Main Examination 2022-Provisional Merit List
Adv.No.015/2023 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022-तात्पुरती गुणवत्ता यादी
MPSC Agriculture Services Main Exam Result: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the agriculture Services Main Exam Result. Applicants who applied for these posts may check their results from the given link.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी सेवा मुख्य परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर आणि मेसेजद्वारे मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रक प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. मुलाखतीमध्ये सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
दरम्यान, २७ डिसेंबर रोजी लोकसेवा आयोगाने जाहिरात काढून खालील पदांची भरती जाहीर केली आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट-ब संवर्गाची 15 पदे
- कान, नाक घसा तज्ञ (Senior E.N.T. Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 2 पदे
- मनोविकार तज्ञ (Senior Psychiatrist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाचे 1 पद
- शरीरविकृती शास्त्रज्ञ (Senior Pathologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे
- बधिरीकरण शास्त्रज्ञ (Senior Anesthetist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
- क्ष-किरण शास्त्रज्ञ (Senior Radiologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे
- नेत्ररोग तज्ञ, (Senior Ophthalmologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
- बालरोग तज्ञ (Senior Paediatrician) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
- स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रज्ञ (Senior Obstetrician and Gynaecologist)विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 7 पदे
- अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (Senior Orthopaedic Surgeon), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे
- शल्यचिकित्सक (Senior Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे
- भिषक (Senior Physician), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे
Comments are closed.