Khed Anganwadi Bharti-अंगणवाडी सेविका व मतदतनीस भरती प्रक्रीयेला मुदतवाढ
Khed Anganwadi Sevika Bharti 2023
Khed Anganwadi Bharti 2023 Apply Here: Under Women Child Project of Khed Panchayat Samiti invited application form for the posts of Anganwadi Sevika and Anganwadi Helper Posts. There are total 125 vacancies available for this posts in Khed Anaganwadi. Job Location for these posts in Khed (Ratnagiri). Applicants who pass 12th may apply for these posts. The last date for submission of application form is 24th Feb 2023 6th March 2023 Date Extended. Read the More details regarding this posting which are given below & Keep visit us for the further updates.
खेड तालुक्यातील अंगणवाडीच्या रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रीयेला मुदतवाढ देण्यात आली असुन उमेदवारी अर्ज येत्या सोमवार दि ६ मार्चपर्यत स्विकारले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी दिली.
Khed Anganwadi Vacancy 2023
- खेड तालुक्यातील अंगणवाडीच्या रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रीयेला मुदतवाढ देण्यात आली असुन उमेदवारी अर्ज येत्या सोमवार दि ६ मार्चपर्यत स्विकारले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी दिली.
- खेड तालुक्यात ४५२ अंगणवाड्या सध्या कार्यरत असुन १०५ मदतनीस जागा रिक्त आहे. अंगणवाडी सेविकांच्या २० जागा रिक्त आहेत. राज्यभरात अंगणवाडी भरतीप्रक्रीया सुरु आहे. .
- खेड तालुक्यात बुधवार १५ ते २४ फेब्रुवारी पर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती.
Important links of Anganwadi Bharti 2023
-
Solapur Anganwadi Bharti -अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत
-
अंगणवाडी सेविकांची ३१ मार्चपूर्वी भरती! १०० गुणांद्वारे होणार ‘अशी’ अंतिम निवड
-
Sindhudurg Anganwadi Bharti-सावंतवाडी अंगणवाडीतील २७५ पदांची भरती लवकरच होणार
Khed Anganwadi Sevika Bharti 2023- Vacancy Details
- Name of the Posts: Anganwadi Sevika and Anganwadi Helper
- Number of Posts: 125 Posts
- Job Location: Khed (Ratnagiri)
- Age Limit: 18 to 35 Year
- Educational Qualification: 12th Pass
- Last Date: 24th Feb 2023
Vacancy Details Anganwadi Helper Khed Bharti 2023
- दोन वर्षानी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरतीचा लोबंकळत पडलेला प्रश्न सुटल्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून अंगणवाड्यातील शैक्षणिक प्रश्न निकाली निघणार आहे.
- खेड तालुक्यात ४५२ एकुण अंगणवाड्याच्या कारभार दोन प्रकल्प कार्यालयाच्या अधिपत्याखाली चालवला जातो.
- २० सेविका आणि १०५ मदतनीस महिलांची पदे भरली जाणार आहेत.
- तर कार्यरत मदतनीस यांची पदोन्नती होऊन १७ मदतनीस आता सेविका म्हणून सेवा देणार आहे.
How to apply Khed Anganwadi Recruitment 2023
- या भरती प्रक्रीयेत बुधवार दि. १५ ते २४ फेब्रुवारी पर्यत उमेदवारांनी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जाची आणि जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची २७ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यत अर्ज छाननी करण्यात येऊन प्रथम गुणवत्तेची यादि प्रसिद्ध केल्यानंतर.
- या गुणवत्ता यादितील उमेदवार निहाय प्रस्तावाची पडताळणी समितीकडुन तपासणी ४ ते ८ मार्चपर्यत पुर्ण करण्यात येणार आहे.
- पडताळणी समितीची गुणवत्ता यादि प्रसिद्ध झाल्यानंतर या यादितील उमेदवाराबाबत हरकती, आक्षेप, ९ ते २० मार्च पर्यत दाखल करुन घेण्यात येणार आहे.
- प्राप्त हरकती आणि आक्षेपाबाबत संबंधित उमेदवारांची शहनिशा केल्यानंतर २१ मार्चला फायनल गुणवत्ता यादि प्रसिद्ध केल्यानंतर भरतीप्रक्रीयेतील परीक्षा,मुलाखती आदि प्रक्रीया वरीष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे.
Required Documents to apply in Khed Anganwadi
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
- शैक्षणिक अर्हता पुर्ण केल्याचे गुणपत्रकांची साक्षांकित प्रत (किमान १२ वी पास असणे आवश्यक)
- MS-CIT झाले असल्यास प्रमाणपत्र जोडावे.
- उमेदवार स्थानिक रहिवाशी असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडावे,
- शाळा सोडल्याचा दाखला. वयाची अट १८ ते ३५ वर्ष आहे. विधवा उमेदवारांसही वयाची अट ४० वर्ष राहील.
- अनुसुचित जाती / जमती / विमुक्त जाती / भटका जमती / विशेष मागास प्रवर्ग / झार मागासवर्गीय असल्यास तहसीलदार यांचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक.
- अर्जदार विवाहीत असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे नाव या दोन्ही नावाचीव्यशी एकच असल्याचा विवाह नोंदणी दाखला/लग्नपत्रिका/राजपत्रम नांव बदल केला असल्यास त्याची प्रत
- लहान कुटूंब असल्याबद्दल (२ अपत्य) परिशिष्ट व मधील प्रतिज्ञापत्र.
- अर्जदार विधवा असल्यास सक्षम प्राधिकान्याने दिलेला फीच्या मृत्युचा दाखला.
- अर्जदार अनाथ असल्यास सक्षम प्राधिकान्याचे अनाथ प्रमाणपत्र
- अंगणवाडी सेविका/बालवाडी सेविका पदाचा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंगणवाडी/मिनी अंगणवाडी/जिल्हा परिषद/ समाजकल्याण/केंद्रीय व समाजकल्याणबोर्ड/महानगरपालीका/नगरपालीका /परिषद/कॅटॉन्मेंट बोर्ड/कटक मंडळ/ जशा शासकीय संस्थेत काम केल्याचा अनुभव असल्याचेत्या
संबंधीत संस्थेचे प्रमाणपत्र जोडावे.
- रेशनकार्ड/ ममदान ओळखपत्राची प्रत.
- वैयक्तिक शौचालय असल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला.
- आधार कार्ड झेरॉक प्रत.
Khed Anganwadi Sevika Bharti 2023