महाटीईटी २०२४ ची अंतिम उत्तरसूची जाहीर..! – MAHA TET Results 2024

MAHA TET Answer Key 2024

MAHA TET Exam Result @https://mahatet.in/

Maharashtra State Examination Council (MSBSHSE) has released the Final Answer Key of MahaTET 2024. Candidates who have appeared for the exam they can check the answer keys in PDF format below on this page.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to check Final answer list  – To check interim answer list of Mahatet 2024 first visit the official website https:///mahatet, in Go to the link “Click here to view MAHATET 2024 Final Answer List” which appears there. There you have to select your paper and subject in front by clicking on the subject. your paper and you will see answer sheet in PDF format. Accordingly you can check the answers of the written question.

महाटीईटी २०२४ ची अंतिम उत्तरसूची जाहीर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी २०२४ ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. त्यांना परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ http://mahatet.in वर पीडीएफ स्वरूपात उत्तरसूची पहावयास मिळणार आहे.

Final Answer Key Download

  • महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षा पेपर-१ व पेपर-३ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची यापूर्वीच प्रसिद्ध केली होती. या परीक्षेसाठी पेपर १ व पेपर २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांकडून १६ डिसेंबरपर्यंत परीक्षा परिषदेने आक्षेप मागविले होते. त्यानंतर आता अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे.
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेतील पेपर एक आणि पेपर दोन गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्रची अंतिम उत्तरसूची प्रकाशित केली आहे. मराठी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू आणि गुजराती आदी सर्व भाषांमध्ये अंतिम उत्तरसूची उपलब्ध करून दिली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाही.
  • अशी पाहता येईल अंतिम उत्तरसूची – महाटीईटी २०२४ ची अंतरिम उत्तरसूची पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https:/// mahatet, in ला भेट द्या. तिथे समोर दिसणाऱ्या “महाटेट २०२४ अंतिम उत्तरसूची बघण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर जा. तिथे तुम्हाला तुमचा पेपर आणि विषय विषयावर क्लिक केल्यावर समोर निवडावे लागेल. तुमचा पेपर आणि तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उत्तरसूची दिसेल. त्यानुसार तुम्ही लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे तपासून पाहू शकतात.

Final Answer Key Download

 

MahaTET Answer Key 2025


As per the information the results of the exam are expected by February end after the TET is conducted. The papers of each passing student are being examined closely. Officials are ensuring that each answer is given correct marks. So the results may take another one-and-a-half to two months. After this, the Maharashtra State Examination Council has planned to conduct ‘TAIT’ in June-July for the students who have passed the TET.

‘टीईटी’चा निकाल फेब्रुवारीत तर ‘टेट’ जून-जुलैमध्ये अपेक्षित

टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर ‘टीईटी’त उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून-जुलैमध्ये ‘टेट’ घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.


MAHA TET Answer Key 2024 now published for the Paper 1 and 2 Response Sheet. Candidates download the Final Answer Key for both paper from below given link.

MAHA TET Exam Answer Key 2024 Details
Organization Maharashtra State Examination Council (MHSEC)
Post Name Primary Teacher and Upper Primary Teacher
Exam Name Maharashtra Teacher Eligibility Test (TET)
Category Answer Key
Status Released
MAHA TET Answer Key 2024 11th December 2024
MAHA TET Exam Date 2024 10th November 2024
Last Raise Objection Date 16th December 2024
Official Website https://mahatet.in/

Final Answer Key Download

Response Sheet


The education department has decided to recruit teachers every year as a large number of teaching posts are lying vacant in the state. Also, the posts of teachers will be filled by conducting Maha TET every year. The Maha TET was conducted in the first week of September. The results of the Maha TET exam 2023 conducted for the recruitment of teachers in the state have been declared and like every year, the percentage of results has dropped this time too. Out of 3,1962, only 64,830 candidates have qualified for Maha TET 2023. Over the past few months, the state has been in the process of filling up 13,500 teacher vacancies and has started issuing appointment letters to new teachers after allotting schools to candidates who have qualified for recruitment.

