महाराष्ट्र वनविभाग नागपूर जिल्ह्यातील स्टेनो (उच्च व निम्य श्रेणी) पदाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर – MahaForest Bharti 2025

Van Vibhag Bharti 2025, Results, Merit list Answer key

Maharashtra Van Vibhag Bharti 2024 Nagpur District Final Merit List for Higher Grade Steno / Lower grade Steno are Declared now. See the Separate list for both the post are given here.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र वनविभाग भरती 2024 नागपूर जिल्हा हायर स्टेनो ग्रेड आणि लोअर स्टेनो ग्रेड पदाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाला आहे. 

Common Merit List for Higher Grade Steno / Lower grade Steno

Sr. No HGS,LGS
1 Higher Grade Steno Download
Lower Grade Steno Download

Mahaforest


Maharashtra Van Vibhag Bharti 2024 Nagpur District Higher Steno Grade and Lower Steno Grade Post Result Declared now. See the Separate list for both the post are given here.

महाराष्ट्र वनविभाग भरती 2024 नागपूर जिल्हा हायर स्टेनो ग्रेड आणि लोअर स्टेनो ग्रेड पदाचा निकाल आता जाहीर झाला आहे. 

Sr. No HGS,LGS
1 Nagpur : Higher Grade Steno Download
Lower Grade Steno Download

mahaforest


Maharashtra Van Vibhag Bharti 2024 Pune & Gadchiroli Circle PESA Forest Guard Final Selection & Waiting List as well as physical test schedule is given here.

वनरक्षक भरती 2023 स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक पदे मानधन तत्वावर भरणे बाबत निवड सूची

Pune Circle PESA Forest Guard : Public Notice(New)

Gadchiroli Circle PESA Forest Guard : Public Notice(New)

 

Forest Guard PESA List

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Chandrapur Download (New)  Walking Time Table(New)
2 Forest Guard_Gadchiroli Download (New)
3 Forest Guard_Amravati Download (New) Walking Test
4 Forest Guard_Yavatmal Download (New)
5 Forest Guard_Aurangabad  Downlaod (New) Certificate
6 Forest Guard_Dhule Downlaod (New)
7 Forest Guard_Nashik Download (New) Walking Timetable (New)
8 Forest Guard_Pune Download(New)
9 Forest Guard_Thane Downlaod (New) Division Allotment

 

Forest Guard PESA List

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Chandrapur
2 Forest Guard_Gadchiroli Download (New)
3 Forest Guard_Amravati
4 Forest Guard_Yavatmal
5 Forest Guard_Aurangabad Downlad (New) Downlaod (New) Certificate
6 Forest Guard_Dhule
7 Forest Guard_Nashik
8 Forest Guard_Pune Download(New)
9 Forest Guard_Thane Downlaod (New)   Division Allotment
10 Forest Guard_Kolhapur

Maharashtra Van Vibhag Bharti 2024 latest updates – The e-tender advertisement for supply of manpower to Buldhana Forest Department and Bamboo Board Nagpur has been published. Three are various 93 vacancies will be filled through this Tender. Interested Company and Society apply on or before the last date. Check out the full details here. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बुलढाणा वन विभाग आणि बांबू मंडळ नागपूर येथे मनुष्‍यबळ पुरवठा करण्‍यासाठी ई – निविदा जाहिरात प्रकाशित कारणात आली आहे. या ई – निविदा जाहिरातीत एकूण ९३ रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, कुशल कामगार (वरिष्ठ), कुशल कामगार (कनिष्ठ), बांबू कारागीर (वरिष्ठ), बांबू कारागीर (कनिष्ठ), अकुशल कामगा, लेझर मशीन ऑपरेटर, कामगार, स्टोअरकीपर, डेटा एंट्री ऑपरेटर, पदेसंरचना विकास, खाते सहाय्यक (वरिष्ठ), ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, चालक, ऑफिस हेल्पर, सफाई कामगार, वनपाल, वनरक्षक, ड्रायव्हर/ऑपरेटर, प्रकल्प पर्यवेक्षक, लॅब असिस्टंट (टिश्यू कल्चर), SFURTI- समन्वयक, सुरक्षा रक्षक, मंडळ समन्वयक, CFC समन्वयक, हस्तकला/फर्निचर तज्ञ, बांबू डिझायनर काम, सोशल मीडिया मार्केटिंग, उत्पादन विकास, सेल्समन, निवृत्त वनपाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Van Vibhag Name of posts and no. of posts details :

