१२ वीचा निकाल लागला ! ह्या लिंकवरून पहा निकाल, मूळ गुणपत्रिका कधी मिळणार? – 12th Result 2024

12th Result 2024 Online Check here.

12th Results 2024 DATE DECLARED – Maharashtra Board 12th Results 2024: As announced by the state board, the class 12 results will be declared today i.e. May 21. This year, more than 15 lakh students from across the state had registered for the exam. Last year, the state board had declared the results of class 12 exams on May 25 and class 10 results on June 2.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

This year, the state board had informed that it is ready to declare the results even sooner than last year. In this context, there was also a discussion online from this morning that the results of the Lok Sabha elections in Maharashtra will be announced as soon as the fifth and final phase of voting is over today. These discussions have now been confirmed by the Maharashtra State Board of Education.

Direct Results Page Link

ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी महाराष्ट्र एचएससी बोर्डाची परीक्षा दिली. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 91.25 टक्के आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेत ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८९.१४ टक्के मुलांच्या तुलनेत.

Direct Results Page Link

Students will be able to check their 12th result online at 1 pm. After the exam, the teachers have checked the answer sheets on time. So the result will be announced today (May 21) at 1 pm.

Maharashtra 12th Result 2024 : असा तपासा रिझल्ट- How to check HSC Results 

  • बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जा
  • . यानंतर Maharashtra HSC Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा.
  • यानंतर तुम्हाला बारावीचा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा.

ठरलं! १२ वीचा निकाल उद्या! मूळ गुणपत्रिका कधी मिळणार?

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार उद्या म्हणजेच २१ मेला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा राज्यातून परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर केला होता.

यंदा गेल्यावर्षीपेक्षाही लवकर निकाल जाहीर करण्याची तयारी असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली होतीच. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून ऑनलाईन अशीही चर्चा रंगली होती की आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर केला जाईल. आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने या चर्चांची पुष्टी करण्यात आली आहे.

१२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत कधी मिळणार?

  • गेल्या वर्षी, १२ वीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाल्यावर ५ जूननंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा सुद्धा निकालाच्या तारखेनंतर साधारण १० दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात. याशिवाय बोर्डाकडून निकाल जाहीर करताना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येते.

बारावीच्या निकालानंतर ATKT परीक्षा कुणाला व कधी द्यावी लागेल?

  • गेल्या वर्षी तब्बल ३३,३०६ विद्यार्थ्यांना ATKT परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परीक्षा दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेण्याची परवानगी देते मात्र पुढे जाण्याआधी त्यांना हे विषय उत्तीर्ण व्हावे लागतात. साधारण ऑक्टोबरमध्ये एटीकेटीच्या परीक्षा होतात. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या निकषांना जे विद्यार्थी पूर्ण करत नाहीत त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. आपल्या माहितीसाठी या निकषांमध्ये एकच नियम आहे तो म्हणजे थेअरी व प्रात्यक्षिक परीक्षा मिळून विद्यार्थ्याने ३५ टक्के गुण मिळवलेले असायला हवेत.

Maharashtra Board HSC Result 2024 – The wait for 12th class students is over; The Education Minister gave important information about the results. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has completed the results of class 10 and 12. Therefore, the wait for the 12th result will now end. Once the results are declared, they can be viewed on mahresult.nic.in. The Maharashtra SSC Board 2023-2024 result was declared on May 25. The Maharashtra Board had conducted the Class 12 examination from February 21, 2024 to March 19, and the Class 10 examination from March 1, 2024 to March 26, 2024.

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; शिक्षणमंत्र्यांनी निकालाबाबत दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे 12 वीच्या निकालाची प्रतिक्षा आता संपणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो mahresult.nic.in वर पाहता येईल. 2023 मध्ये महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला होता. महाराष्ट्र बोर्डाने 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च कालावधीत 12 वीची परीक्षा आणि 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत 10 वीची परीक्षा घेतली होती.


12th Result 2024, Merit list, date given here. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is yet to declare the results of class 10 and 12. While students are eagerly waiting for the announcement of MSBHSE result, an important information is now coming out. As soon as the announcement is made by the Maharashtra Board, students can check their marks on the official website and also check their marks through DigiLocker, SMS. In this result, students will get information about their subject-wise marks and overall average percentage, but apart from this, an important list will not be released by the board this year.

१२ वीच्या निकालाबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय; यंदा ‘ही’ यादी जाहीर न करण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. विद्यार्थी MSBHSE निकालाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून घोषणा होताच विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर त्यांचे गुण तपासू शकतात याशिवाय डिजिलॉकर, एसएमएसने सुद्धा आपले गुण तपासून पाहू शकतात. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुणांविषयी, एकूण सरासरी टक्केवारीविषयी माहिती मिळेल पण याव्यतिरिक्त बोर्डाकडून एक महत्त्वाची यादी यंदा मात्र जाहीर केली जाणार नाही असे समजतेय.

