जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती – Jmain Mojani Details

Land Survey, Fees, Document Details

Jmain Mojani Details | Land Survey How to apply, Fees etc., details read the carefully. Most of the time, the farmer wonders why the amount of agricultural land mentioned on his satbara is not actually visible. So he wonders if his land has been encroached upon by a neighboring farmer. To overcome this doubt, the option before him is to count and measure agricultural land in an official manner. We will look at the details of how to apply for counting agricultural land, what documents are required, how much is charged for the counting process.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to apply for Land Survey Calculation Application and Documents:-

  • If there is any doubt about the boundaries of agricultural land, farmers can actually apply by visiting the office of the Deputy Superintendent of Land Records or Town Land Measurement Officer at the taluka level of the Land Records Department.

Application for Jamin Mojani Process:-

  • How to apply: You have to enter the name of the taluka and district in which you are going to submit the application.
  • Applicant Information: The first option is to provide “full name and address of the applicant”. It has to write the name of the applicant, the name of the village, the name of the taluka and the district.
  • Duration of counting: – The second option is “census information and details of the type of count”. It has to write “duration of count” and “purpose” in front of the type of count. Next, the name of the taluka, the name of the village and the group number in which the agricultural land falls, the group number should be inserted here.

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

बऱ्याच वेळेला आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे त्याचे मापन करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो. जमीन मोजणी – Land Survey :- शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

How to apply for Land Survey मोजणीसाठी लागणारे अर्ज आणि कागदपत्रे:-

  • शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाली तर शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात अर्ज करू शकतात.
  • जमीन मोजणीसाठी अर्ज :- जमीन मोजणी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
  • अर्ज करण्याची पद्धत:- तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.
  • अर्जदाराची माहिती :- पहिल्या पर्यायापुढे “अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता” याची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.
  • मोजणीचा कालावधी: – दुसरा पर्याय म्हणजे “मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील”हा आहे. यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर “मोजणीचा कालावधी” आणि “उद्देश” लिहायचा आहे. पुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक येथे टाकायचा आहे.

Jmain Mojani Duration – मोजणीसाठी लागणारा कालावधी:-

  • मोजणीसाठी जी फी आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.
  • जमीन मोजणीचे तीन प्रकार पडतात. यामध्ये साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये पूर्ण केली जाते, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाते.

Jmain Mojani  Fees – मोजणीसाठी लागणारे शुल्क:-

  • “सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम.” हा तिसरा पर्याया समोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक व तारीख लिहायची आहे.
  • जमिनीच्या मोजणीवरून आकारण्यात येणारे शुल्क:-एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क किंवा फी आकारली जात असते. मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती “कालावधी” या कॉलममध्ये लिहू शकतात.
  • उद्देश:- “उद्देश” या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे यामध्ये शेतजमिनीची हद्द किती आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा उद्देश शेतकरी लिहू शकतात.
  • जमिनीच्या सहधारकांची माहिती:-चौथ्या पर्यायामध्ये “सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक” म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असल्यास त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.
  • पाचव्या पर्यायामध्ये “लगतचे शेतकरी यांची नावे आणि पत्ता” लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहणं गरजेचं आहे.

Land Survey Required Documents अर्जासोबतच्या कागदपत्रांचं वर्णन:-

  • शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज,
  • मोजणी फीचं चलन किंवा पावती,
  • 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.
  • जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.
  • ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

Jamain Mojani Documents Verification – कागदपत्रांची तपासणी:-

  • हा अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो.
  • त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं.
  • त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.
    मोजणी अर्जाची पोहोच:-मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. व शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते.
  • ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

जमीन मोजणी नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Form Download Link


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Land Survey, Fees, Document Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!