लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक – Ladki Bahin Yojana Required documents list

Ladki Bahin Yojana Required Documents list

Ladki Bahin Yojana Required documents list given here – Applications for the ‘Mukhyamantri Ladki Bahin’ scheme can be made available from 1st July 2024 from below given app. And last date to apply online for this scheme is 31st August 2024. The applications received will be verified by anganwadi supervisors, project officers, anganwadi workers. Gram sevaks can also verify the applications. Once we get the application from them, we will finalise the list and submit it to the district collector. The committee headed by the district collector will then release the final list of beneficiaries and they will get the benefit. Candidates keep visit on our website www. govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक सर्व व्यावसायिक उत्पन्न व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय लागू राहील. ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के प्रतिपूर्ती दिली जाईल. राज्यातील मोफत अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींनी याचा लाभ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

 Required Documents for Ladki Bahin Yojana

  • Apply online or in person
  • Aadhaar card required
  • State Domicile Certificate or State Birth Certificate 
  • Scanned copy of first page of bank account passbook 
  • Passport size photograph, ration card 
  • Undertaking to comply with the terms and conditions of the scheme 
  • Female applicant must be physically present while filing the application

Where to apply for Ladki Bahin अर्ज भरण्याची सुविधा

  • अंगणवाडी केंद्रात,
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये,
  • ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस,
  • सेतू सुविधा केंद्र व
  • महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

Important Dates to apply online Ladki Bahini Yojana अर्ज भरण्याची प्रक्रिया

  • – अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
  • – अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
  • – प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
  • – प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
  • – लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
  • – लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

Ladki Bahini Yojana:  – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास ‘या’ 15 दिवसांचीच मुदत! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Which women will be eligible? कोणत्या महिला असणार पात्र?

  • – महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
  • – विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • – वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
  • – अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक
  • – अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
  • – अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
  • – ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

Required Documents for Ladki Bahin Yojana ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

  • – ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
  • – आधार कार्ड आवश्‍यक
  • – राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • – बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • – पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • – योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • – अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक

Important Link Complete Details in PDF

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ..! 

लाडकी बहीण योजनेचा आॕनलाईन अर्ज अश्या प्रकारे भरा?


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ladki Bahin Yojana Required documents list

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!