कृषी अधिकाऱ्यांची रखडलेली ४१७ उमेदवारांची भरती लवकरच सुरू होणार – Maha Krushi vibhag Bharti 2024 Results
Agriculture Department Recruitment Exam Result Declared, Merit List
Krushi Vibhag Bharti 2024 – MPSC Krushi Seva 2021 Bharti for 417 post new updates – As many as 417 candidates for the posts of Deputy Director of Agriculture Group A, Taluka Agriculture Officer Group-B and Mandal Agriculture Officer Group-B (Junior) were appointed despite the MPSC’s recommendation from the ‘Agricultural Services Examination 2021 and 2022’. The exam was justified due to discrepancies in the syllabus of BSc Agri and BTech Agri and other streams.
An order was issued on March 1, 2024, regarding the appointment of 121 direct service candidates in the Maharashtra Krishi Seva Group B junior cadre. However, the appointment order was challenged by filing a petition in the High Court. The order was revoked within two days. On Thursday, the High Court had dismissed the petitions and ordered that the candidates concerned be appointed. The state government received the order on Friday. After that, the verification of vacancies in all the departments has started and a fresh meeting of civil service boards will be held on Tuesday to submit a proposal for the government’s approval. After submitting the proposal, it will be verified that appointments have been made as per department-wise priorities. The Agriculture Department says appointments will then be ordered.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा २०२१ भरती प्रक्रियेतील आणि कृषी सेवा २०२२ मधील ४१७ उमेदवारांना उच्च आदेशानंतरही नियुक्ती देण्यास विलंब लावल्याचा आरोप करत हे उमेदवार आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत. गेल्या वर्षभरापासून हे उमेदवार नियुक्तीसाठी धडपडत असून नागरी सेवा मंडळाच्या बैठकीनंतर आज (ता. ८) शासन मान्यतेसाठी नियुक्तीचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. १०) नियुक्तीचे आदेश मिळतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- ‘कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२’ मधून कृषी उपसंचालक गट अ, तालुका कृषी अधिकारी गट-ब व मंडळ कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) या अधिकारी पदांवरील ४१७ उमेदवारांची ‘एमपीएससी’ने शिफारस करूनही त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. बीएस्सी ॲग्री आणि बीटेक ॲग्री आणि अन्य शाखांच्या अभ्यासक्रमांतील विसंगतीतून ही परीक्षा न्यायप्रविष्ट झाली होती.
- महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ संवर्गातील १२१ सरळसेवा उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात १ मार्च, २०२४ रोजी आदेश काढले होते. मात्र, या नियुक्ती आदेशाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्यामुळे दोन दिवसांत हे आदेश रद्द करण्यात आले होते. या याचिकांवर उच्च न्यायालयाने निर्णय देत त्या रद्द करत संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश गुरुवारी दिले होते. शुक्रवारी या निर्णयाचे आदेश राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यानंतर सर्व विभागांतील रिक्त जागांची पडताळणी सुरू केली असून सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत नव्याने नागरी सेवा मंडळांची बैठक घेऊन मंगळवारी (ता. ८) शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर विभागनिहाय प्राधान्यक्रमानुसार नियुक्त्या दिल्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश दिले जातील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
- दरम्यान, कृषी सेवा भरती परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात येऊनही कृषी विभाग दिरंगाई करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात आझाद मैदान येथे नियुक्ती मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
- नागरी सेवा मंडळाच्या बैठकीबाबत संभ्रम – धरणे आंदोलनास बसलेल्या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, ‘नागरी सेवा मंडळाची बैठक शुक्रवारपासून घेऊ, असे आश्वासन आम्हाला दिले जात आहे. मात्र, तसे होत नाही. तसेच नियुक्तीसंदर्भात पाठविलेल्या पत्रांमध्येही सोमवारी नागरी सेवा मंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव येणार की नाही याबाबतही आम्हाला माहीत नाही. आम्ही गेल्या वर्षभरापासून नोकरीसाठी झगडत आहोत. अनेकांची हालाकीची परिस्थिती आहे. अनेकांकडे जेवणाचे पैसेही नाहीत. काहींचे लग्न ठरले आहे, पण नियुक्ती नाही म्हणून ती झालेली नाहीत. कृषी मंत्र्यांनी निकाल लागला त्या दिवशीच सोशल मीडियावर विभागाला निर्देश दिल्याचे सांगितले. मात्र, पुढे काहीच झालेले नाही, असा आरोप या उमेदवारांचा आहे.
