२६ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींना पैसे खात्यात जमा होणार – Ladki Bahin Yojana Beneficiary List

लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर

As per the latest news the Cabinet on Thursday approved a proposal to disburse Rs 3,690 crore to the beneficiaries of the Mukhyamantri Ladki Bahini Yojana for the month of January before January 26. The opposition has been alleging that there is no funds in the state coffers. However, sources said the government has adequate funds for the purpose.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

२६ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींना पैसे खात्यात जमा होणार – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार असून या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येते. मात्र त्यासाठी पुरेसा निधी शासनाकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Ladki Bahin Yojana December Installment has been started to deposited in account. Women and Child Development Minister Aditi Tatkare said that the work of putting the December installment of Ladki Bahin Yojana in their bank account has started from Tuesday.  Tatkare said the amount has already been deposited in the accounts of 12.87 lakh sisters. All the Ladki Bahin will receive the amount in the next two to three days.

Chief Minister Devendra Fadnavis had assured that the people-oriented schemes will continue with the beloved sister. Tatkare said that some women were deprived of the scheme due to lack of Aadhaar authentication, but now the path has been cleared for women who have been aadhaar authenticated to get benefits. Tatkare said Chief Minister Fadnavis has said that he will take a positive decision in the upcoming budget to increase the amount under the Ladki Bahin Yojana from Rs 1,500 to Rs 2,100.

‘लाडकी बहीण’चा डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात टाकण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी सांगितले की, १२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्यात आजच रक्कम जमा झाली आहे. येत्या दोनतीन दिवसात सर्व बहिणींना ही रक्कम मिळेल.
लाडकी बहीणसह लोकाभिमुख योजना सुरूच राहतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. आधार प्रमाणिकरण होत नसल्याने काही महिला या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे त्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेतील रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे, असे तटकरे म्हणाल्या.


Ladki Bahin Yojana New Updates – Anganwadi sevaks took care of their work and provided valuable assistance in filling the application forms of the beloved sisters. So the women got money immediately. However, the government has not yet paid the remuneration of Anganwadi workers as Rs.50. The demand has been made to the government and the government has said that the money will be received after the convention.

‘लाडक्या बहिणीं’ साठी राबलेल्या हातांना शासन कधी पैसे देणार?

प्रतिअर्ज ५० रुपयांची तरतूद : ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांनी भरले लाखो अर्ज – राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यासाठी जिल्ह्यातील लाखो बहिणींनी अर्ज केले. हे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले. या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे ५० रुपये दिले जाणार होते. बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र, अंगणवाडी सेविकांना अद्यापही एक रुपयादेखील मिळालेला नाही. हे पैसे कधी मिळणार? असा सवाल अंगणवाडी सेविकांमधून विचारला जात आहे.

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक – महिलांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून ५० रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्या सांभाळून गावागावांत ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम केले. अर्ज भरताना अनेक अडथळे आले. मात्र, सर्व अडथळे पार करीत त्यांनी अर्ज भरले होते.
  • अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबर अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. नियमित कामाव्यतिरिक्त, शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. बहुतांश राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपक्रमांमध्ये या सेविकांना समाविष्ट करण्यात येते.
  • लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आले होते. त्यामुळे निरक्षर व अल्पशिक्षित महिलांनी सेविकांकडून अर्ज भरून घेतले होते. आता सरकार स्थापन झाले असल्याने अंगणवाडी महिलांना त्यांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी सेविकांमधून होत आहे.
  • जिल्ह्यात ७ लाख लाडक्या बहिणी अहिल्यानगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत एकूण ७ लाख अर्ज दाखल झालेले आहेत. त्यात ग्रामीण भागातील बहुतांश अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरलेले आहेत. त्यासाठी प्रतिअर्ज ५० रुपये अंगणवाडी सेविकांना दिले जाणार असून, त्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
  • अंगणवाडी सेविकांनी त्यांची कामे सांभाळून लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे महिलांना तत्काळ पैसे मिळाले. मात्र, अंगणवाडी सेविकांचे ५० रुपयांप्रमाणे मानधन अद्याप शासनाने दिलेले नाही. त्याची मागणी शासनाकडे केलेली असून अधिवेशनानंतर पैसे मिळतील असे सरकारने सांगितलेले आहे. -जीवन सुरडे, सहचिटणीस, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना

