Lakshya Academy – ‘लक्ष्य अॅकॅडमी’तर्फे बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर

Lakshya Academy Classes

Lakshya Academy Shibir – Mumbai’s Lakshya Academy has organized a mentoring camp on opportunities in the banking sector. During this time, guidance will be given on how to prepare for the examinations to be held for bank PO, SBI, RBI officer posts.
In this workshop, students from Mumbai and Maharashtra will be guided by professor Wasim Khan, an expert of the academy, on various aspects like exam syllabus, exam preparation, how to take notes, time planning, etc.
The workshop will be held on Sunday, November 17 from 6 pm to 8 pm and students from Mumbai can attend in person at Lakshya Academy, 21B, Om Swati Manor, Dadar Mumbai – 400028. To register, contact Nobin 9820971345 or Bhushan 9619071345.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

‘लक्ष्य अॅकॅडमी’तर्फे बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर

  • मुंबईतील लक्ष्य अॅकॅडमीच्या वतीने बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी बँक पीओ, एसबीआय, आरबीआय अधिकारी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन केले जाईल.
  • या कार्यशाळेत मुंबईसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी, नोट्स कशा काढाव्यात, वेळेचे नियोजन अशा विविध बाबींवर अॅकॅडमीचे तज्ज्ञ प्राध्यापक वासिम खान मार्गदर्शन करतील.
  • ही कार्यशाळा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून मुंबईतील विद्यार्थ्यांना लक्ष्य अॅकॅडमी, २१ बी, ओम स्वाती मनोर, दादर मुंबई – ४०००२८ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
  • नाव नोंदणीसाठी नोबीन ९८२०९७१३४५ किंवा भूषण ९६१९०७१३४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!