राज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय..! – Karnataka TET 2023

Karnataka TET 2023 @ schooleducation.kar.nic.in

Karnataka TET 2023 – The Karnataka education department has decided to recruit 20,000 more teachers. Accordingly, the process for teacher recruitment will be implemented soon. This will provide employment opportunities to D.Ed and B.Ed holders. For the past few days, the state has been in the process of recruiting 13,500 teacher posts. So far, appointment letters have also been issued to many teachers. Accordingly, teachers are being admitted in various schools, yet there are still a large number of vacant teaching posts in government schools. Therefore, the government has decided to recruit teachers again. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय

कर्नाटक राज्याच्या शिक्षण खात्याने आणखी 20 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे डीएड आणि बीएड्धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 13,500 शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये अद्याप शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे कल वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरीही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरती होण्यास अडचण होत आहे, मात्र दरवर्षी शिक्षक भरती झाली तर डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, तसेच विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकारच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील 90 टक्‍के विनाअनुदानित डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात एकूण 84 डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थी अधिक प्रमाणात होते.

मात्र, अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे, मात्र 13500 शिक्षकांच्या भरतीनंतर पुन्हा 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याने डीएड व बीएड महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.


Belgaum Education Department latest update – In November 2022, several candidates had challenged the recruitment of teachers in the High Court, objecting to the immediate list. However, the High Court has given the green signal to the recruitment of 13,352 teachers in the Karnataka state. Therefore, the education department should not delay the recruitment of teachers any further as the major hurdle in the recruitment of teachers has been removed, according to the candidates eligible for recruitment. The exam for recruitment was conducted after the decision to recruit teachers in the state was taken.

The immediate list of eligible candidates who had qualified in the exam was released in November 2022. However, several candidates had moved the high court objecting to the immediate list. In February 2023, the high court had directed the education department to scrap the immediate list and release the new list. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा; राज्यात 13 हजार जागा भरणार, High Court कडून हिरवा कंदील

नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालिक यादीवर आक्षेप घेऊन अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयात शिक्षक भरतीविरोधात आव्हान दिले होते. मात्र, राज्यात १३ हजार ३५२ शिक्षकांच्या भरतीला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमधील मोठा अडथळा दूर झाल्याने शिक्षण खात्याने शिक्षक भरतीला अधिक विलंब करू नये, असे मत भरतीसाठी पात्र उमेदवारांमधून व्यक्त होत आहे. राज्यात शिक्षक भरतीचा निर्णय घेतल्यानंतर भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 

  1. त्यानंतर परीक्षेत गुणवत्ता मिळवलेल्या पात्र उमेदवारांची तत्कालिक यादी नोव्हेंबर २०२२ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र, तत्कालिक यादीवर आक्षेप घेऊन अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत निर्णय देताना उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये तत्कालिक यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करण्याची सूचना शिक्षण खात्याला केली होती.
  2. त्यानंतर शिक्षण खात्याने नवीन यादी तयार करून भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे भरती तातडीने होईल अशी शक्यता होती. मात्र, त्यानंतरही ४० हून अधिक उमेदवारांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन शिक्षक भरतीला आव्हान दिले होते. याबाबत न्यायालयाने शिक्षण खात्याला न्यायालयाला बाजू मांडण्याची सूचना केली होती.
  3. उमेदवार व शिक्षण खात्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी शिक्षक भरतीला परवानगी दिली. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्यात सुरू केलेल्या विविध हमी योजनांमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचे कारण देत कोणत्याही सरकारी खात्यात लवकर भरती होणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सरकारने दिली होती.
    त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सरकारकडून लवकर परवानगी मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांची लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी शाळांकडून होऊ लागली आहे.

After the government gave the green light to recruit 15,000 teacher posts in the state, the teacher eligibility test was conducted to recruit teachers. At this time, 13 thousand 552 teachers have qualified for recruitment in the state. However, there is no official information about when these posts will be filled. The Belgaun education department has given the list of retired teachers till June 2023. However, even after that many teachers have retired in the last two months. There are 1786 vacancies for teachers in government primary schools and 240 vacancies in secondary schools in Belgaum educational district. There are more vacancies in English and other subjects. It is necessary to recruit these posts soon. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बेळगाव शिक्षण खात्यामध्ये प्राथमिक 1786, माध्यमिक शाळांमध्ये ‘इतक्या’ शिक्षकांच्या जागा रिक्त

शिक्षण खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक शिक्षकांची वयोमर्यादा संपत आल्याने दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. मात्र, निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागांवर शिक्षक भरती केली जात नाही. त्यामुळे अनेक शाळांसमोर समस्या उभी ठाकली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात २०२२ पासून आतापर्यंत १९० शिक्षक निवृत्त झाले आहेत. मात्र, निवृत्त शिक्षकांच्या जागांवर नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिन्ही तालुक्यांत रिक्त जागांची संख्या वाढू लागली आहे.