  • Data Entry Operator – 12 posts
  • Driver – 05 posts
  • Skilled Workers (Senior) – 3 posts
  • Skilled Workers (Junior) – 1 posts
  • Bamboo Artisans (Senior) – 10 posts
  • Bamboo Artisans (Junior) – 1 posts
  • Unskilled Labours – 8 posts
  • Laser Machine Operator-  1 posts
  • Labour – 10 posts
  • Storekeeper – 1 posts
  • Data Entry Operator – 2 posts
  • Structure Development – 1 posts
  • Account Assistant (Senior) – 2 posts
  • Office Assistant -1 posts
  • Office Attendant  – 1 posts
  • Driver – 3 posts
  • Office Helper – 1 posts
  • Sweeper – 1 posts
  • Foresters – 2 posts
  • Forest Guard – 1 posts
  • Driver/Operator – 1 posts
  • Project Supervisor – 1 posts
  • Lab Assistant (Tissue Culture) – 1 posts
  • SFURTI- Coordinator – 1 posts
  • Security Guards – 7 posts
  • Circle coordinator – 1 posts
  • CFC Coordinator – 1 posts
  • Handicraft / Furniture expert – 1 posts
  • Bamboo Designer works – 2 posts
  • Social Media Marketing – 1 posts
  • Product Development – 1 posts
  • Salesman – 5 posts
  • Retired Forester – 1 Posts

Important Link of PDF Advertisement :

Buldhana Van Vibhag

Nagpur Van Vibhag


MahaForest Bharti 2024 | Van Vibhag Bharti 2024 Latest updates is given here. The state forest department is in a precarious situation and the promotion has been stalled even as hundreds of posts of senior forest officers have been lying vacant for the last one year. Hundreds of posts of seniors are vacant Around 76 posts of assistant conservators of forests in the state forest department have been lying vacant for the last eight months. Forest range officers are handling the affairs. The IFS degree is conferred annually by the central government on state forest officers; But for the last two years, 28 divisional forest officers are yet to receive IFS awards. The central government does not seem to be pursuing as much as it should. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • राज्याच्या वनविभागाची सध्या बिकट अवस्था झाली असून, गत वर्षभरापासून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असतानाच प्रमोशन रखडलेले आहे. शासकीय वाहनांकरिता इंधन मिळत नसून यंदा वृक्षारोपणाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गत २ वर्षांपासून राज्य सेवेतील २८ वनाधिकारी ‘आयएफएस अवाॅर्ड’ पासून वंचित झालेले आहेत. राज्याचे वनमंत्री लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्यामुळे वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी वनविभागाची सूत्रे स्वत:कडे ठेवली आहेत. तेव्हापासून वनविभागात आयएफएस लाॅबीला दुय्यम स्थान दिले जात असल्याची ओरड आहे. वनविभागाचा प्रशासकीय कणा वनबल प्रमुख असताना त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे वास्तव आहे. प्रधान सचिवांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याण कुमार यांना हाताशी ठेवत वनविभागाचे नियंत्रण ताब्यात घेतले आहे. प्रधान सचिव हे त्या विभागाची ‘स्ट्रॅटेजी’ ठरवताना मात्र वनविभागात एकछत्री अंमल दिसत आहे. वनसचिवांच्या तुघलकी कारभारामुळे आयएफएस लाॅबी, राज्य वनसेवेचे अधिकारी कमालीचे नाराज असल्याचे चित्र आहे.
  • वृक्ष लागवडीचा फज्जा
दरवर्षी लाखो वृक्ष लागवड करणारा वनविभाग प्रधान वन सचिवांनी लादलेल्या योजनेमुळे यंदा वृक्षारोपणात कमालीचा माघारलेला आहे. अभिसरण योजना प्रायोगिक तत्त्वावर न राबविता प्रधान वन सचिव रेड्डी आणि पी. कल्याण कुमार यांनी अभिसरण योजना सक्तीने फर्मान सोडले. या योजनेचा अभ्यास करण्यासाठी वनमंत्र्यांनी समिती नेमली आहे. याशिवाय वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी घाईने ही योजना राबवू नका, असा अहवाल सादर केल्यानंतर याची दखल घेण्यात आलेली नाही. याचा फटका वृक्षारोपणाला बसलेला आहे.
  • वरिष्ठांची शेकडो पदे रिक्त
राज्याच्या वनविभागात सहायक वनसंरक्षकांची ७६ च्या आसपास पदे गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी कारभार हाकत आहेत. केंद्र शासनाकडून दरवर्षी राज्य वन अधिकाऱ्यांना आयएफएस पदवी बहाल केली जाते; परंतु गेल्या २ वर्षांपासून २८ विभागीय वन अधिकाऱ्यांना आयएफएस अवाॅर्ड मिळणे अद्यापही बाकी आहेत. केंद्र शासनाकडे हवा तसा पाठपुरावा होताना दिसून येत नाही.

MahaForest Bharti 2023 | Van Vibahg Bharti 2023 Online Results, Merit List Declared now. Forest Guard Online Examine Results declared now. Candidates see the below given attachment and download the merit list of their district. Separate results and merit list of Vanrakshak bharti Examine are given here.