Maha Krushi Vibhag Bharti 2024 – The High Court has dismissed a batch of petitions seeking recruitment of officers in the state agriculture department. Therefore, the process has started to recruit 417 candidates recommended by the Maharashtra Public Service Commission. Sources in the Agriculture Commissionerate said the petitions, which were found to be problematic regarding recruitment, had gone to court. But now the hurdles in the court’s stand have been cleared. The final process of recruitment can be completed as soon as the court’s verdict is received and appropriate instructions are received from the state government. The Maharashtra Public Service Commission had selected 417 candidates for various cadres of agriculture officers. However, Agriculture Minister Dhananjay Munde was also trying to resolve the stalled recruitment crisis. Keep visit on our website www.govnokri.in for further updates of Krushi Sevak Bharti 2023 and also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कृषी अधिकाऱ्यांची रखडलेली ४१७ उमेदवारांची भरती होणार
राज्याच्या कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात दाखल झालेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ४१७ उमेदवारांची भरती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की भरतीसंदर्भात अडचणीच्या ठरणाऱ्या याचिका न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, आता न्यायालयाच्या भूमिकेतील अडथळे दूर झाले आहे. न्यायालयाचे निकाल हाती येताच तसेच राज्य शासनाकडून योग्य सूचना प्राप्त होताच भरतीची अंतिम प्रक्रिया पार पडू शकते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ४१७ उमेदवारांची निवड कृषी अधिकाऱ्यांच्या विविध संवर्गासाठी केली होती. परंतु, रखडलेल्या भरतीचा तिढा सुटण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचेही प्रयत्न सुरू होते. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- भरतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याच्या कृषी विभागात उपसंचालक (गट अ), तालुका कृषी अधिकारी (गट ब) व मंडळ कृषी अधिकारी (गट ब कनिष्ठ) या पदांवर नवे अधिकारी नियुक्त होतील. भरतीची प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यामुळे उमेदवार हैराण झाले होते. काही जणांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये सेवा स्वीकारली. ही समस्या कृषिमंत्र्यांच्या कानावर जाताच त्यांनी न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी प्रयत्न केले.
- कृषी विभागाच्या सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया मी स्वतः लक्ष दिले होते. मात्र, न्यायालयाने स्थगितीमुळे नियुक्त्या रखडल्या. त्यानंतर या प्रकरणाचा मी पुन्हा वैयक्तिक पाठपुरावा केला. न्यायालयात वरिष्ठ वकील दिल्यानंतर प्रयत्नांना यश आले. न्यायालयाने आता दोन्ही याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया अंतिम करण्याच्या सूचना मी कृषी विभागाला दिल्या आहेत. धनंजय मुंडे, कृषिमंत्री
Maha Krushi Vibhag Bharti 2024 Results – IBPS had conducted the recruitment process for the posts of Stenographer and Senior Clerk in the Agriculture Department in September 2023. Gyan Chandra Gitte, senior administrative officer, Agriculture Commissionerate, Pune, said, “The process of declaration of results is in the final stages and the IBPS institute has been informed to declare the results as soon as possible.” IBPS had conducted the recruitment process for the posts of Stenographer and Senior Clerk in the Department of Agriculture in September 2023. The results are yet to be declared and the candidates are constantly asking. However, it is hereby informed that the process is in the final stages and the IBPS institution has been informed to get the results as soon as possible.
कृषी विभागातील स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदाचा अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार..!
Maha Krushi Vibhag Assistant Superintendent Bharti Online Exaine Final Selection List and Waiting list published on official website. See the the disctrict wise results.
