लातूर पाेलिस भरती प्रक्रिया : तीन दिवस हाेणार ४३१ पात्र उमेदवारांची काैशल्य चाचणी – Latur Police Bharti 2024
Latur Police Constable & Driver Bharti 2024
Latur Police Bharti 2024 Physical Test – Candidates who have appeared for the field test under Latur Police Recruitment are now being called for aptitude test. Eligible merit list in this regard has been published on the website. Candidates who have passed the Physical Measurement and Physical Field Test for the post of Driver, Police Constable have qualified for Driving Aptitude Test. Their provisional merit list has been released on the website. Moreover, the Superintendent of Police’s office has been plastered on the facade. District Superintendent of Police Samey Munde informed on Wednesday that 120 candidates of July 4, 155 of July 5 and 6 of July 156 have been selected.
लातूर पाेलिस भरती प्रक्रिया : तीन दिवस हाेणार ४३१ पात्र उमेदवारांची काैशल्य चाचणी
- लातूर जिल्हा पाेलिस दलातील रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामध्ये प्रवर्गनिहाय पाेलिस शिपाई – ३९, पाेलिस शिपाई बँड्समन – ५ आणि पाेलिस शिपाई चालक – २० पदांसाठी पहिल्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक माेजमाप, मैदानी चाचणी १९ ते २८ जून या काळात बाभळगाव पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली.
- मैदानी चाचणीसाठी हजर राहिलेल्या उमेदवारात पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता काैशल्य चाचणीसाठी बाेलावण्यात येत आहे. याबाबतची पात्र गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. चालक, पाेलिस शिपाई पदासाठी शारीरिक माेजमाप व शारीरिक मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार वाहन चालविण्याच्या काैशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय, पाेलिस अधीक्षक कार्यालयात दर्शनी भागावर डकविण्यात आली आहे. ४ जुलै राेजी १२० उमेदवार, ५ जुलै राेजी १५५ आणि ६ जुलै राेजी १५६ उमेदवारांना बाेलाविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी बुधवारी दिली.
Latur Police Bharti 2022: Latur Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable & Police Constable (Driver)” Posts. There are total 64 vacancies available for this posts in Latur Police Department. Job Location for these posts is in Latur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Latur Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Latur Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
-
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध – Maharashtra SRPF Bharti 2024
-
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2024
लातूर पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार, पोलीस हवालदार चालक” पदांच्या एकूण 64 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
31st March 202415th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Latur Police Notification 2024
Here we give the complete details of Latur City Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Latur City Police Bharti 2024 Details
|
|
Recruitment Name : | Latur Police Department |
Number of Vacancies : | 64 Posts |
Name of Post : | Police Constable & Police Constable (Driver) |
Job Location : | Latur, Maharashtra |
Pay-Scale : | as per the govt norms |
Application Mode : | Online Application Form |
Age Criteria : |
|
Latur Police Constable Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Police Constable |
44 Posts |
1. Police Constable (Driver) | 20 Posts |
Latur Police Driver Bharti 2024 -Eligibility Criteria
|
|
|
12th should be passed from its respective boards |
Application Fees Details
|
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
How to Apply for Latur Police Department Recruitment 2024
|
|
|
|
Selection Process in Latur Police Bharti 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Latur Police Vacancy 2024
|
|
⏰ Last date to apply : |
|
Important Link of Latur Police Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT-CONSTABLE | |
PDF ADVERTISEMENT-DRIVER | |
|
Latur Police Bharti 2022
Latur Police Bharti 2022: It has been decided to implement the recruitment process of as many as 11 thousand 443 police personnel in Maharashtra. Latur district police force has almost 2000 police personnel. Many of the sanctioned posts are still vacant. The recruitment process for these vacancies will be started after the order of Home Department. Read More details are given below.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भरतीय प्रक्रिया राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी, जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या आणि अहवाल गृहविभागाच्यावतीने मागविण्यात आला आहे. त्या-त्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा घेत भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली आहेत. गृहविभागाच्यावतीने तब्बल ११ हजार ४४३ पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागांना मिळणार प्राधान्य
अनुकंपा तत्त्वांतर्गत रिक्त जागाही भरण्यासाठी आगामी भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी अनुकंपाच्या जागा भरल्याने त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे. दरम्यान, लातूर जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागांची संख्या बरीच आहे.
पोलीस दलातील रिक्त पदांचा प्रश्न सध्या आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दरम्यान, रिक्त झालेल्या पदाची भरती केली तर पोलीस दलातील मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही. शिवाय, अतिरिक्त कामाचा भारही कमी होणार आहे.लातूर जिल्हा दलातही अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अहवाल तयार कयायाचे काम सध्या सरू आहे.
Latur Police Constable & Driver Bharti 2024