उमेदवारांना काही तक्रार असल्‍यास खालील दुरध्‍वनीवर किंवा ईमेलवर संपर्क करावा.

Helpline No. 1926 / 0712- 2556792

Email: [email protected]

लॉगिन लिंक

ऑनलाईन परिक्षेचे आधारे वनरक्षक पदाकरीता गुणवत्‍ता यादी

Sr. No Forest Guard – Notice
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad Download
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download

वनरक्षक पदाकरीता ऑनलाईन परिक्षेचा निकाल

Sr. No Forest Guard – Notice
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad Download
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download

अंतिम निवडसुची (लेखापाल)

Sr. No Accountant
1 Acctt_Nagpur
2 Acctt_Chandrapur
3 Acctt_Gadchiroli Download
4 Acctt_Amravati Download
5 Acctt_Yavatmal Download
6 Acctt_Aurangabad
7 Acctt_Dhule
8 Acctt_Nashik Download
9 Acctt_Pune Download
10 Acctt_Thane
11 Acctt_Kolhapur Download
12 Acctt_PCCF office

MahaForest Bharti 2023 | MahaForest Bharti 2023 Results, Document Verification Time Schedule published by Mahaforest Website. Van Vibhag was declared the short listed candidates list on 19th December 2023. Now the DV Time Table has been announce. Candidates see the posts wise separate DV Time Table here given by MahaForest.

वन विभाग भरती परीक्षेचा निकाल 19 डिसेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेला आहे. वनविभाग नि शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आता त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी येथे DV वेळापत्रक पाहू शकतात.

Mahaforest Bharti 2023-2024

कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक (लेखापाल, सर्व्‍हेक्षक व राज्‍यस्‍तरीय पदे)

Sr. No HGS,LGS,JE,SSA,JSA Accountant Surveyor
1 Higher Grade Steno Download Acctt_Nagpur Download Surveyor_Nagpur Download
2 Lower Grade Steno Download Acctt_Chandrapur Download Surveyor_Chandrapur Download
3 Junior Engg Civil Download Acctt_Gadchiroli Download Surveyor_Gadchiroli Download
4 Senior Stat. Asstt Download Acctt_Amravati Download Surveyor_Amravati Download
5 Junior Stat. Asstt. Download Acctt_Yavatmal Download Surveyor_Yavatmal Download
6 Acctt_Aurangabad Download Surveyor_Aurangabad Download
7 Acctt_Dhule Download Surveyor_Dhule Download
8 Acctt_Nashik Download Surveyor_Nashik Download
9 Acctt_Pune Download Surveyor_Pune Download
10 Acctt_Thane Download Surveyor_Thane Download
11 Acctt_Kolhapur Download Surveyor_Kolhapur Download
12 Acctt_PCCF office Download

Van Vibhag Bharti 2023 Results, Merit list, Obtain Marks on the based online Examine are given below. Forest Department Recruitment Merit List Based On Online Examination 2023 are given here. Based on the marks obtained by the candidates in the computer based exaim, the general merit list is being made available here. Further steps of the recruitment process of Mahaforest Bharti 2023 such as shortlisting, candidate wise document verification schedule, shortlist etc. will be published on the website from time to time.

वन विभागातील लेखापाल (गट-क) भरती प्रक्रिया सन २०२३

ऑनलाईन परीक्षेतील गुणांचे आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) – दिनांक १९/१२/२०२३
वन विभागातील गट-क पदाची जाहिरात दिनांक ८ /६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक ३१/७/२०२३ व १/८/२०२३ या कालावधीत घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल वनविभागाच्या संकेस्थळावर दिनांक २२/११/२०२३ रोजी जाहिर करण्यात आलेला आहे.
ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना प्राप्त गुणांचे आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) संकेतस्थळावर यासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की, लघुयादी तयार करून उमेदवारनिहाय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक, निवडसूची इत्यादीबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सुचना प्रसिध्द करण्यात येईल. सदर सुचना मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे मान्यतेने जाहिर करण्यात येत आहे.
Vanvibhag

वन विभाग भरती ऑनलाईन परिक्षेचे आधारे मेरिट लिस्ट, गुणवत्‍ता यादी प्रसिध्‍द

Sr. No HGS,LGS,JE,SSA,JSA Accountant Surveyor
Notice Notice Notice
1 Higher Grade Steno Download Acctt_Nagpur Download Surveyor_Nagpur Download
2 Lower Grade Steno Download Acctt_Chandrapur Download Surveyor_Chandrapur Download
3 Junior Engg Civil Download Acctt_Gadchiroli Download Surveyor_Gadchiroli Download
4 Senior Stat. Asstt Download Acctt_Amravati Download Surveyor_Amravati Download
5 Junior Stat. Asstt. Download Acctt_Yavatmal Download Surveyor_Yavatmal Download
6 Acctt_Aurangabad Download Surveyor_Aurangabad Download
7 Acctt_Dhule Download Surveyor_Dhule Download
8 Acctt_Nashik Download Surveyor_Nashik Download
9 Acctt_Pune Download Surveyor_Pune Download
10 Acctt_Thane Download Surveyor_Thane Download
11 Acctt_Kolhapur Download Surveyor_Kolhapur Download
12 Acctt_PCCF office Download

Maharashtra Forest Department has announced the schedule for the next phase of the recruitment process for 2417 posts. Post wise next steps regarding Maharashtra Forest Department Recruitment are as follows..