Maha Krushi vibhag Bharti 2024 Results
Krushi Sahayyak Bharti 2024 Examine Dates declared now. Online Examine will be scheduled on 16th January to 19th January 2024. see the more details given below
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Krushi Sahayyak Bharti 2024
Krushi Vibhag Assistant Superintendent Post Result, Merit list declared by Krishi Maharashtra on their official website. According to the advertisement issued on 03/04/2023, the category-wise merit list of candidates who have qualified for at least 45% marks for inclusion in the result sheet and merit list of Assistant Superintendent posts from IBPS institute is being published for the period 23/11/2023 to 22/12/2023. Candidates should visit the website from time to time for the selection list and waiting list to be published soon. The inclusion of a name in the published list means that a claim cannot be made for selection.
विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांच्या विभागातील सहायक अधिक्षक संवर्गाची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध क्रमांक २४८८ / सन २०२३ दिनांक ०३/०४/२०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार आयबीपीएस संस्थेकडुन सहायक अधिक्षक पदाचे निकालपत्रक व गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान ४५% गुणांची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी दिनांक २३/११/२०२३ ते २२/१२/२०२३ या कालावधीसाठी प्रसिद्ध करण्यांत येत आहे. निवडसूची व प्रतिक्षासूची लवकरच प्रसिद्ध करण्यांत येईल यासाठी उमेदवरांनी संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव समाविष्ट असणे म्हणजे निवडीसाठी दावा करता येणार नाही.
Krushi Vibhga Bharti Result 2023 |
|
कार्यक्रम | तारीख |
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना | 01 एप्रिल 2023 |
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया | 01 ते 30 एप्रिल 2023 |
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 | 13 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग परीक्षा 2023 | 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023 |
कृषी विभाग निकाल 2023 Krushi Vibhga Result | 23 नोव्हेंबर 2023 |
Krushi Vibhag Bharti Results Merit list Check here
क्रमांक | विषय | दस्तावेजाचे प्रकार | दिनांक | Size(MB) | डाऊनलोड |
---|---|---|---|---|---|
1 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी कोकण विभाग ठाणे २०२३ | परिक्षेचा निकाल | 28/11/2023 | 0.13 | |
2 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी लातुर विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 28/11/2023 | 5.55 | |
3 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी पुणे विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 27/11/2023 | 2.51 | |
4 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी अमरावती विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 27/11/2023 | 10.20 | |
5 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी छ. संभाजी नगर विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 27/11/2023 | 3.37 |
6 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी नागपुर विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 23/11/2023 | 1.87 | |
7 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी नाशिक विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 23/11/2023 | 8.59 | |
8 | सहाय्यक अधिक्षक पदाची गुणवत्ता यादी कोल्हापूर विभाग २०२३ | परिक्षेचा निकाल | 23/11/2023 | 9.51 |
Maha Krushi Vibhag Recruitment 2023
Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 has been started. There is a Golden opportunity for graduate candidates. Recruitment for 2109 posts in agriculture department started. Maharashtra Agriculture Department has released the recruitment for 2109 Krushi Sevak -Agricultural Servant posts. For this, applications are invited from eligible candidates and the last date for online application is 3 October 2023. Open the following link for more information. Candidates Apply online from the www.krishi.maharashtra.gov.in from 14th September. Keep visit on our website www.govnokri.in for further updates of Krushi Sevak Bharti 2023 and also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी.. कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती सुरु. महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदांच्या 2109 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 ऑक्टोबर 2023 आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक ओपन करा. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Krushi Sevak Bharti – कृषी सेवकाच्या २१०९ जागेच्या भरतीची ऑनलाईन तारखा जाहीर..!
Krushi Sevak Bharti 2023 Application Procedure :-
- Online application will be accepted for the present examination only.
- Eligible candidates should submit web-based online application through the website www.krishi.maharashtra.gov.in. It will be required to submit within the period of 14th September, 2023 to October 3, 2023.
- The candidature for the examination will not be considered unless the examination fee is paid after submitting the application form online in the prescribed manner.
