विविध महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती लवकरच ;उदय सामंत – Mahanagarpalika Bharti

Mahanagarpalika Bharti 2024, Apply for Various Posts

Mahanagarpalika Bharti 2024 – The government is positive about the recruitment of posts in the medical officer cadre of all types of metropolitan municipalities in the state. A policy decision in this regard will be taken soon,” Minister Uday Samant said in the Legislative Assembly. Member Vikram Kale questioned the filling up of vacant posts of medical officers under the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. He said the government’s stand was to hold on. Many students are waiting to see when the vacancies will be filled. So, will the government take a firm stand or not?” he asked.
In response, Samant said the civic body is again in the process of filling up the vacant posts. The government is positive about filling up the posts of medical officers and increasing their remuneration in all municipal corporations like ‘A’, ‘B’, ‘C’, ‘D’ in the state. Samant said the government is planning to take a policy decision in this regard and a positive decision on increasing the remuneration of medical officers will also be taken soon.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती लवकरच ;उदय सामंत

राज्यातील सर्व प्रकारच्या महानगर-पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदाच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतंर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, की सरकारची भूमिका धरसोडीची आहे. कित्येक विद्यार्थी रिक्त पदे कधी भरली जाणार आहेत, याची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासन आपली ठोस भूमिका घेणार की नाही, असा सवाल केला.
त्याला उत्तर देताना सामंत यांनी ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून पुन्हा करण्यात येत आहे. राज्यातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा सर्व महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे, लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढविण्याबाबतही सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.


Mahanagarpalika Bharti 2024

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2024 The way to fill 22,831 posts in various Mahanagarpalika of Maharashtra is now open. The recruitment process in the Municipal Corporation of various districts will start soon. This recruitment will be implemented in many districts and many posts will be filled. 22381 Posts in 28 Municipal Corporations According to this government decision, total 22381 posts are vacant in 28 Municipal Corporations of the state. Most of them 8490 posts are in Brihanmumbai Municipal Corporation and below that 1578 vacant posts are in Pimpri-Chinchwad Municipal Corporation. The lowest 81 vacancies are in Parbhani Municipal Corporation. All these posts will be filled this year. Read the complete details given below and keep download our Sarkari Nokri App for fast updates on mobile.

Maharashtra Nagar Palika Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विविध जिल्ह्यांच्या महानगर पालिकेमध्ये भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. हि भरती अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून भरपूर पदे यात भरण्यात येणार आहे. हि भरती ३१ मे २०२३ च्या आधी पूर्ण करण्याची सूचना विभागांना देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे.

Municipal Corporation Bharti 2023

विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग  मोकळा

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच   बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते.
  2. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारीला नवा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार सन 2023 मध्ये करायच्या भरतीसाठी 35 टक्क्यांची ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तरीही महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून हा खर्च 35 टक्क्यांपर्यंत   मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे तरूणांचा फायदा होईल. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
  3. 28 महानगर पालिकेत 22381 पदे या शासन निर्णयानुसार राज्यातील 28 महानगरपालिकांत एकूण 22381 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 8490 पदे बृहन्मुंबई महापालिकेत असून त्याखालोखाल 1578 रिक्त पदे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. सर्वात कमी 81 रिक्त पदे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे या वर्षात भरण्यात येतील.

District Wise Mahanagarpalika Bharti 2024




महानगरपालिकेतील रिक्त पदे पुढील प्रमाणे –Mahanagarpalika Bharti Vacancy Details

  •  औरंगाबाद – १२३ पदे
  • सोलापूर – ३४० पदे
  •  परभणी – ५८ पदे
  •  मालेगाव – ६१४ पदे
  •  अहमदनगर – १८४ पदे
  •  अकोला – २४९ पदे
  •  अमरावती – ४८५ पदे
  •  नांदेड वाघाळा – २०० पदे
  •  जळगाव – ४५० पदे
  •  धुळे – १२६ पदे
  •  नाशिक – ६७१ पदे
  •  पनवेल – ४१२ पदे

Maharashtra Mahanagar Palika Bharti 2024

Mahanagar Palika Bharti 2023
Mahanagarpalika Mega Bharti 2024 Tweet

CMO Maharashtra Mega bharti


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Mital gavnuk says

    Job govrment

  2. Mital gavnuk says

    Hii

  3. Admin says

    Mahanagarpalika Bharti 2023, Apply for Various Posts

  4. Yogita Ankush dhotre says

    Yogita dhotre

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!