महाराष्ट्र वन विभाग 2417 जागांच्या भरतीप्रक्रियेतीळ पुढील टप्पाचे वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्र वन विभाग भरती बाबत पदनिहाय पुढील टप्पे खालील प्रमाणे आहेत..

Time Table


Van Vibhag Bharti 2023 Results, Marks Obtain in online Examine are given below. Maharashtra Forest Department Mega Recruitment 2417 Vacancies Online Exam Result November Declared.Maharashtra Forest Department conducts Maharashtra Forest Department recruitment exam to recruit candidates for the posts of Forest Guard (Forest Guard), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Statistical Assistant, Junior Engineer (Civil), and Junior.Maharashtra Forest Department has released Maharashtra Forest Department Recruitment Result 2023 today.Released on 22 November 2023.Maharashtra Forest Department Recruitment Result 2023 is available on the official website of Maharashtra Forest Department https://mahaforest.gov.in. Maharashtra Forest Department Recruitment Exam 2023 recruitment cut-off marks and merit list is also released by Maharashtra Forest Department along with the results. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वन विभाग भरती ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र वन विभाग मेगा भरती 2417 जागांसाठी ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर. महाराष्ट्र वन विभागातर्फे वनरक्षक (वनरक्षक), लेखापाल, सर्वेक्षक, लघुलेखक (एचजी), लघुलेखक (एलजी), सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), आणि कनिष्ठ या पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र वनविभाग भरती परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्राच्या वनविभागाने महाराष्ट्र वनविभाग भरती निकाल २०२३ आज दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र वनविभाग भरती निकाल 2023 महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे  https: //mahaforest.gov.in. महाराष्ट्र वनविभाग भरती परीक्षेतील 2023 च्या भरती कट-ऑफ गुण आणि गुणवत्ता यादी देखील निकालांसह महाराष्ट्र वन विभागाद्वारे प्रसिद्ध केली आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Maharashtra Forest Vibhag Bharti 2023 Mark Sheet

Sr. No HGS,LGS,JE,SSA,JSA Accountant Surveyor
Notice Notice Notice
1 Higher Grade Steno Download Acctt_Nagpur Download Surveyor_Nagpur Download
2 Lower Grade Steno Download Acctt_Chandrapur Download Surveyor_Chandrapur Download
3 Junior Engg Civil Download Acctt_Gadchiroli Download Surveyor_Gadchiroli Download
4 Senior Stat. Asstt Download Acctt_Amravati Download Surveyor_Amravati Download
5 Junior Stat. Asstt. Download Acctt_Yavatmal Download Surveyor_Yavatmal Download
6 Acctt_Aurangabad Download Surveyor_Aurangabad Download
7 Acctt_Dhule Download Surveyor_Dhule Download
8 Acctt_Nashik Download Surveyor_Nashik Download
9 Acctt_Pune Download Surveyor_Pune Download
10 Acctt_Thane Download Surveyor_Thane Download
11 Acctt_Kolhapur Download Surveyor_Kolhapur Download
12 Acctt_PCCF office Download

Forest Department Recruitment 2023 Result, Final Answer Key is Live, Login and Check marks here. Candidates Click Here button given below and entered the login credentials their. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वनविभाग भरती २०२३ च्या निकाल, अंतीम उत्तर की Live झाली आहे, लॉगिन करुन पहावे Click Here

Van Vibhag Final Anser Key

Van vibhag result


Van Vibhag Bharti 2023 Results – Forest Department Recruitment 2023 Results will be announced on this date, Forest Department Recruitment Answer Key, Selection List, Physical Test, Professional Test etc. See detailed information about here. Van Vibhag Bharti 2023 Results will be shortly available here.

वनविभाग भरती २०२३ च्या निकाल, आन्सर कि, निवड यादी, शारीरिक चाचणी, व्यवसायिक चाचणी इ. बद्दल सविस्तर माहिती येथे पहा.

Van Vibhag Bharti 2023


Van Vibhag Bharti 2023 updatesVanrakshak Bharti 2023 Time Table of Online Examine is given here. Maha Forest Bharti Examine Time Table published now on official website. Candidates check the below attachment and read for examine. Keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Exam time table

वनरक्षक भरती कागदपत्रे 2023

वनविभाग मेगाभरती ऑनलाईन परीक्षेचे (CBT) वेळापत्रक..!