Ladki Bahin Yojana New Updates – The Grand Alliance government on Monday tabled supplementary demands worth Rs 35,788 crore in the winter session of the state legislature. The supplementary demands, tabled in the very first session of the Mahayuti government, include provisions for ongoing state government schemes, including the Ladki Bahini Yojana. Shinde Sena minister Uday Samant presented these supplementary demands in the Assembly. Rs 1,400 crore has been allocated for ‘Ladki Bahini’.
Rs 2,155 crore has been earmarked for the women and child development department, of which Rs 1,400 crore has been earmarked for the ladki sister scheme. Under the Ladki Bahini Yojana, Rs 7,500 has already been given to 2.34 crore women beneficiaries from July to November.

लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद

पहिल्याच अधिवेशनात सरकारकडून ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

  1. महायुती सरकारने सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
  2. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या. ‘लाडकी बहीण’साठी १४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
    डिंसेंबरचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता- महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, यात लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. लाडकी बहीण योजनेत २.३४ कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत ७,५०० रुपये आधीच देण्यात आले आहेत.
  3. महायुतीने ही मदत मासिक १५०० रुपयांवरून मासिक मदत २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल.
  4. दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी : पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजनेसाठी १२५० कोटी – रुपये, पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी देण्यासाठी १२०४ कोटी रुपये, राज्यातील महाविद्यालये, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी १ हजार कोटी रुपये आणि दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Beneficiary List | लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर – On June 28, 2024, the Government of Maharashtra approved the launch of the “Chief Minister Ladki Bahin Yojana” scheme for the economic freedom of women in the state, improving their health and nutrition and strengthening their decisive role in the family. Through this scheme, eligible women in the age group of 21 to 65 years in the state of Maharashtra will get A financial benefit of Rs. 1,500/- will be provided by DBT. To make women self-reliant, the Maharashtra government has launched the ‘Ladki Bahin Scheme’. The financial assistance of Rs 1500 given by the state government will be sent directly to the bank account of the beneficiary women through DBT. So that they can meet their basic needs without any financial problems and focus on their education, health and nutrition.

  • १. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  • २. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

गुड न्यूज ! लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, असे शोधा नाव..

महिलांना स्वावलंबी  बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाईल. जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रीत करता येईल.

ELIGIBILITY FOR Ladki Bahin Yojana 

  • Must be resident of Maharashtra state.
  • Married, widowed, divorced, abandoned and destitute women in the state and only one unmarried woman in the family.
  • Till completion of minimum age of 21 years and maximum age of 65 years.
  • Beneficiary should have own bank account with Aadhaar link.
  • The annual income of the beneficiary family is Rs. Should not exceed 2.50 lakhs.

NON-ELIGIBILITY FOR Ladki Bahin Yojana 

  • Whose combined annual family income is more than Rs.2.50 lakhs.
  • Whose family member is an income tax payer.
  • Whose family members are working as regular / permanent employees in Government Department / Undertaking / Board / Government of India or local body of State Government or are drawing pension after retirement.
  • However,  Outsourced employees, voluntary workers and contract workers with income up to Rs 2.50 lakh will be eligible.
  • The said beneficiary women through the financial scheme implemented through other departments of the Govt. per month Rs. 1500/- or more will be availing.
  • Whose family member is a present or former MP / MLA.
  • Whose family member is Chairman/Vice-Chairman/Director/Member of Board/Corporation/Undertaking of Government of India or State Government.
  • Those who own a four-wheeler (excluding tractor) registered in the name of their family members.

How to check Beneficiary List / लाभार्थी यादी तपासा

  • – सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • –  अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
  • – या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • – तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • – सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • – यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
  • – माझी लाडकी बहीण योजना यादी ऑनलाईन तपासा.
  • – राज्यातील ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांना सरकारने जारी केलेल्या माझी लाडकी बहीण योजना यादीत त्यांची नावे तपासायची असतील तर त्यांना नारी शक्ती दूत ॲप वापरावे लागेल.
  • – नारी शक्ती दूत ॲपच्या मदतीने यादीतील नाव तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे, ज्याचे अनुसरण करून तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव सहजपणे तपासू शकता.
  • – सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.
  • – यानंतर तुम्हाला सर्च आयकॉनमध्ये नारी शक्तीदूत ॲप टाइप करून सर्च करावे लागेल.

BENEFICIARY LIST


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ladki Bahin Yojana Beneficiary List

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!