खुशखबर; L & T कंपनी मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
L & T Jobs
L&T will offer jobs to women under the Career Re-Entry for Women program. Larsen & Toubro, a leading engineering company. Women will get job opportunities in Audit, Finance / Accounting, Engineering – Design, Project Management, Information Technology, Human Resource Management, Legal, CSR. Interested candidates need to register on the official website of the company and attach a copy of their resume.
‘Renew: Career Re-entry for Women’ program
इंजिनिअरिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी लार्सन अँड टुब्रो नं लवकरच महिलांना नोकरी देणार असल्याची घोषणा केली आहे. रिन्यू: करिअर री-एंट्री फॉर वुमन’ कार्यक्रमांतर्गत L&T महिलांना नोकरी देणार आहे. ज्या महिला करिअर ब्रेकवर आहेत अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तसंच ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना हे जॉब मिळणार आहेत. यासंबंधीचं वृत्त लाईव्ह मिंट’ नं दिल आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स.
RENEW हा एक उपक्रम आहे जो L&T च्या वैविध्य आणि सर्वांसाठी समान करिअर संधींवरील दृढ विश्वासातून निर्माण झाला आहे. हे एक व्यासपीठ प्रदान करण्याचा उद्देश आहे ज्याद्वारे करिअर ब्रेकनंतर महिला व्यावसायिक कॉर्पोरेट जगतात पुन्हा प्रवेश करू शकतात आणि पुढे करिअर घडवू शकतात.
L&T अतुलनीय नेतृत्व संधी आणि प्रमोशन प्रदान करते. आमचा दृष्टीकोन कर्मचार्यांना आव्हानात्मक असाइनमेंट स्वीकारण्यासाठी आणि त्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी सक्षम बनवण्यावर आधारित आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
Eligibility Criteria For L & T Vacancy 2021
- BE / BTech / MBA / LLB (First Class) किंवा CA, ICWA पर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या महिला या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत.
- Audit, Finance / Accounting, Engineering – Design, Project Management, Information Technology, Human Resource Management, Legal, CSR.या विभागांमध्ये महिलांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
अशा पद्धतीनं होईल निवड- Selection Process
- इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी करायची आहे आणि त्यांच्या Resume ची प्रत जोडायची आहे.
- यानंतर सर्व बायोडेटा हे उमेदवारांच्या शिक्षणानुसार आणि विभागानुसार तपासले जातील आणि यातून काही उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे अशा उमेदवारांची टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.
- यानंतर टेलिफोनिक मुलाखतीत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची पर्सनल मुलाखत होणार आहे. Hiring Managerआणि Department Head यांच्याकडून ही मुलखात घेतली जाणार आहे.
Larsen & Toubro Infotech (LTI NSE -3.30%) will provide job opportunities to 5,500 freshers in FY2022. Recognizing the growing demand in the market, this company is expediting the recruitment process. Therefore, this recruitment is more than the previous target of 1000.
Larsen & Turbo Bharti 2021
Larsen & Toubro Recruitment 2021:लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (LTI NSE -3.30 %) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ५,५०० फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. या कंपनीतर्फे मार्केटमधील वाढती मागणी ओळखून वेगाने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे ही भरती आधीच्या टार्गेटपेक्षा १ हजारहून अधिक आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा
ईएसजी आणि सायबरसुरक्षा सारख्या नवीन क्षेत्रांतील व्यापक मागणी पाहता LTI नवीन नोकर्या देत आहे. यासाठी एलटीआयला नॉन-टेक हायरिंग, इन-हाऊस टॅलेंटचे अपस्किलिंग आणि इतर अनेक उद्योगांद्वारे एक मोठा टॅलेंट ब्रीज तयार करायचा असल्याचे LTIचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापन दिग्दर्शक संजय जलोना म्हणाले.
- मिड-टियर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ५० दशलक्ष कमाईसह एक ग्राहक, त्याच्या २० दशलक्ष डॉलर्सच्या श्रेणीमध्ये तीन ग्राहकक आणि १० दशलक्ष डॉलर्सच्या यादीत पाच ग्राहक जोडले आहेत. दरम्यान ‘आम्ही ४५०० फ्रेशर्स भरण्याची घोषणा पहिल्या तिमाहीत केली होती त्यामध्ये आता १ हजार अधिक फ्रेशर्स भरणार असल्याचे’ जलोना म्हणाले. दुसऱ्या तिमाहीत कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण (attrition rate) १५.२ टक्क्यांवरून १९.६ टक्के इतका वाढला होता.
- तरीही दुसऱ्या तिमाहीत LTI कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजारपासून ४२ हजार ३८२ कर्मचार्यांपर्यंत पोहोचली असेही ते म्हणाले. जगभरात कर्मचाऱ्यांकडून अधिक राजीनामे आणि क्षोभ पाहायला मिळत आहे. हे आणखी तीन वर्षे असेल सुरु राहील असे जलोना पुढे म्हणाले.
- मागील आर्थिक वर्षात जेव्हा इतर कंपन्यांची भरती प्रक्रिया मंदावली होती तेव्हा देखील एलटीआयमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरु होती. २०२१ या आर्थिक वर्षात एलटीआयमध्ये ९.५ टक्के इतकी कर्मचाऱ्यांची वाढ झाली.
- तरी देखील एलटीआय कंपनीने भरती सुरुच ठेवली होती असेही ते म्हणाले. स्पर्धेत राहण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकणाऱ्या लोकांसाठी एक रोमांचक कार्यस्थळ निर्माण करायचे आहे.अशा प्रकारची प्रतिभा निर्माण करण्यासाठी काही वर्षे लागतील परंतु त्यादरम्यान आम्ही आमच्याकडील प्रतिभेचा पूर्ण वापर करु असेही म्हणाले.