२४१७ जागेच्या वनविभाग ऑनलाईन परीक्षेचा (CBT) वेळापत्रक व मॉक टेस्ट


Van Vibhag Bharti 2023 Results Estimated time table of Forest Department Mega Recruitment written test for 2417 Vacancy has been announced and mock test link has been given for practicing the written test for various posts. Estimated Date of Forest Department Online Test (CBT) 31/07/2023 to 11/08/2023

वनविभाग ऑनलाईन परीक्षेचा (CBT) अंदाजित दिनांक ३१/०७/२०२३ ते ११/०८/२०२३…!

Mock link for PCCF Recruitment exam scheduled between 31stJuly to 11thAug 2023

Sr.No Subject Details
1) Mock Test for Steno Higher and Steno lower and Surveyor : download
2) Mock Test for Junior Civil and Senior Statistic and Junior Statistic : download
3) Accountant download

MahaForest Bharti 2023: Maharashtra Forest Department, has issued the notification for the recruitment of “Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Junior Engineer, Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Accountant, Surveyor, Forest Guard (VanRakshak) Posts. There are 2417 vacancies available for this post in Maha Forest Bharti 2023. The Candidates who are eligible for these posts only apply in Van Vibhag Nagpur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 30th June 2023 3rd July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Van Vibhag  Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Forest Department Stenographer (High Grade) (Group B) (Non-Gazetted), Stenographer (Low Grade) (Group B) (Non-Gazetted), Junior Engineer (Civil) (Group B) (Non-Gazetted), Senior Statistical Assistant (Group-C), Junior Statistician The advertisement for the post of Assistant (Group-C), Accountant (Group-C), Surveyor (Group-C) and Forest Guard has been published on 8/6/2023. The last date for submission of application for the said post is 30/6/2023. However, in order to provide sufficient opportunity to the candidates to apply, the last date of application is being extended till 3rd July, 2023. But the date of holding the age limit / educational qualification will remain as 30 June 2023. The above notice comes from Hon. Issuing with the approval of Principal Chief Conservator of Forests (Chief of Forest Force), Maharashtra State, Nagpur.

वन विभागातील लघुलेखक ( उच्चश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), लेखापाल (गट-क), सर्व्हेक्षक (गट- क) व वनरक्षक पदाची जाहिरात दिनांक ८ /६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर पदाकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३०/६/२०२३ अशी आहे.
तथापी उमेदवारांनी अर्ज करण्याची पुरेशी संधी उपलब्ध व्हावी याकरीता अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही ३ जुलै २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे. परंतू वयोमर्यादा / शैक्षणिक अर्हता धारण करण्याचा दिनांक हा ३० जुन २०२३ असाच राहील.
सदर जाहिर सुचना या मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

Date Extended – Van Vibhag Bharti

Van Vibhag Bharti 2023 Results वन विभाग नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक, वनसंरक्षक” पदांच्या एकूण 2417 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जून 2023 3rd July 2023 या तारखे पर्यंत उमेदवारांनी अर्ज दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Van Vibhag Bharti – वन विभाग भरती आवश्यक कागदपत्रे

वनरक्षक ( गट क संवर्ग ) या पदासाठी तब्बल 2138 जागांची भरती, संपूर्ण माहिती इथं

  • राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकूण 2,138 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे सरळसेवा पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित यापैकी एका विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांस मराठी भाषा लिहणे, वाचणे आणि बोलता येणे आवश्यक असणार आहे.

Vanrakash Posts Details वनरक्षक पदांच्या जागा कुठे?

  • वनरक्षक पदांपैकी नागपूर वनवृत्तामध्ये वनरक्षकांची एकूण 277 पदे,
  • चंद्रपूर वनवृत्तांमध्ये 122 जागा,
  • गडचिरोली वनवृत्तांमध्ये 197 जागा,
  • अमरावती वनवृत्तांमध्ये 250 जागा,
  • यवतमाळ वनवृत्तांमध्ये 79 जागा,
  • औरंगाबाद वनवृत्तामध्ये 83 जागा,
  • धुळे वनवृत्तांमध्ये 246 जागा,
  • नाशिक वनवृत्तांमध्ये 99 जागा,
  • पुणे वनवृत्तांमध्ये 73 जागा,
  • ठाणे वनवृत्तांमध्ये 460 जागा,
  • कोल्हापूर वनवृत्तांमध्ये 249 जागा,
  • असे एकूण 2,138 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Pay Scale of Vanrakashk / वनरक्षक पदासाठीची वेतनश्रेणी

  • वनरक्षक ( गट क ) पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार एस-7 नुसार 21,700 – 69,100 या वेतनश्रेणींमध्ये वेतन + इतर लागू असणारे वेतन , भत्ते अनुज्ञेय असणार आहेत.

