नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळेल?
 – Ladki Bahin Yojana Benefit

Ladki Bahin Yojana Benefit, How to apply

Ladki Bahin Yojana Benefit –  As many as 8 lakh women who have availed the benefits of the Namo Shetkari Yojana in the state will get Rs 500 instead of Rs 1,500 from the Ladki Bahin Scheme. The opposition has tried to corner the government over the issue. Uddhav Sena leader Sanjay Raut said that he bought votes from his beloved sisters in exchange for Rs 1,500, it cost Rs 500 and later it will become zero. The Grand Alliance government, on the other hand, launched schemes only to win elections; But we have been saying from day one that they will be closed in the future,” said Rohini Khadse, the women’s state president of the Sharad Pawar group.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळेल?

  • राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ८ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून १,५०० रुपयांऐवजी ५०० रुपयेच मिळणार आहेत. या मुद्दयावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लाडक्या बहिणींकडून १५०० रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्याची किंमत ५०० रुपये झाली आणि पुढे ती शून्य होईल, अशी टीका उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली. तर महायुती सरकारने केवळ निवडणूक जिंकण्यासाठी योजना सुरू केल्या; पण भविष्यात त्या बंद केल्या जातील हे पहिल्या दिवसापासून सांगत आहोत, असा दावा शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.
  • विरोधकांकडून अपप्रचार – लाडकी बहीण योजनेतून एकाही पात्र भगिनीस वगळलेले नाही. इतर कोणत्याही योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दिले जातात. इतर योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित होते. सदर योजनेत ३ जुलै २०२४ नंतर बदल केलेला नाही. विरोधक अपप्रचार करत असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या.

As per the information How much money will be received in the month of April under the Ladki Bahin Scheme? At present, the premium for the month of April will be only Rs. 1500, but the discussion of making 2100 has gained momentum again. An official announcement is expected in the next few months. Ladki Bahin should now keep an eye on whether money comes into their accounts between April 5 and 15!

लाडकी बहीण योजना – महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत!
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० दिले जात आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
आतापर्यंत मिळाले नऊ हफ्ते, पुढे वाढीव रकमेची चर्चा सुरू!
ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू झाली असून, आतापर्यंत जुलै २०२४ ते मार्च २०२५ असे एकूण नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारकडून रक्कम २१०० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर वाढीव रक्कमेचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिन्यात किती रक्कम मिळेल?
 सध्या एप्रिल महिन्याचा हप्ता १५०० रुपयांचाच मिळेल, मात्र २१०० करण्याबाबतच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींनी आता ५ ते १५ एप्रिलदरम्यान खात्यात पैसे येतात का, याकडे लक्ष ठेवावे!


Ladki Bahin Yojana Benefit –  “The work of linking Aadhaar cards of eligible women under the Ladki Bahini Scheme with the scheme was to be done before the assembly elections. However, this was not possible due to short time. The process has been initiated in this regard,” Deputy Chief Minister Ajit Pawar said. “The amount disbursed under the scheme will not be withdrawn from anyone,” he said.

लाभार्थीचे ‘आधार’ योजनेशी संलग्न ‘लाडकी बहीण’ बाबत पवारांची माहिती

‘लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे आधार कार्ड योजनेशी संलग्न करण्याचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वीच होणार होते. मात्र कमी वेळेमुळे ते शक्य झाले नाही. त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, ‘योजनेंतर्गत वाटप झालेली रक्कम कोणाकडूनही परत घेतली जाणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पालकमंत्री नेमणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ते दावोसहून परत आल्यानंतर सर्वांना विचारात घेऊन मार्ग काढतील,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. या योजनेत आणखी पारदर्शकपणा आवश्यक आहे. काहींनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत असून, त्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले. ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी सरकारची भूमिका आहे. या प्रकरणात कोणाचेही नाव आले, तरी त्याची चौकशी होईल,’ असे त्यांनी नमूद केले.


Ladki Bahin Yojana Benefit – Devendra Fadnavis announced that two women will get a chance in the same family. “There was a huge demand. It should not be misused. Therefore, it has been decided to give the benefit to two women in a family. If one is married, it has also been decided to give the benefit of this scheme to an unmarried woman. So we have replied that we are not discriminating,” Fadnavis said.