  • आतापर्यंत, MSBHSE निकालाच्या तारखेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी तो mahresult.nic.in, msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org वर तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी वेबसाइट उघडल्यानंतर त्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईच्या नावासह त्यांचे ओळखपत्र वापरून लॉग इन करता येणार आहे. इथे आपण खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल पाहू शकाल.
  • १० वी, १२ वीचा निकाल जाहीर होणार, पण ‘ही’ यादी नाही! – दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या घोषणेनंतर, बोर्ड विज्ञान, कला आणि वाणिज्य यासह विविध शाखांमधील परीक्षेतील टॉपर्सची घोषणा करणार नाही असे समजतेय. विद्यार्थ्यांमधील नकारात्मक स्पर्धा टाळण्यासाठी बोर्डाकडून मागे असा निर्णय घेण्यात आला होता.
  • २०२४ मध्ये महाराष्ट्रात १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसई व आयसीएसईने दहावी व बारावीचे निकाल जाहीर केल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सुद्धा आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. MSBSHSE नियमांनुसार, बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण घोषित होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून किमान ३५ % गुण मिळणे आवश्यक आहे.

Check 10th Results Here


12th Result 2024- The board is trying to declare the class 12 results in the third week of May and the class 10 results in the last week. However, no dates have been announced yet, the board said. Dates related to this year’s results will also be announced there. The result date announced on this website will be official,” Gosavi said. Therefore, students and parents need to go to the board’s site and check the information, regardless of other things.
This year, the class 10 exams were held from March 1 to March 26, while the class 12 exams were held from February 21 to March 19. A total of 17 lakh students appeared for class 10 exams and 12 lakh for class 12 exams. Last year, the state recorded a pass percentage of 93.83 per cent for class 10.

दहावी-बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; बोर्डाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावी परीक्षेचा निकाल अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही तारखा अद्याप झालेल्या नाही, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नेमका कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे. त्यातच निकालाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात असल्याने अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या माहितीवर पालक, विद्यार्थी आणि शाळांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या निकालासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाते.
यंदाच्या निकालासंदर्भातील तारखाही तेथे जाहीर केल्या जातील. या संकेतस्थळावर जाहीर केलेली निकालाची तारीख अधिकृत असेल, असेही शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांनी इतर गोष्टीवर विश्वास ठेवता बोर्डाच्या साईटवर जाऊन माहिती चेक करणे गरजेचे आहे.
यंदा राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला एकूण १७ लाख, तर बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी बसले होते. मागील वर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला होता.


12th Result 2024 new updates – After the board exams conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the evaluation work is now going on at a fast pace. After the board exams conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, the evaluation work is now going on at a fast pace. The evaluation work has not been affected even though the teachers are on election duty. Divisional secretary Chintaman Vanjari said 75% of the work has been completed. The class 12th results are likely to be declared in the fourth week of May.

७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असतानाही मूल्यांकनाच्या कामावर परिणाम झालेला नाही. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले. बारावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.


The State Board 12th result 2023 has been declared by the education board before the online result declaration. According to the information given by the Board of Education, the overall result of the state this year is 91.25%. This year around 14 lakh candidates appeared for Maharashtra HSC board exam. The overall pass percentage is 91.25 percent. The class 12th board exam was conducted from 21st February to 21st March 2023. 93.73 % of girls have passed the 12th Class exam, compared to 89.14% of boys.


HSC Result 2023 |12th Exam 2023 result will be declared online tomorrow (May 25) at 2 pm. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare the result of Class 12th on 25th May 2023. Students will be able to check their 12th result online at 2 pm. To be announced on the website of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

The 10th-12th examination was conducted in the month of February-March through the Pune Board. For the first time after Corona, the exam was conducted as before, but at that time ‘Nanded Pattern’ was implemented for copy free exam. It definitely saw a huge drop in copy cases. After the exam, the teachers have checked the answer sheets on time. So the result will be announced tomorrow (May 25) at 2 pm.

12th results

HSC Result 2023: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.
  2. पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.

मात्र हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल

1.https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3.hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Admin says

    12th Result 2023

  2. Tejsvini says

    Madukar ahire

  3. Prajwal shridhar ahire says

    Hi

  4. Nandalal devidas suryawanshi says

    Mu po

  5. Rishikesh patil says

    Jr.college no 2206012 kolhapur

  6. Rishikesh patil says

    Comers

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!