‘महावितरण’साठी ऑटोमोबाइल इंजिनीअरही पात्र – MahaGenco Bharti 2024
Mahagenco Career 2024
Mahagenco Bharti 2024 | Mahanirmiti Bharti 2024: Maharashtra State Power Generation Company Limited Mumbai has issued the notification for the recruitment of “Technician 3“ Posts. There are a total of 800 vacancies available for these posts. Job Location for this posts is all over India. The Candidates who are eligible for this posts they only apply here. Interested and eligible candidates should apply Online from 26th November 2024 to 26th December 2024 10th January 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the MahaGenco Technician Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
- ‘महावितरण’साठी ऑटोमोबाइल इंजिनीअरही पात्र – महावितरण विभागातील डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक व मशिनिस्ट ग्राइंडर या तंत्रज्ञ पदांसाठी जाहीर झालेल्या भरतीमधील शैक्षणिक अर्हतेत ऑटोमोबाइल अभियांत्रिकी पदवी/पदविका या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
- यामुळे वरील तंत्रज्ञ पदांसाठी आता ऑटोमोबाइल अभियांत्रिकीची पदवी अथवा पदविका पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, अशी माहिती महानिर्मितीने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. महानिर्मितीचे हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध होण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नवीन शैक्षणिक अर्हतेस अनुसरून नव्याने अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे अंतिम अर्ज दाखल करण्याची मुदत २६ डिसेंबर ऐवजी १० जानेवारी २०२५ अशी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जाहिरात क्र. ०४/२०२४
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ ३ या पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि. 26.11.2024 पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अंतिम अर्ज दाखल करण्याची मुदत २६ डिसेंबर ऐवजी १० जानेवारी २०२५ अशी करण्यात आली आहे. याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.तंत्रज्ञ – ३ पदाची जाहिरात करावयाची पदे :-
- सामाजिक आरक्षण प्रवर्ग – पदे
- अजा – १०४
- अज – ५६
- विजा (अ) – २४
- भज (ब) – २०
- भज (क) – २८
- भज (ड) – १६
- विमाप्र – १६
- इमाव – १५२
- आ. दु.घ – ८०
- सा. आणि शै.मा.वर्ग (एसईबीसी) – ८०
- खुला – २२४
- एकूण – ८००
MahaGenco Mumbai Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Mahanirmiti Nagpur Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Maharashtra State Power Generation Company Limited |
✅ Number of Vacancies : | 800 Vacancies |
✳️ Name of Post : | Technician 3 |
✅ Job Location : | All Over Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 34,555-86,865/- per month |
✅ Application Mode : | Online apply link |
⚠️ Age Criteria : | Upper age limit is 40 years. |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Maharashtra State Power Generation Company Ltd Recruitment 2024 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Technician 3 |
800 Post |
Mahagenco Pune Bharti 2024-Eligibility Criteria
|
|
1. Technician 3 |
Candidates must be pass the Matriculation (10th) exam and obtain an ITI certificate from a recognized institution in a relevant trade |
How to Apply for Mahanirmiti Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of MahaGenco Nagpur Vacancy 2024
|
|
⏰ Online Application Link Open Date : |
26th November 2024 |
⏰ Online Application Link Closing Date : |
|
Important Link of Mahanirmiti Bharti 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT – सुधारपत्र 1 | |
⚠️PDF ADVERTISEMENT – सुधारपत्र 2 | |
⚠️PDF ADVERTISEMENT – Details Advertisement | |
⚠️PDF ADVERTISEMENT – New Short | |
⚠️PDF ADVERTISEMENT – Old | |
⚠️ONLINE APPLY |
सूचना : – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जाहिरात क्र. ०४/२०२४
महानिर्मिती कंपनीकडून दिनांक १०/१०/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्र. ०४/२०२४ नुसार, तंत्रज्ञ – ३ या पदासाठीची सरळसेवा भरती अंतर्गत सादर करावयाच्या अर्जाची ऑनलाईन लिंक दिनांक २६/१०/२०२४ रोजी सविस्तर जाहिरातीसह प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. तथापि, सद्यास्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाकडून दिनांक १५/१०/२०२४ ते दिनांक २५/११/२०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने, तंत्रज्ञ – ३ या | पदाच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक २६/ १० / २०२४ ऐवजी दिनांक २६ / ११ / २०२४ रोजी पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी सदरील बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
MahaGenco Bharti 2023
Mujhe job ki Kadar hai
Inginair