  • Devendra Fadnavis gave information about Chief Minister’s beloved sister scheme in the hall. “Maazhi Ladaki Baheen is an ambitious scheme announced by the state government. Some changes have been made to it yesterday. It has been decided to give Rs 1,500 per month to women between the ages of 21 and 65 whose income is within Rs 2.5 lakh,” said Fadnavis.
  • “The condition of five acres in the eligibility criteria for the beneficiaries of this scheme has now been removed. 60 days are given to apply instead of 15 days. Those who apply during this period will be paid assuming they apply on 1st July. Those who will apply in August will get the money from the date they apply”, said Devendra Fadnavis on this occasion.
  • Besides, the issue of proof of domicile had arisen. He has been given a choice. If the husband was born in the state, his birth certificate will be valid. If the ration card is 15 years old, it will work. If the name is in the voter list, that will also work. Many such options are given.
  • Limitation of proof of income has also been removed. Orange card and yellow card cover seven and a half crore people in the state. Income proof condition has now been removed for them. Devendra Fadnavis informed that they will get the scheme only on that ration card.

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“एकाच कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळणार” – दरम्यान, एकाच कुटुंबात दोन महिलांना संधी मिळणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. “एक मोठी मागणी येत होती. याचा गैरवापर होऊ नये. म्हणून एका कुटुंबात दोन महिलांना याचा फायदा देण्याचा निर्णय झाला आहे. एक विवाहित असेल, तर एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा फायदा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आम्ही कोणताही भेदभाव करत नसल्याचं उत्तर आम्ही दिलंय”, असं देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

आणि हो, महत्वाचे म्हणजे, सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा किंवा या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे, म्हणजे सर्व नोकरी अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

Ladki bahin yojana new changes

  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्य सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मात्र, त्यात अर्ज करण्यासाठीची अल्प मुदत हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी याबाबत नव्याने निर्णय घेऊन घोषणेच्या तरतुदींमध्ये काही बदल केले आहेत. यासंदर्भात आज विधानपरिषदेत माहिती देताना देवेंद्र फडणवीसांनी लाभार्थी महिलांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
  • काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? – देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी यावेळी सभागृहात माहिती दिली. “माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने घोषित केली आहे. काल त्यात काही बदल करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंत ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, त्यांना १५०० रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असं फडणवीस म्हणाले.
  • “या योजनेतील लाभार्थ्यांसाठीच्या पात्रता निकषांमध्ये टाकलेली पाच एकरची अट आता काढण्यात आली आहे. १५ दिवसांऐवजी अर्ज करण्यासाठी ६० दिवस दिले आहेत. या काळात जे अर्ज करतील, त्यांनी १ जुलैला अर्ज केलाय असं गृहीत धरून पैसे दिले जातील. ऑगस्टमध्ये जे अर्ज करतील, त्यांना अर्ज करतील त्या तारखेपासूनचे पैसे मिळतील”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Rules and Conditions are change

लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल!

  • “याशिवाय, डोमिसाईलचा दाखला हा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला पर्याय देण्यात आला आहे. नवऱ्याचा जन्म राज्यात असेल, त्याचं जन्माचं प्रमाणपत्र चालेल. रेशनिंग कार्ड १५ वर्षांचं असेल, तर ते चालेल. मतदारयादीतलं नाव असेल, तर तेही चालेल. असे अनेक पर्याय दिले आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याचीही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. केशरी कार्ड आणि पिवळ्या कार्डमध्ये राज्यातले साडेसात कोटी लोक कव्हर होतात. त्यांच्यासाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्या रेशनिंग कार्डवरच त्यांना योजना मिळणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Don’t pretend to be an agent

मी भगिनींना आवाहन करतो की त्यांनी…”

“मी सर्व भगिनींना विनंती करतो की कुणीही एजंटच्या नादी लागू नका. कुणी एजंट येत असेल, तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून निलंबित केलं. त्याला बडतर्फ करण्याचाही विचार सरकार करत आहे. त्याशिवाय सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांनी या योजनेत मदत करावी म्हणून प्रती फॉर्म ५० रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे. यावर जर कुठला सेतूकेद्र चालक पैसे घेत असेल आणि त्याचा पुरावा समोर येईल, त्या सेतू केंद्र चालकाचा परवानाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश काढले आहेत.
“या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या ऑनलाईन करण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे जास्त वेगाने पैसे देता येतील. सुरुवातीच्या काळात एकाच वेळी जास्त लोक तिथे अर्ज दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळे सर्व्हर स्लो झाल्याचं पाहायला मिळतंय. पण आता त्याही अडचणी काढल्या आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जातील”, असं ते म्हणाले.

Important Link Complete Details in PDF

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

लाडकी बहीण योजनेचा आॕनलाईन अर्ज अश्या प्रकारे भरा?

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ..! 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ladki Bahin Yojana Benefit, How to apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!