How to Apply & Application Fees / अर्ज प्रक्रिया आणि आवेदन शुल्क

  • जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर दि.10.06.2023 पासून ते दि.30.06.2023 3rd July 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून अमागास प्रवर्गाकरीता 1 हजार रुपये तर मागास वर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900 रुपये भरावे लागतील. तर माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही .

Educational Qualification of Vanrakshak / शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12 वीची परीक्षा विज्ञान, गणित, भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या वनविभागात नोकरीची सुवर्ण संधी!12 वी पास ते पदवीधारकांना ‘या 279’ पदांवर करता येणार सरकरी नोकरी

  • महाराष्ट्र वन विभाग भरती मंडळाने जून 2023 च्या जाहिरातीत एकूण 279 रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत, लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन भरता येणार आहेत.
  • एकूण रिक्त पदे – 279
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्षे.
    • मागासवर्गीय/अनाथ – 18 ते 45 वर्षे.
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • अर्ज फी –
    • खुला प्रवर्ग – 1000 रुपये.
    • मागासवर्गीय/अनाथ – 900 रुपये.
    • माजी सैनिकांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
  • महत्वाच्या तारखा –
    • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 10 जून 2023
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 3rd July 2023
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
    • लेखपाल / लेखापाल (गट क) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
    • सर्वेक्षक – १२ वी पास आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
    • उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) – माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    • लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी) – माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १०० शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
    • ज्युनिअर अभियंता सिव्हिल (गट ब) – स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
    • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
    • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

Vanrakshak Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Maharashtra Forest Department Nagpur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Van Vibhag Vanrakshak Bharti 2023 Details

 Recruitment Name :  Maharashtra Forest Department Nagpur
 Number of Vacancies :  2417 Post
 Name of Post :  Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Junior Engineer, Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Accountant, Surveyor, Forest Guard
 Job Location :  Maharashtra
 Pay-Scale Rs.21,700/-to Rs.92,300/-
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria :  18 to 55 year

Mahaforest Vanrakshak Recruitment 2023 Vacancy Details

1. Stenographer (Higher Grade) 13 Posts
2. Stenographer (Lower Grade) 23 Posts
3. Junior Engineer 08 Posts
4. Senior Statistical Assistant 05 Posts
5. Junior Statistical Assistant 15 Posts
6. Accountant 129 Posts
7. Surveyor 86 Posts
8. Forest Guard (VanRakshak)
2138 Posts

Van Vibhag Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts

  •  For  Stenographer (Higher Grade)
Passed Certificate Examination in Secondary Schools, Proficiency in shorthand speed of at least 120 words per word
  •  For  Stenographer (Lower Grade)
Passed Certificate Examination in Secondary Schools, Proficiency in shorthand speed of at least 100 words per word, Having knowledge of the Marathi Language
  •  For  Junior Engineer
Diploma in Civil Engineering of 3 years duration, knowledge of the Marathi Language
  •  For  Senior Statistical Assistant
Post Graduate Degree in Mathematics, Economics, Commerce, Agriculture, or Statistics from a recognized University
  •  For  Junior Statistical Assistant
Post Graduate Degree in Mathematics, Economics, Commerce, Agriculture, or Statistics from a recognized University
  •  For  Accountant
Graduate, Having knowledge of the Marathi Language
  •  For  Surveyor
12th Pass Should have held a survey training course certificate from a recognized institution
  •  For  Forest Guard
12th should be passed in one of the subjects Science or Mathematics Geography or Economics, Having knowledge of the Marathi Language

How to Apply for Van Vibhag Recruitment 2023

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  •  Application Address: Additional Principal Chief Conservator of Forests, State of Maharashtra, 2nd Floor, ‘A’ Wing, Ramgiri Road, Civil Lines, Nagpur-440001

⏰ All Important Dates of Mahaforest Jobs 2023

⏰ Last date to apply :
30th June 2023 3rd July 2023

Important Link of Maha Forest Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE 
PDF  ADVERTISEMENT FOR ACCOUNTANT 
PDF  ADVERTISEMENT FOR CONSERVATOR FOREST 
PDF  ADVERTISEMENT FOR SURVEYOR
PDF  ADVERTISEMENT FOR OTHER POSTS

Vanrakshak Bharti 2023 Details


Maha Forest Bharti 2023 New GR

As you know Due to the non-promotion of Assistant Vanrakshak posts in the State Forest Department for the last 3 years, 55 vacant posts of DFO are vacant due to promotion. As those posts are not filled, the work pressure has increased in the forest department, on the other hand, there has been a rush of IFS level officers. Also there are 7 vacancies in Social Forestry Department out of 40 assessments and 8 in Wildlife Department. This post is vacant for 2 years at Yavatmal, Washim, Buldhana, Akola in Amravati Division. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

राज्याच्या वनविभागात रिक्त पदांचा डोलारा

DFO डीएफओंची ५५ तर ACF एसीएफची पदोन्नती रखडली  | वनांची सुरक्षा, वन्यजीवांच्या संरक्षणावर परिणाम

