LIC ची नवीन योजना, आता आयुष्यभर मिळणार जबरदस्त परतावा – LIC Jeevan Utsav Plan
Benefits of LIC Jeevan Utsav Plan
LIC Jeevan Utsav Plan Details and Benefits – Life Insurance Corporation of India (LIC), the country’s largest insurance company, has informed about its new scheme, LIC Jeevan Utsav Plan. Under the scheme, LIC has promised guaranteed returns and assured income. “Jeevan Utsav Yojana is a ‘non-linked’, non-participating, personal savings, whole life insurance scheme,” LIC said in a regulatory filing. LIC has Jeevan Utsav Plan No. 871, which comes with a lifetime guaranteed return.
In this plan, you will get the option of full life insurance and benefit payment. The limited premium payment period of this scheme will be 5 to 16 years. There is also a provision to increase guaranteed returns while paying premiums. In this scheme, you will get the benefit of regular income and flexi income.
The minimum insurance amount of the scheme will be Rs 5 lakh. At the time of starting the policy, the minimum age of the policyholder should be 18 years and the maximum age at the time of completion of premium should be 75 years. Under the scheme, LIC will also pay annual interest at the rate of 5.5 per cent to the policyholder. However, the policyholder will not get the benefit of maturity under this scheme.
Other benefits of Jeevan Utsav Yojana :
Lic Chairman Siddharth Mohanty said, “LIC Jeevan Utsav Yojana will provide a fixed return and after completion, the policyholder will get 10 per cent of the life insurance amount. “Everyone wants to know how much they are going to invest and how much money they are going to get in 20 to 25 years. Apart from this, the features of LIC Jeevan Utsav Scheme have also included loan facility and premature withdrawal.
LIC ची नवीन योजना, आता आयुष्यभर मिळणार जबरदस्त परतावा, एका पॉलिसीमध्ये अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांची नवीन योजना, एलआयसी जीवन उत्सव (LIC Jeevan Utsav Plan) बाबत माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत एलआयसीने हमी परतावा आणि खात्रीशीर उत्पन्नाचे आश्वासन दिली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं की, जीवन उत्सव योजना ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन क्रमांक ८७१ आहे, जो आजीवन गॅरंटीड परताव्यासह येतो.
Eligibility for LIC Jeevan Utsav Plan
- या योजनेमध्ये तुम्हाला फुल लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळणार आहे. या योजनेचा मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधी ५ ते १६ वर्षे असणार आहे. तसेच प्रीमियम भरताना हमी परतावा वाढण्याची तरतूद आहे. या योजनेत तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेची किमान विमा रक्कम ५ लाख रुपये असणार आहे. तर पॉलिसी सुरू करताना पॉलिसीधारकाचे किमान वय १८ आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळीचे वय कमाल ७५ वर्षे असावे. या योजनेअंतर्गत, एलआयसी पॉलिसीधारकाला ५.५ टक्के दराने वार्षिक व्याज देखील देणार आहे. परंतु, पॉलिसीधारकाला या योजनेअंतर्गत मॅच्युरिटीचा लाभ मिळणार नाही.
Benefits of LIC Jeevan Utsav Plan
जीवन उत्सव योजनेचे इतर फायदे –
एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, एलआयसी जीवन उत्सव योजना निश्चित परतावा देईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आजीवन विम्याच्या रकमेच्या १० टक्के मिळतील. मोहंती पुढे म्हणाले, प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, ते किती गुंतवणूक करणार आहेत आणि २० ते २५ वर्षांनी त्यांना किती पैसे मिळणार आहेत. याशिवाय एलआयसी जीवन उत्सव योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढणे यांचाही समावेश करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Benefits of LIC Jeevan Utsav Plan