महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे परदेशी शिक्षणासाठी मिळेल शिष्यवृत्ती, ‘येथे’ पाठवा अर्ज; KC Mahindra Scholarship 2023

KC Mahindra Scholarship 2023 Application Form

KC Mahindra is changing the rules of the game with its Scholarship programme. The company is offering scholarships worth Rs 8,00,000 crore each to top students from across the country. You don’t have to be a resident of India to apply; you can even be living abroad! The only requirement is that you must have good academic results and demonstrate leadership qualities. So what are you waiting for? Apply now and start planning your future.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • Scholarship Award: के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. हुशार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास सक्षम करणे हे या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत, ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणाऱ्या परंतु फेब्रुवारी २०२४ च्या पुढे सुरू होणार नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे किंवा नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते.
  • के.सी. महिंद्रा फेलोज म्हणून सम्मान केलेल्या पहिल्या ३ विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला जास्तीत जास्त १० लाख रुपये दिले जातील. याव्यतिरिक्त, उर्वरित यशस्वी अर्जदारांना ५ लाख रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरता अर्जदारांचे सातत्याने चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे आणि परदेशातील एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासेतर उपक्रम आणि आर्थिक गरज यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.
  • विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेल्या प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे आहे, हे आमचे उद्देश असल्याचे महिंद्रा समूहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सुश्री शीतल मेहता यांनी सांगितले.
  • शा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविले तर असे विद्यार्थी केवळ त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच नव्हे तर आपल्या देशाचे चांगले भविष्य घडविण्यातही मदत करेल असे त्या म्हणाले.
  • के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट १९५६ पासून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे. २०२२ मध्ये, या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा भाग म्हणून ६० गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ३१५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. इच्छुक उमेदवार के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • वर्षानुवर्षे के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने आपली उच्च शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे चांगले भविष्य घडवण्याची प्रचंड क्षमता असलेल्या ८००,००० हून अधिक पात्र विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकल्याचे यावेळी सांगण्यात आले.

KC Mahindra Award Eligibility Criteria

The Candidates was followed the following eligibility criteria to apply for the interest-free loans:-

  • The Students should be Indian citizens.
  • They should have secured admission for a postgraduate course at an international university.
  • The Students should have an excellent academic record.
  • They should have a first-class degree or an equivalent diploma.
  • The Students should have graduated from a recognized Indian university.
  • They should apply for the courses from August 2023 to February 2023.
  • The Students who want to pursue undergraduate degrees or attend seminars and conferences overseas cannot apply to the KC Mahindra Reward.

K. C. Mahindra Scholarship Selection Procedure 2023

KC Mahindra Education Trust has set a Award Selection Procedure. Candidates on the basis of their academic report and final merit list. The KC Mahindra Reward Selection List 2023-24 will be based on the Statement and Reward form application details. At last KC Mahindra Reward Interview is taken by the KC Mahindra Trust.

KC Mahindra Scholarship 2023 Required Document

K. C. Mahindra Education Trust asked for some documents while Candidates apply for the reward. The List of Needs Document For K. C. Mahindra Award 2023 is given below.

  • Age Proof Certificates like DOB, Aadhar Card
  • Admission letters Photo Copy
  • A Signed Testimonial (letter of recommendation)
  • GRE/GMAT Score Card Photo Copy (if applicable)
  • IELTS/TOEFL Score Card Photo Copy (if applicable)
  • Evidence of course and degree certificates along with Mark-sheet.
  • 10th and 12th Marksheet with School Leaving Certificate.
  • CV of Students.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    KC Mahindra Scholarship 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!