आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ७० वर्षांवरील आजी-आजोबांना मिळणार मोफत उपचार – List of Government Yojana
List of Government Yojana
Latest news about PMJAY Yojana is given here. The government had announced that ayushman Bharat will cover all senior citizens above the age of 70 years under the Pradhan Mantri Jan Arogya Yojana. It will be inaugurated by Prime Minister Narendra Modi on October 29. These citizens can get free treatment up to Rs 5 lakh in any registered hospital. Official sources said. Apart from this, other schemes will also be launched.
पंतप्रधान मोदींचं जनतेला दिवाळी गिफ्ट; 29 ऑक्टोबरला करणार मोठी घोषणा
All seniors above 70 years of age will get the benefit of Ayushman Bharat Scheme. A provision of Rs 3,437 crore has been made for this. About 6 crore senior citizens of 4.5 crore families will benefit from this scheme. The decision was announced by the Union Cabinet a month ago. Now, after the Prime Minister inaugurates the scheme, seniors can be registered. These eligible citizens will be given a new and separate Ayushman card.
आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ७० वर्षांवरील आजी-आजोबांना मिळणार मोफत उपचार
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन- आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. याचा शुभारंभ २९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या नागरिकांना कोणत्याही नोंदणीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतील. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी माहित दिली. याशिवाय इतर योजनांचाही प्रारंभ करण्यात येणार आहे.
७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३,४३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ४.५ कोटी कुटुंबांतील सुमारे ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महिनाभरापूर्वी हा निर्णय जाहीर केला होता. आता पंतप्रधानांनी योजनेचे उद्घाटन केल्यानंतर ज्येष्ठांची नोंदणी करता येणार आहे. या पात्र नागरिकांना नवीन व स्वतंत्र आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे.
We give the list to all Government Yojana (Scheme) on this page. Central government Scheme Lists are given here. Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY), Jan-Dhan Yojana, Pradhan Mantri Jeevan Jyojati Bima Yojana (PMJJBY), Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY), Atal Pension Yojana (APY), Pradhan Mantri Mudra Yojana, Stand Up India Scheme and Pradhan Mantri Vay Vand Na Yojana etc., are the Government Yojana’s. Candidates read the details of each Yojana on clicking of below given list. These all schemes has been covered by Financial Services Department of Government. Candidates who wants the complete details of this Government Yojana they have to click on below given link. Candidates Keep visit on our website for the further updates: