२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या – श्रमशक्तीतील नारीशक्तीच्या भागीदारीत २० टक्के वाढ – Women Jobs

Women Jobs – In 2024, a total of seven crore job applications were received, of which 28 million were women. Compared to 2023, women’s labor force participation has increased by 20 %. This information was given in the ‘India at Work 2024’ report released by employment portal Apna.com.
According to the report, the total number of applications received for jobs this year is 25 % more than last year. The number of applications for senior and managerial positions has increased by 32 % this year. The demand for jobs has increased this year as the participation of women and youth in the labour force increases.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

२.८ कोटी महिलांना हव्यात नोकऱ्या – श्रमशक्तीतील नारीशक्तीच्या भागीदारीत २० टक्के वाढ

वर्ष २०२४ मध्ये नोकऱ्यांसाठी एकूण सात कोटी अर्ज प्राप्त झाले असून, त्यात महिलांची संख्या २.८ कोटी आहे. २०२३ च्या तुलनेत महिलांच्या श्रमशक्तीतील भागिदारींत २० टक्के वाढ झाली आहे. रोजगार पोर्टल ‘अपना डॉट कॉम’ने जारी केलेल्या ‘इंडिया अॅट वर्क २०२४’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, यंदा नोकऱ्यांसाठी आलेल्या एकूण अर्जांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक आहे. वरिष्ठ आणि व्यवस्थापकीय पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या यंदा ३२ टक्के वाढली आहे. महिला आणि तरुणांची श्रमशक्तीतील भागीदारी वाढत असल्यामुळे यंदा नोकऱ्यांची मागणी वाढली आहे.
अहवालानुसार, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि मुंबई यांसारख्या टिअर-१ शहरांत महिलांनी नोकरीसाठी सर्वाधिक १.५२ कोटी अर्ज केले. जयपूर, लखनौ आणि भोपाळ यांसारख्या टिअर -२ आणि टिअर ३ शहरांत महिलांचे १.२८ कोटी अर्ज आले. याचाच अर्थ असा की, मेट्रो शहरांच्या बाहेरही रोजगारांच्या संधी तेजीने वाढत आहेत.
महिलांच्या वेतनात २८ टक्के वाढ – अहवालात म्हटले आहे की, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला नोकरदारांच्या सरासरी वेतनात २८ टक्के वाढ झाली आहे. आरोग्य देखभाल, आतिथ्य, किरकोळ विक्री आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांप्रमाणेच फील्ड विक्री, पुरवठा श्रृंखला आणि सुरक्षा सेवा यांसारख्या अपरंपरागत क्षेत्रांतही महिला आपले योगदान देत आहेत.


LinkedIn, UN Women to create jobs for Indian Women

LinkedIn UN Women is to be create jobs for Indian Women in coming months. LinkedIn is a professional network they announced the partnership with UN Women on Wednesday to advance women’s economic empowerment in Asia Pacific, beginning with India. LinkedIn will invest Rs 3.88 crore in a 3 years regional partnership with the UN entity dedicated to gender equality, it said in a statement. The LINK Women Project will begin with a 15-month pilot in Maharashtra i.e. in Mumbai, Greater Mumbai and Pune city to cultivate the digital, soft and employability skills of 2,000 women and present them with a range of career-building opportunities through job fairs, mentoring sessions and peer-to-peer networks. Read the more details about the Linkedin UN Women Jobs below here:

UN Women jobs

LinkedIn आणि UN Women ची मोठी घोषणा; भारतातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार

