नाशिक कृषी विभागात कृषी अधीक्षक, उपसंचालकाचे पद रिक्त – Krushi Vibhag Nashik Bharti 2025
Divisional Joint Director of Agriculture Nashiki 2025 - Notification Out
Krushi Vibhag Nashik Bharti 2025 – Despite the agriculture minister being from the district, hundreds of posts of employees are also vacant – important posts of deputy director of agriculture, including district agriculture superintendent, are vacant. Apart from this, hundreds of posts of field staff are also vacant. With the posts vacant, the workload has increased on the employees and there are no two top officers of senior rank. Many works have been stalled due to temporary charge. Candidates Read the complete details given below on this page regarding the Krushi Vibhag Nashik Recruitment 2025 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
नाशिक कृषी विभागात कृषी अधीक्षक, उपसंचालकाचे पद रिक्त
कृषिमंत्री जिल्ह्याचे असूनही कारभार रामभरोसे, कर्मचाऱ्यांची शेकडो पदेही रिक्त – जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी उपसंचालक हे महत्त्वाचे पद रिक्त आहे. याशिवाय फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही शेकडो पदे रिक्त असल्याने कृषी विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. पदे रिक्त असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, वरिष्ठ दर्जाचे दोन प्रमुख अधिकारी नाहीत. तात्पुरता पदभार असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत.
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जिल्ह्याचे असताना त्यांच्याच विभागातील रिक्त पदे ही बाब अडचणीची ठरत आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा कृषी अधीक्षक कैलास शिरसाठ यांचे मागील महिन्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जागी कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता पाटील हे देखील ३० मार्चला सेवानिवृत्त झाल्याने कृषी अधीक्षकांसह कृषी उपसंचालक ही दोन महत्त्वाची पदे रिक्त आहेत. मागील दहा दिवसांपासून प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवाजी आमले यांच्याकडे जिल्हा कृषी अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. मात्र, ते पूर्णवेळ नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. तर कृषी उपसंचालक पदही रिक्तच आहे. या दोनही पदांवर जूनमध्ये पूर्णवेळ अधिकारी नियुक्त होईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत अतिरिक्त पदभारावरच कृषी विभागाचा गाडा चालविला जाईल.
- ही दोन पदे कायमची रद्द – कृषी विभागातील अनुलेखक व आरेखक ही शेकडो पदे रिक्तच आहेत. मात्र, अनेक दिवस पदे रिक्त राहिल्याने नवीन आकृतीबंधानुसार ती आता कायमची रद्द करण्यात आली आहेत. नाशिकसह इतर जिल्ह्यांतीलही ही पदे रद्द करण्यात आली असताना किमान रिक्त असलेले कृषी सहाय्यक पदे तरी भरली जावीत, अशी अपेक्षा आहे.
- अशी आहेत इतर रिक्त पदे –
- कृषी सहाय्यक – ११०
- शिपाई – ७०
- वरिष्ठ लिपिक – १२
Krushi Vibhag Nashik Bharti 2024: Divisional Joint Director of Agriculture Nashik has issued the notification for the recruitment of “District Project Manager, Accounts & Office Assistant, and Technical Assistant” Posts. There is a total of 56 vacancies available for these posts in Krushi Vibhag Nashik 2024. The job location for these posts is Nashik, Nandurbar, Dhule, Jalgaon. The Candidates who are eligible for this post only apply in Krushi Vibhag Nashik. The application will be started. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 12th January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Krushi Vibhag Nashik Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्या अधिनस्त पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान अंतर्गत येथे “जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, लेखा आणि कार्यालय सहाय्यक, आणि तांत्रिक सहाय्यक” पदांच्या एकूण 56 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 जानेवारी 2024 या तारखे पर्यंत अर्ज ई – मेलने करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Nashik Krushi Vibhag Notification 2024
Here we give the complete details of the Divisional Joint Director of Agriculture Nashik Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before using the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Divisional Joint Director of Agriculture Nashik Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Divisional Joint Director of Agriculture Nashik |
⚠️Number of Vacancies : | 56 Posts |
⚠️Name of Post : | District Project Manager, Accounts and Office Assistant, and Technical Assistant |
⚠️Job Location : | Nashik, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Refer pdf |
⚠️Application Mode : | Online (E-mail) |
⚠️Age Criteria : | Refer pdf |
Department of Agriculture Nashik Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. District Project Manager | 04 Posts |
2. Accounts and Office Assistant | 04 Posts |
2. Technical Assistant | 48 Posts |
Department of Agriculture Nashik Bharti 2024- Eligibility Criteria for above posts
|
|
|
B. Sc / M. Sc (Agriculture)/ 5 years of work experience in organic farming |
|
Graduate any field/ B.Sc/ Experinece in Financial Accounting |
|
B. Sc (Agriculture)/ 3 years of work experience in organic farming |
How to Apply for Punjabrao Deshmukh Organic Farming Mission Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Punjabrao Deshmukh Organic Farming Mission Vacancy 2024
|
|
⏰ Last date to apply : |
12th of January 2024 |
Important Link of Krishi Vibhag Nashik Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
Other District Krushi Vibhag Bharti Details
- १०वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र कृषी विभाग पुणे येथे मोठी संधी – जाहिरात उपलब्ध..
- कृषि विभाग लातूर येथे लिपिक आणि सहाय्यक अधिक्षक पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित
- कोल्हापूर कृषि विभाग मध्ये या रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित
- कृषी विभाग ठाणे विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी !! ऑनलाईन अर्ज करा
- कृषि विभाग नागपूर येथे विविध पदाच्या रिक्त जागेची जाहिरात प्रकाशित
- कृषी विभाग अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा
Krushi Vibhag Nashik Bharti 2023
Online application kadhi suru hoil…