महाराष्ट्र ‘टीईटी’ परीक्षा १० नोव्हेंबर रोजी, ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उपलब्ध – Maha TET 2024 Hall Ticket
Maharashtra TET Hall Ticket 2024, Exam Date
Maha TET Exam Hall Ticket Download
Maharashtra TET Hall Ticket 2024, Exam Date – Maha TET Hall Ticket 2024 is available for downloading. The Maharashtra State Council of Examinations (MSBSHSE) will conduct the Teacher Eligibility Test (TET) on November 10. Admit cards have been made available to the candidates for this examination. The paper 1 exam will be held from 10.30 am to 1 pm at the 431 examination centre. A total of 2,01,340 candidates will appear for the Paper II exam from 2.30 pm to 5 pm. After downloading the admit card, candidates will have to take a printed copy of it. To Maha TET 2024 Hall Ticket Download and visit the examination council website for more information, you are requested to visit the website.
१० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षा केंद्रांवर एआयची राहील नजर..! – Maha TET 2024
Maha TET Exam 2024 Pattern – In the ‘TET’ exam, questions of 30 marks each will be asked for all the subjects of Child Psychology and Pedagogy, Marathi, English Grammar, Mathematics, Local Studies. Questions based on child psychology will be relevant to the age group of six to eleven. It will include learning, teaching, special needs of children, school interaction, qualities of a good teacher and educational evaluation.
‘टीईटी’चे प्रवेशपत्र उपलब्ध; कधीपर्यंत डाऊनलोड करता येणार?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या १० नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी होणार आहे. यात ‘पेपर एक’साठी एक लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी आहे. पेपर एकची परीक्षा ४३१ परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. तर, दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दोन लाख एक हजार ३४० उमेदवार ‘पेपर दोन’ची परीक्षा देणार आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांना त्याची मुद्रित प्रत घ्यावी लागणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरळीतपणे घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार केला होता. मात्र, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विविध भाषांमध्ये तयार करण्यात अडचणी येत असल्याने परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
TET Examine Date
- १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरात १० नोव्हेंबर रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. या परिक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून १० हजार १७८ जणांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ही परिक्षा होणार आहे. या परिक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये आणि ही परीक्षा सुरळित पार पडावी यासाठी परिक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.
- शिक्षक पदासाठी २०१३ पासून ‘टीईटी’ परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. गैरप्रकारांमुळे मागील काही टीईटी परीक्षा चर्चेत राहिल्या होत्या. त्यानंतर परिषदेने या परीक्षेत अनेक बदल केले आहेत. यामध्ये परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीसह विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात १५ केंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सकाळच्या सत्रात पेपर-१साठी ४,७९६ परीक्षार्थी असणार आहेत. तर, दुपारच्या सत्रात पेपर-२साठी ५,४३३ परीक्षार्थी असणार आहेत.
MAHA TET Admit Card 2024: असे करा डाऊनलोड
- उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड 2024 डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
- नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
- आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर
- उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह
- करावी. महाराष्ट्र टीईटी 2024 अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.
Download Maha TET 2024 Hall Ticket Download
महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड जाहीर
महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड जाहीर
Maharashtra TET Hall Ticket 2024, Exam Date
My Admit card show