- Detailed instructions for submission of application through online mode:
- Period for submission of application
- Period to submit online application (Web Based) – Dt. 14 September, 2023 to 03 October, 2023
- Last date for payment of prescribed examination fee through online mode – Dt. October 3, 2023
Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra – District Wise
- Krushi Vibhag Latur Bharti 2023 – 170 पदे
- Krushi Vibhag Nashik Bharti 2023 – 336 पदे
- Krushi Vibhag Aurangabad Bharti 2023 – 196 पदे
- Krushi Vibhag Thane Bharti 2023 – 294 पदे
- Krushi Vibhag Kolhapur Bharti 2023 – 250 पदे
- Krushi Vibhag Nagpur Bharti 2023 – 448 पदे
- Krushi Vibhag Amravati Bharti 2023 – 227 पदे
- Krushi Vibhag Pune Bharti 2023 – 188 पदे
District Wise Krushi Sevak Bharti 2023 Details
- कृषी विभाग नाशिक अंतर्गत 336 कृषी सेवक पदांची भरती जाहिरात प्रकाशित – येथे पहा माहिती
- कृषी विभाग लातूर अंतर्गत 170 कृषी सेवक पदांची भरती जाहिरात प्रकाशित – येथे पहा माहिती
- कृषी विभाग औरंगाबाद अंतर्गत 196 कृषी सेवक पदांची भरती जाहिरात प्रकाशित – येथे पहा माहिती
- कृषी विभाग कोल्हापूर अंतर्गत 250कृषी सेवक पदांची भरती जाहिरात प्रकाशित – येथे पहा माहिती
- कृषि विभाग पुणे येथे कृषी सेवक पदाच्या 188 जागेची भरती जाहिरात – ऑनलाईन करा अर्ज!!
- कृषि विभाग नागपूर येथे 448 पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित: ऑनलाईन करा अर्ज!!
- कृषी विभाग अमरावती अंतर्गत कृषी सेवक या पदाच्या 227 जागेकरिता भरती; ऑनलाईन करा अर्ज
- कृषी विभाग ठाणे अंतर्गत 294 कृषी सेवक पदाकरिता भरती – आजच करा अर्ज
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Advertisement is out now for Krishi Sevak posts. Krushi Vibhag of Maharashtra started the recruitment process now for few district. Online Registration link has been open and the Last date of online registration will be ended on 31st August 2023. Candidates see the complete details like application fees, examine pattern, selection process, how to apply, educational qualification for this posts etc., here below. The information available here regarding the Agriculture Assistant Posts. Read all details carefully and apply online from given link. Keep visit on our website www.govnokri.in for the further details and keep follow us on whats app group.
कृषी सेवक भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध…
कृषी विभागाअंतर्गत “कृषि सेवक” पदाच्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 August 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 August 2023 आहे. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील, तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन क्र. मकसी – १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागांतील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषक उमेदवार अर्ज करू शकतील. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येणार आहेत. जिल्हाच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करावी. तसेच सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Advertisement is out now for Krishi Paryvekshak posts. Krushi Vibhag of Maharashtra started the recruitment process now for few district. Online Registration link will be open from 14th January 2023 and the Last date of online registration will be ended on 28th January 2023. Candidates see the complete details like application fees, examine pattern, selection process, how to apply, educational qualification for this posts etc., here below. The information available here regarding the Agricultural Supervisor Posts. Read all details carefully and apply online from given link. Keep visit on our website www.govnokri.in for the further details and keep follow us on whats app group.
कृषी पर्यवेक्षक भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध…
कृषी विभागाअंतर्गत “कृषि पर्यवेक्षक” पदाच्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे. या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक 1 जानेवारी, 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असती. जिल्हाच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करावी. तसेच सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
District Wise Vacancy Details in Krushi Vibhag
See the below table for the vacancy information.
Sr.No. | District | Vacancy | |
01. | Krushi Vibhag Pune Recruitment 2023 | 112 | Click Here |
02. | Krushi Vibhag Nagpur Recruitment 2023 | 113 | Click Here |
03. | Krushi Vibhag Aurangabad Recruitment 2023 | 69 | Click Here |
04. | Krushi Vibhag Latur Recruitment 2023 | 99 | Click Here |
05. | Krushi Vibhag Thane Recruitment 2023 | 79 | Click Here |
06. | Krushi Vibhag Nashik Recruitment 2023 | 96 | Click Here |
07. | Krushi Vibhag Amravati Recruitment 2023 | 109 | Click Here |
08. | Krushi Vibhag Kolhapur Recruitment 2023 | 82 | Click Here |
Krushi Vibhag -कृषी विभागात विविध रिक्त पदांची मेगा भरती लवकरच
Educational Qualification in Department of Agriculture
- महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती.
