Latur Rozgar Melava 2024

Latur Job Fair 2024

Latur Rozgar Melava 2024:Pandit Dindayal Upadhyay Job Fair Fair  Latur district is the schedule for recruitment to the various posts. There is a total of various vacancies available for these posts under Latur Rozgar Melava 2024. Interested and eligible candidates should appear at the given address on 28th June 2024. For more details of the applications & applications address is as follows: –

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

लातूर येथे विभागीयस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे इच्छुक व पात्र योग्य उमेदवारांनी 28th June 2024 या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Complete Details


Latur rojgar

विभागीयस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळावा
DIVISION
Private Employer
General
24-02-2024
24-02-2024
India
Maharashtra
Nanded, Hingoli, Parbhani, Jalna, Chhatrapati Sambhajinagar, Bid, Latur, Dharashiv
शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन च्या समोर, बार्शी रोड, लातूर.

 

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type Vacancy District Action
विभागीयस्तरीय विशेष नमो महारोजगार मेळावा 24-02-2024 | 24-02-2024 DIVISION General 800 + Nanded, Hingoli, Parbhani, Jalna, Chhatrapati Sambhajinagar, Bid, Latur, Dharashiv Click her to apply

Latur Jobs Fair 2024 Details 

  • Job Fair name: Pandith Dindayal Upadhyay Online Job Fair 0
  • Name of the Posts:  Vrious posts
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employee
  • Job Fair Type: General
  • District: Latur
  • Division : Aurangabad
  • State: Maharashtra
  • Date of Job Fair: 10th Jnauary 2023
  • Venue: Government Industrial Training Institute (Girls) Latur

Check more details here

Registration Link


Latur Online Job Fair 2023

Latur Rozgar Melava 2023 for 600 posts on 18th March 2023. District Skill Development, Employment and Entrepreneurship, Guidance Center and Shivaji College, Renapur have organized Pandit Deendayal Upadhyay Departmental Employment Fair on 18 March 2023 at 10 am at Shivaji College, Renapur. This employment fair has been organized on the occasion of Amrit Mahotsav of Independence and the Amrit Mahotsav of Marathwada Liberation War and the educated unemployed candidates of the district will get employment opportunities through this.

A total of 593 vacancies have been notified by 12 establishments, entrepreneurs in this departmental employment fair. In this, Sai Shraddha Enterprises in Pune will be recruiting for 100 production operator posts and for this, ITI (all trades), 50 posts of two wheeler and four wheeler automotive service technicians will be filled in Tata Strive in Pun.

Educational Qualification : The qualifications are 10th Class pass +  ITI, etc. Also, 50 posts of Automotive Consultant and Automotive Telecaller will be filled in this establishment and the qualification for this will be 12 Class & any degree.

Educated unemployed candidates of Latur district should avail this opportunity. For more information contact the telephone number 02382-299462, said Assistant Commissioner of Awahan District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre. Ms. Murray has done it.

लातूर : 18 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा

लातूर, 12 मार्च (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र आणि रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 18 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Latur Rozgar Melava 2023

  1. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  2. या विभागीय रोजगार मेळाव्यात 12 आस्थापना, उद्योजक यांनी एकूण 593 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये पुणे येथील साई श्रद्धा इंटरप्राइजेसमध्ये प्रोडक्शन ऑपरेटरच्या 100 जागांसाठी भरती केली जाणार असून यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड), पुणे येथीलच टाटा स्ट्रीव्हमध्ये टू व्हिलर ॲन्ड फोर व्हिलर ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियनच्या 50 जागा भरल्या जाणार असून यासाठी इयत्ता दहावी, आयटीआय, इतर अशी पात्रता आहे. तसेच याच आस्थापनेत ऑटोमोटिव्ह कंन्सल्टंट तथा ॲटोमोटिव्ह टेलिकॉलरच्या 50 जागा भरण्यात येणार असून यासाठी इयत्ता बारावी, कोणतीही पदवी अशी पात्रता राहील.
  3. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02382- 299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

Latur Rozgar Melava 2022: District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre conduct Job fair for various Posts.  There is a total of 1708 vacancies  available for these posts under Latur Rozgar Melava 2022. Various Company Participated in Latur Job Fair.  Interested & Eligible applicants need to attend the job fair on 28th August 2022 at mentioned address. Latur has organized “Pandit Dindayal Upadhyay” Employment Fair at Dayanand College Auditorium from 10 am onwards.

लातूर-लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला आहे, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या गोष्टीचा विचार करुन बाहेरच्या कंपन्यांना बोलावून लातूरमध्ये रोजगार मेळावा घेण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूरच्यावतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात” पंडित दिनदयाल उपाध्याय”‘ रोजगार मेळाव्याचे सकाळी 10 वाजल्यापासून आयोजन केले आहे. वेगवेगळ्या 76 उद्योग/ कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहेत. पात्र युवकांनी या मेळाव्यात येवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

Latu Job Fair 2022- Vacancy Details

  • या मेळाव्यात रोजगार देणारे लातूर जिल्ह्यातील एकूण 65 आस्थापना / उद्योक यांची एकूण 598 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.
  • तसेच पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद येथील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी 1 हजार 110 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत, असे एकूण 1 हजार 708 रिक्त पदे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयास उपलब्ध झालेला आहे.

लातूर जिल्हयातील प्रमूख आस्थापना  शिव मोटार्स, याम्हा शोरुम, (Shiv Motors Yamaha Showroom), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, (HDFC Life Insurance), एलआयसी ऑफ इंडिया, अविनाश इंजीनीअरींग, (LIC of India, Avnish Engineering) प्राईमवन डिलेव्हरी ऑफिस,(Primeone Delivery Office) प्राईम डिलेव्हरी ऑफीस, (Amazon Delivery Boy)  &  Kirti Gold अमेझॉन डिलेव्हरी बॉय अँन्ड किर्ती गोल्ड,  तसेच इतर काही लातूर शहरातील प्रमुख आस्थापना यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.

तसेच  पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथील नामांकीत आस्थापना महेंद्रा अँन्ड महेंद्रा लिमीटेड,पुणे (Mahindra & Mahindra Ltd. Pune), वैभव फुड पुणे (Vaibhav Food Pune), ब्रेनसिटर इंडिया प्रायव्हेट लिमीटेड पुणे (Brainsitter India Pvt.Ltd. Pune), फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स, प्रायव्हेट लिमीटेड रांजनगाव,  पुणे (Fiat India Automobiles Pvt.Ltd.Ranjangaon Pune), याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, पुणे (Yazaki India Pvt.Ltd. Wagholi, Pune), मेहेंद्रा चाकण, पुणे (Mahindra Chakan Pune), एसएमपी ग्रुप, पुणे (SMP Group Pune), बिडवे इंजिनिअरींग लिमीटेड, औरंगाबाद (Badve Engineering Ltd Aurangabad), धुत ट्रान्समिशन औरंगाबाद ॲन्ड तोशीबा संगारेड्डी, हैद्राबाद (Dhoot Transmission Aurangabad & Toshiba Sangareddy Hyderabad)  या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.या साठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. (All Trade) / डिप्लोमा / बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

  Walk-in-Interview For Latur Job Fair 2022

  • वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता  दयानंद महाविद्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम / बायोडाटा / पासपोर्ट फोटोसह  उपस्थित रहावे.
  • व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, लातूर  यांनी केले आहे.
  • अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात नमुद केले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Latur Rozgar Melava 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!