  1. गेल्या ३ वर्षांपासून राज्याच्या वनविभागात सहायक वनसंरक्षकांना बढती न दिल्यामुळे बढतीने भरली जाणारी रिक्त डीएफओची ५५ पदे रिक्त आहेत. ती पदे भरली नसल्याने वनविभागात कामाचा ताण वाढला तर दुसरीकडे आयएफएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे.
  2. वनविभागात आकृतीबंध तयार केल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे होते; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, मूल्यांकन भरारी पथक, कार्य आयोजना या साईड बँचवर आयएफएस लॉबी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वनविभागाचे कामकाज प्रभारी पदावर सुरू आहे.
  3. सामाजिक वनीकरण खाली –  सामाजिक वनीकरण विभागात नॉन आयएफएस अधिकाच्यांऐवजी राज्य सेवेतील विभागीय वन अधिकारी यांना स्थान दिले जाते; मात्र गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागात ४० मूल्यांकन मध्ये ८ वन्यजीव विभागात ७ पदे रिक्त आहे. अमरावती विभागात यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला येथे हे पद २ वर्षांपासून रिक्त आहे.
  4. सहायक वनसंरक्षकांची यादी सदोष – सहायक वनसंरक्षक या पदावरुन विभागीय वन अधिकारी पदावर बढती देण्याकरिता सहायक वनसंरक्षकांची वनभवनातून यादी प्रकाशित झाली. या यादीत सेवानिवृत्त, मृत या अधिकायांचा समावेश आहे. ज्यांना आयएफएस मिळाले त्यांचे नाव आले नाही. मृत नावे वगळण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
  5. वनविभागाने अधिकारी- कर्मचायांच्या आकृतीबंध संदर्भात काही त्रुटी आहेत. मुख्य वनसंरक्षकांची पदे कमी आहेत. त्याअनुषंगाने सुधारि आकृतीबंध तयार करून रिक्त जागा भरण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. लवकरच रिक्त पदांचा गुंता सुटेल. – सुधीर मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री.

various post of FRO are vacant in Forest department. FRO means Forest Range Officer is considered prior to the post of Tehsildar, Thanedar. However, in the pay scale, the forest range officer gets a lower salary than both these posts. This gap has persisted for many years. RFO’s are held responsible for malpractice in conservation and conservation. In the meantime, the forest range officer has been forced to work from one wing to another wing. However, there is a lot of dissatisfaction in the forest department as there is a feeling that forest guards, forest rangers, and senior level assistants, forest guards, sub forest guards have been excluded from this compulsion. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

Forest Range Officer Recruitment 2023

  • वनविभागातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कमालीचा ताण वाढलेला आहे. वनविभागात इतर पदांच्या तुलनेत राज्यात केवळ ९०० पदे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची असल्याने ही पदे वाढविण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे राज्याच्या वनविभागात आयएफएस अधिकाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त वाढलेली आहे. राज्याच्या वनविभागात प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, वन्यजीव, संशोधन, कार्य आयोजना, शिक्षण अशा शाखा कार्यान्वित असतानासुद्धा या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. वनपरिक्षेत्र स्तरावर राजपत्रित अधिकारी म्हणून आरएफओ या पदास आवश्यक त्या सुविधा व अधिकार नसल्याने इतर शाखेत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यास कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  • प्रादेशिक व वन्यजीव विभाग वगळता इतर शाखेत कार्य करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास हक्काचे कार्यालय नाही. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना भाड्याच्या जागेत कार्यालय थाटावे लागते. रोहयोच्या कामांची सक्ती केली जाते. मात्र, त्यांच्याकडे लिपिक वर्ग नाही किंवा शासकीय वाहने दिली जात नाही. सामाजिक वनीकरणात आरएफओंची २५९ पदे असून यात बहुतांश रिक्त आहेत. तर प्रादेशिकच्या आरएफओंना वाहनासाठी इंधनखर्च मिळत नाही, हे वास्तव आहे.
  • वेतनक्षेत्र /बदलीत दुजाभाव – वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद हे तहसीलदार, ठाणेदार या पदाच्या समक्ष मानले जाते. मात्र, वेतनश्रेणीत या दोन्ही पदांपेक्षा कमी वेतन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मिळते. ही तफावत कित्येक वर्षांपासून कायम आहे. संरक्षण व संवर्धनात कुचराई केल्यास आरएफओंना जबाबदार धरले जाते. मध्यंतरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये काम करण्याची सक्ती केली आहे. मात्र, वनरक्षक, वनपाल, आणि वरिष्ठ स्तरावर सहायक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांना या सक्तीमधून वगळण्यात आले आहे, असा दुजाभाव वनविभागात होत असल्याने कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे.