Larsen & Toubro Company, Panvel has organized a recruitment fair for training and employment. Government ITI through Basic Training and Ancillary Information Center Molacha Odha at Satara on Thursday On 28th October 2021 ITI welders, electricians, wiremen, carpenters etc. who have completed 18 years may attend the job fair to the given address on the given date.
लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा
ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षणाची व रोजगाराची उत्तम संधी. मोळाचा ओढा सातारा येथे गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन , सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.
18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Larsen & Toubro Company Panvel Bharti 2021
- बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- प्रशिक्षण दरम्यान राहण्याची, जेवणाची, प्रवासभाडेची सोय कंपनी मार्फत मोफत केली जाणार आहे.
- उमेदवारांना गणवेश, सेफ्टीबुट, सुरक्षा साधने दिली जाणार आहेत.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारास प्रमाणपत्र दिले जाणार असून कंपनी मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, विजबिल, आधारकार्ड, फोटो व बँक पासबूक च्या तीन प्रतीसह दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय आय. टी. आय . मोळाचा ओढा सातारा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य एस. एम. धुमाळ यांनी केले आहे. अधिक माहिती साठी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधावा.
L & T company has announced to employ 4500 freshers this financial year. According to company officials, the company will hire young and talented freshers. The company will focus on candidates with knowledge of cloud and other important topics. The company will give job opportunities only to such candidates.
खुशखबर; L & T देणार 4500 फ्रेशर्सना नोकरी
L & T Recruitment 2021- कोरोनामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही कंपन्या मात्र जोमात आहे. IT क्षेत्रातील काही कंपन्यांना कोरोनाकाळातही मोठा फायदा झाला आहे. मात्र काही कंपन्यांचा ऍट्रिशन रेट अधिक आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे L & T कंपनीचा यावर्षीचा ऍट्रिशन रेट म्हणजेच कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचा रेट सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीनं या आर्थिक वर्षात तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
L and T Bharti 2021
गेल्या वर्षी कंपनीनं नवीन 3000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली होती. मात्र यावर्षी तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्यात येणार आहे अशी घोषणा कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं केली आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी तरुण आणि टॅलेंटेड फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या पाच वर्षांत L & T ची कमाई डॉलरच्या तुलनेत वार्षिक दरानं 13.5 टक्के वाढली आहे तर या कालावधीत नेट इनकम दुप्पट झालं आहे.
क्लाउड आणि इतर महत्त्वाच्या विषयांबाबतच ज्ञान असणाऱ्या उमेदवारांवर कंपनीचं लक्ष असणार आहे. अशा उमेदवारांनाच कंपनी नोकरीची संधी देणार आहे. कारण ही काळाची गरज आहे असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात L & T सारखी मोठी कंपनी फ्रेशर्सना दिलासा देणार आहे याबाबत शंका नाही.
नव्या वर्षात रोजगाराची सुवर्णसंधी, 1100 इंजिनियर्सना मिळणार नोकरी
Larsen and Toubro Recruitment: Larsen & Toubro (L&T), a well-known company in the industry, has also provided great employment opportunities to the youth. This company is recruiting over 1100 engineers. (Larsen and Toubro are hiring 1100 Engineers big opportunity for job). Managing Director of L&T S. N. Speaking on the recruitment process, Subramaniam said it was a good opportunity for the youth. The company operates nationally as well as internationally. He also said that the engineers who came here have a lot to learn.
कोरोना महामारीमुळे आलेल्या मरगळीला उद्योग क्षेत्राने स्थिरावत आहे. हळूहळू व्यापर जगतात उलाढालही वाढली आहे. मागणीमध्ये वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्यांना आता मनुष्यबळ कमी पडू लागलं आहे. ही गरज लक्षात घेता अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग क्षेत्रात नावाजलेली लार्सन अँड टूब्रो (L&T) या कंपनीनेसुद्धा तरुणांना रोजगाराची मोठी संधी दिली आहे. या कंपनीकडून तब्बल 1100 इंजिनियर्सची भरती (Engineers job) करण्यात येत आहे. (Larsen and Toubro is hiring 1100 Engineer big opportunity of job)
L & T Recruitment
रोजगाराची सुवर्णसंधी; नव्या वर्षात ही कंपनी 9 हजार लोकांना नोकरी देणार
या कंपनीकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. कोरोनामुळे संसर्गाचा धोका असल्यामुळे भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 250 इंजिनियर्सची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयआयटी मद्रास, गुवाहाटी, मुंबई, दिल्ली, रुरकी, खडगपूर, हैदराबाद या संस्थांमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या तसेच इतरही ठिकाणाहून पदवी घेतलेल्या इंजिनियर्सना एल अँड टी या कंपनीमध्ये भरती करुन घेतलं जात आहे.
खूप काही शिकण्याची संधी
एल अँड टी (L&T) चे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी भरती प्रक्रियेबद्दल सांगताना, ही तरुणांसाठी चांगली संधी असल्याचं म्हटलंय. ही कंपनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. त्यामुळे येथे आलेल्या इंजिनियर्सना खूप काही शिकण्याची संधी असल्याचंही ते म्हणाले.
दरवर्षी 1100 इंजिनियर्सना नोकरी
ही कंपनी दरवर्षी 1100 फ्रेशर इंजिनियर्सना संधी देते. देशातील उत्तम संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येते. कोरोना महामारीमुळे उद्योगक्षेत्र तोट्यात असूनसुद्धा या कंपनीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धातीने होत आहे.
सोर्स: टीव्ही 9 मराठी
I am b.a pass
Recruitment