  1. LinkedIn & UN Women : लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने आज मोठी घोषणा केली आहे. लिंक्‍डइन महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या तीन वर्षाच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये ५००,००० डॉलर्सची (३.८८ कोटी रूपये) गुंतवणूक करणार आहे.
  2. विशेष बाब म्हणजे या प्रकल्‍पाला भारतातील महाराष्‍ट्रामधून सुरूवात होईल. हा प्रकल्‍प २,००० महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट व रोजगारक्षम कौशल्‍यांना निपुण करेल आणि त्‍यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे व पीअर-टू-पीअर नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून करिअर घडवण्‍याची संधी देईल. इतकंच नाही तर, हा सहयोग महिलांना डिजिटली अपस्किल करण्‍यासोबत रोजगारांची अधिक उपलब्‍धता देईल आणि औपचारिक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये पूर्णपणे सहभाग घेण्‍यास सक्षम करेल.
  3. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील लैंगिक-संबंधित तंत्रज्ञान धोरणनिर्मितीचे निराकरण करणे हे आशियामध्‍ये महत्त्वाचे आहे. ५४.६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ४१.३ टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते. यामधून ३२ टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियन (आयटीयू)च्‍या मते, २०१३ ते २०१७ दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी १७ टक्‍क्‍यांवरून २४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. महिला आणि मुलींना अनेकदा शिक्षण किंवा पुरूष व मुलांप्रमाणे शिक्षण मिळत नाही. कधी-कधी त्‍यांना कमी डिजिटल कौशल्‍ये, साक्षरता आणि परिणामत: वाढत्‍या डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात.
  4. खरेतर, कोविड-१९ च्‍या विषम प्रभावामुळे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये महिला व मुलींसाठी या संधीमधील पोकळीमध्‍ये वाढ झाली आहे. या सहयोगासह लिंक्‍डइन व यूएन विमेन ही पोकळी भरून काढण्‍यासाठी एकत्र काम करेल. त्‍यांचा प्रदेश व जगाला कर्मचारीवर्गामध्‍ये सुधारित लैंगिक समानता संपादित करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे. या सहयोगाला विमेन्‍स एम्‍पॉवरमेंट प्रिन्सिपल्‍स (डब्‍ल्‍यूईपी)चे मार्गदर्शन मिळेल. डब्‍ल्‍यूईपी हा प्रभावी, कृतीशील तत्त्वांचा संच आहे, जो व्‍यवसायांना कार्यस्‍थळी, बाजारपेठेत आणि समुदायामध्‍ये लैंगिक समानता व महिला सक्षमीकरणाला कशाप्रकारे चालना द्यावी याबाबत मार्गदर्शन करतो.
  5. “अधिकाधिक व्‍यवसाय व व्‍यावसायिक लैंगिक समान कार्यस्‍थळांचे लाभदायी परिणाम ओळखू लागले असल्‍याने आम्‍हाला महिलांना आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये अधिक रोजगारक्षम व उद्योजक बनण्‍यास मदत करण्‍याची अद्वितीय संधी मिळाली आहे. आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग व आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व व व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये व संसाधने देत आम्‍ही अधिक समान व सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो,” असे लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता म्‍हणाले.
  6. यूएन विमेन आणि लिंक्‍डइन सहयोगींना महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासह पाठिंबा देण्‍याचे आवाहन करण्‍यासाठी लिंक्‍डइन व्‍यासपीठ व संस्‍थात्‍मक कौशल्‍यांचा लाभ घेतील. सहयोगाने ते संयुक्‍त सल्‍लामसलत मोहिमा व इव्‍हेण्‍ट्स राबवतील, तसेच त्‍यांच्‍या संबंधित नेटवर्क्‍समधील प्रमुख सहयोगींना कार्यस्‍थळामध्‍ये पुरूष व महिलांसाठी व्‍यापक समान संधी व निष्‍पत्ती संपादित करण्‍याचे आवाहन करतील. तसेच यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.
  7. “महिला व मुलींना उत्तम रोजगार व उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनसोबत सहयोगाने लिंक विमेन प्रकल्‍पाचा महिलांचा समूह तयार करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे महिला नवीन डिजिटल व रोजगारक्षम कौशल्‍ये आत्‍मसात करतील आणि त्‍यांना उत्तम रोजगार मिळतील”, असे यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन म्‍हणाल्‍या. हा उपक्रम सुरू केल्‍याच्‍या १५-महिन्‍यांनंतर यूएन विमेन व लिंक्‍डइन आवश्‍यक असल्‍यास उपक्रमांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी अवलत केलेले धडे व मूल्‍यांकनात्‍मक अभिप्रायाचा समावेश करतील आणि त्‍यानंतर इतर आशिया-पॅसिफिक देशांमध्‍ये विस्‍तार करतील.

UN Women Details / यूएन विमेन बाबत:

  1. UN Women is a United Nations company dedicated to gender equality and women’s empowerment.
  2. UN Women is headquartered in New Delhi, India, and works with partners across all departments to establish national standards, as well as to achieve the following strategic outcomes through its initiatives, public consultation, research and thoughtful leadership.
  3. Helping women to lead, participate in and benefit from government, and to lead a life free from all forms of gender-based violence.
  4. Ensure that women have access to security, the best jobs and financial autonomy, and that young women, including disadvantaged women, have access to quality education, entrepreneurship and employment, and that all women and girls have equal access to gender equality and women’s and girls’ rights. And to ensure that the implementation of the standards is beneficial.
  5. UN Women works in collaboration with the Government of India, other UN agencies, civil society, women’s and youth organizations, the media, the private sector and stakeholders to raise awareness of women-led development in India.

About UN Women

  1. UN Women ही लिंग समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित असलेली UN संस्था आहे. महिला आणि मुलींसाठी जागतिक चॅम्पियन, UN Women ची स्थापना जगभरातील त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी करण्यात आली.
  2. UN महिला UN सदस्य राज्यांना समर्थन देते कारण ते लैंगिक समानता प्राप्त करण्यासाठी जागतिक मानके सेट करतात आणि या मानकांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि सेवांची रचना करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज यांच्यासोबत कार्य करतात.
  3. पाच प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून, जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये महिलांच्या समान सहभागासाठी ते उभे आहे: महिलांचे नेतृत्व आणि सहभाग वाढवणे; महिलांवरील हिंसाचार संपवणे; शांतता आणि सुरक्षा प्रक्रियेच्या सर्व पैलूंमध्ये महिलांना सहभागी करून घेणे; महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणे; आणि राष्ट्रीय विकास नियोजन आणि अर्थसंकल्पात लैंगिक समानता केंद्रस्थानी बनवणे.
  4. UN Women देखील लिंग समानता वाढवण्यासाठी UN प्रणालीच्या कार्याचे समन्वय आणि प्रोत्साहन देते.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!