The recruitment process was reviewed by the Principal Secretary of Forest on 13th February 2023 through the Video Conference. See the NEW GR for detailed information regarding Bharti of Group B, Group C and Group D cadres in Forest Department nomination quota. Latest Van Vibhag Bharti 2023 GR are given below. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

Maharashtra Lekhpal Bharti -१२७ लेखापाल पदांवर भरती – सविस्तर माहिती पहा

वनविभाग भरती २०२३ नवीन अपडेट – दि. १५ फेब्रुवारी २०२३ : -भरतीप्रकियेबद्दल प्रधान सचिव (वने) यांनी दिनांक १३ फेब्रूवारी रोजी VC द्वारे आढावा घेतला. वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब, गट क व गट ड या संवर्गातील भरतीबाबत सविस्तर माहिती या नवीन GR मध्ये पहा.

NEW GR Van Vibhag

Van vibhag bharti GR



Van-Vibhga-GR-New-2023

Van Vibhag Bharti 2023 Time table

There will be a big recruitment in the Maharashtra Forest Department soon. A new GR has been declared in this regard. It has published a circular regarding the filling up of posts in Group C, D, Division across the Forest Department. It has called for the details of various vacancies. Candidates belonging to Schedule Tribes, ex-servicemen, children of forest personnel who have died or been seriously injured in Naxal attacks and forest personnel can also be eligible for this. But candidates must have experience in related posts. Also all ATs and conditions of recruitment must be agreed.

Latest Maha Forest GR on 2nd February 2023 regarding the mega bharti. There are total 28 various post will be vacant in Van Vibhag Maharashtra. Official Website published the Name list of posts vacant and needs to be filled in this mega bharti. Candidates Check the complete GR Given below and Keep visit us for the further updates on Telegram Channel.

Maharashtra Forest Recruitment 2023 GR on 2nd Feb 2023

महाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील अमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी जालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत.

Maha Forest Mega Bharti 2023

Forest Department Bharti 2023- Notification Details

  • एकूण पदसंख्या – ९,६४०
  • रिक्त पदाचं नाव – वनरक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • अपेक्षित पगार – २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.

NEW GR Van Vibhag

Van Vibhag Bharti 2023 new updates – As per the latest updates received form Maharashtra Government the MahaForest Bharti 2023 will be expected in few days. Probably from 15th January 2023 online application link will be open to filled 9640 Forest Guard i.e.Vanrakshak posts. The recruitment of 9,640 forest guard posts has been approved in Maharashtra government. It is informed that the new recruitment advertisement will be published to fill the vacant posts. Eligible candidates will be directed to submit their applications online through the official website of Maharashtra Forest Department. More details are given below keep follow us on whats group for the fast updates:

Vanrakshak Bharti 2023 Updates : यंदा राज्य सरकारच्या वतीने यंदा अनुकंपासह सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गतच वनविभागातील वनरक्षकांची राज्यभरात ९ हजार ६४० पद मंजूर आहे. त्यापैकी २०७१ ही रिक्तच आहे. शिवाय वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांचीही संख्याही यात समाविष्ट होईल. त्यामुळे वनविभगात आता मेगा भरती होत आहे. जाहिरात व सविस्तर माहिती खाली वाचा.




Vacancy Details for Mahaforest Bharti 2023

  • वनरक्षक (Forest Guard)
  • एकूण जागा – 9640

Time table of Mahaforest Bharti 2023

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

Eligibility Criteria For Maha Forest Vanrakshak Bharti 2023

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-

  • वनरक्षक (Forest Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

Pay Scale For Van Vibhag Vanrakshak Recruitment 2023

इतका मिळणार पगार-

  • वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

Van Vibhag Bharti 2023 Syllabus

Officially clear syllabus for Forest Department Recruitment 2023 has not been given yet. But after getting a glimpse of the previous exams and also in which subjects that course is being offered, the complete information about how many marks are there for which subject is given below.

  1. Marathi – 30 Marks
  2. English – 30 marks
  3. Intelligence – 30 points
  4. General Knowledge – 30 Marks
  5. Physical Examination – 80 Marks
  6. Written Exam – 120 Marks

Physical Eligibility For Vanrakshak Posts

ही शारीरिक पात्रता असणं आवश्यक

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.





Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
20 Comments
  1. Ram Manohar Rathod says

    At. Post Tuptakali TQ-Digras, yavtmal

  2. Suchitra bharat suryawanshi says

    Apply kaise kare

  3. Bhagyashri says

    Apply kese kare

  4. Vinod bajirange thonge says

    Barti apply Kara

  5. Mayur pandit Medhane says

    Job apply

  6. Rupali Ramahari adsul says

    Bharati prishavar honar aaheka

  7. shaila says

    Sir please phorest bharti questions pepar

  8. Admin says

    upcoming vanvibhag mega bharti details is here

  9. Yash kuril says

    Job apply

  10. Sandip ramchabar hake says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!