कोल्हापूर महानगरपालिकेतील १७८२ रिक्त पदभरतीबाबतची कार्यवाही स्तरावर सुरु आहे – Kolhapur Mahanagarpalika Results

In Kolhapur Mahanagarpalika Vacant Seat Details are given here. It has also been observed that out of the sanctioned 4661 posts in the Establishment of Kolhapur Municipal Corporation, 1782 posts are vacant and the government has made it mandatory to spend more than 35 % of the total income of the municipal corporation on the salary of the servant. Kolhapur Municipal Corporation has approved the relaxation of the limit of 35% of establishment cost in the year 04/05/2006 as a one-time matter for the recruitment of essential services and much-needed posts in the year 2023. Accordingly, the process of recruitment is going on at the municipal level.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कोल्हापूर महानगरपालिकेतील १७८२ रिक्त पदभरतीबाबतची कार्यवाही स्तरावर सुरु आहे

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मंजूर ४६६१ पदांपैकी १७८२ पदे रिक्त असून शासनाने महानगरपालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्न नोकर पगारावर खर्च न करण्याचे बंधन घातल्यामुळे महानगरपालिकेस मंजूर पदे भरण्यास अडचणी निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
  • महानगरपालिकेतील पदे मंजूर असूनही जाचक अटीमुळे रिक्त पदे भरता येत नसल्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा कार्यभार येत आहे.
  • उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेतील ३५ टक्क्यांची जाचक अट शिथिल करुन कोल्हापूर महानगरपालिकेत रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
  • कोल्हापूर महानगरपालिका आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेची व अत्यंत गरजेची पदे भरण्यासाठी सन २०२३ च्या पदभरतीकरीता केवळ एक वेळची बाब म्हणून शासन निर्णय, दिनांक ०४/०५/२००६ मधील आस्थापना खर्चाच्या ३५% मर्यादेची अट शिथील करण्यास दिनांक १४/०२/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार पदभरतीबाबतची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर सुरु आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti Results

अ. क्र. भरतीची सूचना तारीख
1 जाहीर प्रसिद्धीकरण – ठोक मानधन तत्वावर सिटी को-ऑर्डिनेटर (शहर समन्वयक) पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती – उमेदवारांची प्रतीक्षा यादी 14-10-2024
2 जाहीर प्रसिद्धीकरण – ठोक मानधन तत्वावर सिटी को-ऑर्डिनेटर (शहर समन्वयक) पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती – उमेदवारांची निवड यादी 14-10-2024

Kolhapur Municipal Corporation Swachh Survekshan 2024-25 Recruitment for the post of City Coordinator (City Coordinator) on contract basis – list of eligible and ineligible candidates announced

कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत सिटी को-ऑर्डिनेटर (शहर समन्वयक) पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती – पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर..

List of Eligible Candidates


Kolhapur Mahanagarpalika has recently released Eligible and Ineligible List for the Staff Nurse Posts. The result of the recruitment done under Kolhapur Municipal Corporation has been announced. You can download the results, eligible and ineligible list by clicking on the link below

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result 2022


Kolhapur Mahanagarpalika Bharti Results

Kolhapur Mahanagarpalika has recently released notification for revsied Merit List for Recruitment of Lab Technician on Bulk Remuneration Contract for Control of COVID-19. Applicants who applied for these posts may check their merit list from the direct link.

 कोव्हीड १९ च्या नियंत्रणाकरीता ठोक मानधन करार तत्वावरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे भरतीकरीता तात्पुरती गुणानुक्रमे यादी (सुधारित)


Kolhapur Mahanagarpalika Bharti Results

Kolhapur Mahanagarpalika has recently released notification for Temporary Merit List for Recruitment of Staff Nurse, Medical Officer, ANM, Lab Technician, Ayush Medical Officer on Bulk Remuneration Contract for Control of COVID-19. Applicants who applied for these posts may check their merit list from the direct link.


Kolhapur Mahanagarpalika Results

Kolhapur Mahanagarpalika has recently released notification for document verification for the posts of B.Sc Nursing. As it is necessary to check the original documents of the candidates as per the application received, the list given below should be present along with the original documents and photocopies on 1st May to 3rd May 2021 to the given mentioned address

Check Kolhapur Mahanagarpalika Bharti-Document Verification


Kolhapur Mahanagarpalika Results

Kolhapur Mahanagarpalika has recently released the Selection List, Eligible, and Merit List for the posts of Medical Officer, Fireman. Candidates who have applied for the mentioned posts can check their final selection and Eligible and Merit list from the below link. Check your result or download it for further reference..

जाहीर सूचना|
» ठोक मानधन करार तत्वावरील फायरमन पदाचे भरती – पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे यादी 
» ठोक मानधन करार तत्वावरील फायरमन पदाचे भरती – अपात्र उमेदवारांची यादी
» ठोक मानधन करार तत्वावरील फायरमन पदाचे भरती – प्राप्त मुदतबाह्य अर्जांची उमेदवारांची यादी 
» कोमनपा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील पदे ठोक मानधन करार तत्वावर भरणेबाबत – पात्र उमेदवारांची निवड यादी 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!