- स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :
- I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,
- II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.
- कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,
- शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि
- एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
Selection Process ForMaha Krushi Sevak Bharti 2023
- Candidates will be selected through competitive examination.
- Appointments to be made through limited departmental examination for the post of Agricultural Supervisor (Group-C) will be made on the basis of merit list prepared on the basis of said examination.
- Syllabus for the said examination Government Notification Agriculture and Padum Department, Dt. 28th November, 2018 will remain as prescribed.
- There will be two papers for the departmental examination: General Subjects (Paper-1) and Agriculture Department Subjects (Paper-2).
- Each paper will carry 100 questions of objective multiple choice format carrying equal marks and duration of 90 minutes.
- For more information please read the given PDF advertisement.
How To Apply For Department of Agriculture Bharti 2023
- The application for this recruitment has to be done online.
- The candidate has to log in on the website www.krishi.maharashtra.gov.in of the Agriculture Department.
- Applications will start from 14th January 2023.
- The last date for submission of applications is 28 January 2023.
- Candidates should submit the application from the link given in above tabel.
- If the information in the application is incomplete, the application will be disqualified.
- More information for this recruitment is released on the website krishi.maharashtra.gov.in.
- Applications received after the due date will not be considered.
- For more information please read the given PDF advertisement.
Age limit for Agricultural Supervisor
Krushi Vibhag Bharti 2023 : See the complete details of age limit criteria decided by Krushi vibhag for Krishi Paryvekshak post.
Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा |
|
✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) | ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs) |
✅बँक जॉब्स (Bank Jobs) | ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence) |
✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) | ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers) |
✅सरकारी जॉब्स (Government Jobs) | ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs) |
✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) | ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs) |
✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) | ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs) |
✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) | ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs) |
✅रेल्वे जॉब्स (Railway Jobs) | ✅स्कुल जॉब्स (School Jobs) |
✅टीचर्स जॉब्स (Teachers Jobs) |
District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा |
|
✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) | ✅ अकोला (Jobs in Akola) |
✅ अमरावती (Jobs in Amravati) | ✅ औरंगाबाद (Jobs in Aurangabad) |
✅ बीड (Jobs in Beed) | ✅ भंडारा (Jobs in Bhandara) |
✅ बुलढाणा (Jobs in Buldhana) | ✅ चंद्रपूर (Jobs in Chandrapur) |
✅ धुळे (Jobs in Dhule) | ✅ गडचिरोली (Jobs in Gadchiroli) |
✅ गोंदिया (Jobs in Gondia) | ✅ हिंगोली (Jobs in Hingoli) |
✅ जळगाव (Jobs in Jalgaon) | ✅ जालना (Jobs in Jalna) |
✅ कोल्हापूर (Jobs in Kolhapur) | ✅ लातूर (Jobs in Latur) |
✅ मुंबई (Jobs in Mumbai) | ✅ नागपूर (Jobs in Nagpur) |
✅ नांदेड (Jobs in Nanded) | ✅ नंदुरबार (Jobs in Nandurbar) |
✅ नाशिक (Jobs in Nashik) | ✅ उस्मानाबाद (Jobs in Osmanabad) |
✅ परभणी (Jobs in Parbhani) | ✅ पुणे (Jobs in Pune) |
✅ पालघर (Jobs in Palghar) | ✅ रत्नागिरी (Jobs in Ratnagiri) |
✅ रायगड (Job in Raigad) | ✅ सातारा (Jobs in Satara) |
✅ सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) | ✅ सोलापूर (Jobs in Solapur) |
✅ सांगली (Jobs in Sangli) | ✅ ठाणे (Jobs in Thane) |
✅ वर्धा (Jobs in Wardha) | ✅ वाशीम (Jobs in Washim) |
✅ यवतमाळ (Jobs in Yavatamal) |
Thanks for District details in table .
Krushi Vibhag Bharti is started now for various district. See all the links here.