The education department has decided to recruit 20,000 teachers again in the state after the completion of the ongoing teacher recruitment process. The notification for the recruitment of teachers is likely to be issued in the coming months. A total of 1,43,720 candidates appeared for the first paper of Maha TET and 1,27,131 for the second paper. However, the results showed that like every year, the number of candidates who qualified for teacher recruitment was low. Of those who appeared for the first paper, only 14,922 passed, while 49,908 candidates who appeared for the second paper have passed.

टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, ६४ हजार उमेदवार पात्र; २० हजार जागांवर होणार शिक्षक भरती

राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीईटी घेतली होती. यावेळी टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२०, तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७,१३१ परीक्षार्थी बसले होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याचे निकालावरून दिसून आले. पहिला पेपर दिलेल्यांपैकी फक्त १४ हजार ९२२, तर दुसरा पेपर दिलेले ४९ हजार ९०८ परीक्षार्थी पास झाले आहेत.

निकाल डाउनलोड


Maha TET Exam Results: The result of Maha TET Exam 2021 conducted by the Maharashtra State Examination Council has been announced. The result of this exam conducted in December 2021 has been declared now. Meanwhile, lakhs of students of the state appeared in this result but the percentage of results is only 3.70%. Out of 4 lakh 68 thousand 679 students, only 17,322 students have passed.

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच Maha TET exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर कारणात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यभरातून या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. तरीही राज्याचा निकाल अवघे 3.70% इतका लागला आहे.
  • शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. मात्र या दोन्ही पेपरमध्ये लाखो उमेदवारांपैकी काहीच उमेदवार पास होऊ शकले आहेत.
  • पहिल्या पेपर साठी दोन लाख 54 हजार 428 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दुसऱ्या पेपरसाठी गणित विज्ञान सहावी ते आठवी 64 हजार 647 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेपर दुसरा सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी विद्यार्थी एक लाख 49 हजार 604 उमेदवार बसले होते. त्यापैकी सहा हजार सातशे अकरा उमेदवार पास झाले आहेत.
  • संपूर्ण राज्यभरातून टीईटी परीक्षेसाठी चार लाख 68 हजार 679 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे 17,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल 3.70% इतका लागला आहे.

How To Check Maha TET Final Results 2022

The candidates who had appeared for the Maharashtra TET Exam 2022 can check their results through Below Steps. All candidates can check Mahatet result via their login id and password on the Below direct link.

  • First of all Click on the official Site mahatet.in.
  • Select the paper you wish to check the results for and click the link.
  • Enter your roll number and password to check results.
  • The Maha TET Final Result would be displayed in front of you to download.
  • Save a copy as PDF for future reference.

निकाल डाउनलोड


MAHA TET Answer Key 2021: Maharashtra State Examination Council, Pune conduct Maharashtra Teachers Eligibility Test 2021 on 21st November 2021. The answer key for this examination will be available here. Applicants who applied for the examinations may check their examinations answer key by using the following link. Following is the official website link to get the examinations to answer key. Check Maha TET 2021 Answer Key from the following link : –

  • Examination Board Name : Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune
  • Exam Name: Maharashtra TET
  • Official Website: www.mahatet.in
  • Date of Examination 21st November 2021

CHECK MAHA TET Exam Answer Key 2021 HERE

MAHA TET Exam Answer Key 2020

MAHA TET Answer Key 2020: Maharashtra State Examination Council, Pune conduct Maharashtra Teachers Eligibility Test 2020 on 19th January 2020. Answer key for this examinations will be available here. Applicants who applied for the examinations may check their examinations answer key by using following link. Following is the official website link to get the examinations answer key. Check Maha TET 2020 Answer Key from following link : –

  • Examination Board Name : Maharashtra State Council of Examination (MSCE), Pune
  • Exam Name : Maharashtra TET
  • Official Website : www.mahatet.in
  • Date of Examination 19th January 2020

CHECK MAHA TET Exam Answer Key 2020 HERE


Maharashtra Teacher Eligibility Test 2018

Maharashtra Teacher Eligibility Test 2018 examinations was declared officially on 1st October 2018 at 5 pm for the Maha TET Examination 2018 was conduct on 15th July 2018 for Paper I (1st to 5th standard) & Paper II (6th to 8th standard). Candidates who applied for these examinations can check their result from following link. For any difficulty regarding this, candidates can complaint regarding this till 8th October 2018. Official website link to check the result is given below : –

Check MAHA TET 2018 Results Here  Result Notification & Complaint Form


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!