Anganwadi Bharti -नोकरीची संधी- या जिल्ह्यात सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकाची ५२ पदे रिक्त

Kolhapur Anganwadi Bharti 2022

Kolhapur Anganwadi Bharti 2022| WCD Kolhapur Anganwadi Bharti 2022- There are 52 vacancies of Servant, Helper, Supervisor in Shirol Taluka of Kolhapur District. This is affecting zero to six year old children due to vacancy. There are as many as 419 Anganwadis in Shirol Taluk. 393 women workers and 399 helpers are working in Anganwadis. Due to this, the posts of 26 servants along with 20 helpers are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Anganwadi Jobs 2022/Women and Child Development Department Kolhapur Anganwadi Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शिरोळ तालुक्यातील ४१९ अंगणवाड्यांमधून, सहा वर्षांपर्यंतच्या १६०५३ बालकांना, शारीरिक बौद्धिक व सामाजिक विकासाचे शिक्षण दिले जात आहे. तथापि सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकाची ५२ पदे रिक्त असल्यामुळे, कार्यरत असलेल्या सेविका, मदतनीस व पर्यविक्षिकांना अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहेत. रिक्त पदामुळे शून्य ते सहा वर्षांच्या मुलांवर प्राथमिक, बौद्धिक व शारीरिक विकासाचे शिक्षण देताना, मर्यादा निर्माण झाल्या आहेत.

नोकरीची संधी- या जिल्यात सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकाची ५२ पदे रिक्त

WCD Kolhapur Anganwadi Recruitment 2022- एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे शून्य ते सहा वर्षांच्या बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे सेवा पुरवताना, तीन ते सहा वयोगटांतील बालकांना, अंगणवाडीच्या माध्यमातून, त्यांना जगाची ओळख दाखवण्यासाठी प्राथमिक टप्प्यातील शिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच, बौद्धिक विकास, हालचाली, खेळणे, पडणे, आवाज ओळखणे, वस्तू ओळखणे याचे शिक्षण या बालकांना दिले जाते.

Kolhapur Anganwadi Recruitment 2022

  • शिरोळ तालुक्यामध्ये तब्बल ४१९ अंगणवाडी आहेत. अंगणवाड्यांमध्ये ३९३ सेविका व ३९९ मदतनीस कार्यरत आहेत. यामुळे २६ सेविकांबरोबरच २० मदतनीसांची पदे रिक्त आहेत
  • Women and Child Development Department Kolhapur Anganwadi Recruitment 2022-अंगणवाड्यांमधून तीन ते सहा वर्षे वयोगटातील ७२८९ मुली व ७००७ मुले शिक्षणाचा पहिल्या टप्प्यातील शिक्षणाची ओळख करून घेत आहेत. या मुलांना शाळेत सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण दिले जात आहे. तसेच मदतनीसांच्या माध्यमातून, शून्य ते तीन वयोगटांतील बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आहार, बालक व त्यांच्या मातांना दिला जात आहे.
  • अंगणवाडीवर देखरेख ठेवण्यासाठी सतरा पर्यवेक्षकांची पदे असताना दहा पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. यामुळे या पर्यवेक्षकांनाही अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहे.
  • लहान वयात बालकांवर संस्कार तसेच अवतीभवती असलेल्या वस्तूंची ओळख, शारीरिक विकासासह बौद्धिक विकास करण्यासाठी अंगणवाड्यांची गरज प्रत्येक मोहल्यात आहे. यामुळे रिक्त पदे शासनाने तत्काळ भरून अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या सेविका व मदतनिसांना न्याय द्यावा.

Kolhapur Anganwadi Bharti 2022: The recruitment process will be implemented for the post of Anganwadi helper, Supervisor, Project officer under Women and child development Department. According to the latest information, Kolhapur Anganwadi vacancies will be released in 2022 to fill district wise Anganwadi posts. Applicants possess with class 8th / 10th from a recognized board / school may apply for these posts. ICDS Maharashtra applications will be published on https://womenchild.maharashtra.gov.in/ District wise official website.

Kolhapur Anganwadi Bharti 2022

Anganwadi Bharti -या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 900 हुन अनेक पदे रिक्त

महिला आणि बाल विकास मंत्रालय, महाराष्ट्र सरकार कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, या रिक्त पदांसाठी प्रसिद्ध करणार आहे. कार्यकर्ता, मदतनीस आमच्या ताज्या माहितीनुसार कोल्हापूर अंगणवाडी रिक्त जागा 2022 मध्ये जिल्हानिहाय अंगणवाडी पदे भरण्यासाठी मुक्त केली जाईल. जे उमेदवार कोल्हापुरात नोकरीच्या प्रतीक्षेत होते, ते या संधीचा उपयोग करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात, ज्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 साठी अर्ज करू शकता.

Anganwadi Bharti – या जिल्यात अंगणवाडी मिनी सेविका, मदतनीस पदांची भरती

कोल्हापूर अंगणवाडी भरती 2022 साठी पात्रता निकष – Kolhapur Anganwadi Recruitment 2022- Eligibility Criteria 

  1. उमेदवार भारतीय राष्ट्रीयत्वाचा असावा.
  2. .उमेदवार महाराष्ट्र राज्याचा असावा आणि त्याने स्थानिक/गैर-स्थानिक दर्जाच्या आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत

शैक्षणिक पात्रता-  Educational Details for Anganwadi Kolhapur Bharti 2022

अंगणवाडी मदतनीस:

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेतून इयत्ता वी उत्तीर्ण केलेली असावी
  • उमेदवाराने  मान्यताप्राप्त बोर्ड/शाळेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

पर्यवेक्षक:

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

प्रकल्प अधिकारी: 

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज कसा करावा- कोल्हापूर अंगणवाडी ऑनलाइन अर्ज 2022 | How To Apply For Anganwadi Sevika Bharti 2022

  • ICDS महाराष्ट्र हे अर्ज https://womenchild.maharashtra.gov.in/ जिल्हानिहाय अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.
  • अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांना अगोदरच अर्ज करण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे.
  • अर्ज सादर करण्यासाठी पात्रता निकष आणि इतर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाचा वापरकर्ता मार्गदर्शक डाउनलोड केला पाहिजे आणि तो काळजीपूर्वक वाचा.
  •  नोंदणी प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे, पहिल्या टप्प्यात इच्छुकांनी अर्ज शुल्क भरावे लागेल तर दुसऱ्या टप्प्यात उमेदवार अर्ज भरून सबमिट करू शकेल.
  •  उमेदवाराने अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि भविष्यातील संदर्भासाठी संग्रहित करावी.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Hegade Surekha Santosh says

    Sangali colification Ded

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!