  • शिक्षण खात्याने जून २०२३ पर्यंत निवृत्त झालेल्या शिक्षकांची यादी दिली आहे. मात्र, त्यानंतरही गेल्या दोन महिन्यांत अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १७८६ तर माध्यमिक शाळांमध्ये २४० जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमध्ये इंग्रजी व इतर विषयांच्या जागा अधिक आहेत. या जागा लवकर भरती करणे गरजेचे आहे.
  • राज्यात १५ हजार शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तरीही काही वर्षांपासून शिक्षक भरतीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मात्र, अधिक प्रमाणात शिक्षक भरतीबाबत सातत्याने चालढकल केली जात असल्याने सर्वच शाळांना त्रास सहन करावा लागत आहे.
  • बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळा असून तिन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. गेल्या दीड वर्षात अधिक प्रमाणात शिक्षक निवृत्त होऊनदेखील जागा भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वर्षे शिक्षक भरती केली जात नसल्याने दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांची संख्या वाढत आहे. खानापूर तालुक्यात मराठी माध्यमांच्या शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत.
  • सौंदत्ती व बैलहोंगल तालुक्यात कन्नड शिक्षिकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त असून, या जागांवर दरवर्षी अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. सरकारने राज्यात १५ हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी हिरवा कंदील दिल्यानंतर शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यावेळी राज्यात १३ हजार ५५२ शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या जागा कधी भरती होणार याबाबत काहीही अधिकृत माहिती नाही.

Karnataka TET 2023 Online Registration link open now on official website. schooleducation.kar.nic.in. Karnataka Teachers Eligibility Test (KARTET) 2023 will be held to recruit Teachers for Class 1-5 & for Class 6 to 8. The KAR TET 2023 required for teacher recruitment will be conducted on 3rd September 2023. Therefore, many people who missed the opportunity of teacher recruitment will get a big relief and it has been suggested that aspirants should submit their applications by 5th August 2023. The process of recruitment of 15,000 teachers is going on in the state for the past few days. Also, the work of checking the original documents of 13,500 candidates who have qualified for recruitment has been completed and the police verification has started from the last few days regarding the right or wrong of the reservation of the eligible candidates.

How to Apply : Teachers will be recruited in government pre-primary and upper primary schools. So DEd and BEd holders will get an opportunity to give TET. It has been suggested that the application should be submitted online with all the information. It is necessary to pay the fee at the time of application and after depositing the bank cheque, its number must be mentioned on the application. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Overview of Karnataka TET 2023

School Education Dept, Karnataka conduct the Karnataka TET 2023 for Teachers Recruitment for Class 1-5 & for Class 6 to 8. See the details mention below in the table:

Particulars Details
Name of the Organisation School Education Dept, Karnataka
Name of the Test Karnataka Teachers Eligibility Test (KARTET) 2023
Last Date to Apply for Karnataka TET 2023 August 05, 2023
Karnataka TET 2023 Exam Date September 03, 2023
Official Website schooleducation.kar.nic.in

All Important Dates of Karnataka TET 2023

The Karnataka TET 2023 Important Dates are mentioned below in the table:

Events Dates
Starting Date to Apply for Karnataka TET 2023 July 14, 2023
Last Date to Apply for Karnataka TET 2023 August 05, 2023
Karnataka TET 2023 Exam Date September 03, 2023
Admit Card Release Date for Karnataka TET 2023 From August 23 to September 01, 2023

Eligibility Criteria for Shikshak Bharti Karnataka TET 2023

Teachers Recruitment Karnataka TET 2023 Eligibility Criteria are mentioned below in the table:

Name of the Post Eligibility Criterion
For Classes 1 – 5 (Paper – I) Candidates applying for this paper must have passed PUC/ Sr Secondary (or its equivalent) with minimum of 50% marks & passed/ must have appeared in final year of 2-year D.El.Ed / 4th year B.El.Ed/ 2- year D.Ed (Special Education)/ BA/ B.Sc with minimum of 50% marks & passed/ appearing in Final-year of 2-year D.Ed
For Classes 6 – 8 (Paper – II) Candidates applying for this paper must have passed B.A/ B.Sc with minimum of 50% marks and passed or appearing in final year of 2-year D.El.Ed (by whatever name known)/ 2-year B.Ed/ 4-year B.El.Ed/ Final-year B.Ed (Special Education)/ PUC / Sr Secondary (or its equivalent) with minimum of 50% marks & passed/ appearing in final year of 4- year B.A.Ed/ B.Sc.Ed.

KAR TET 2023 Exam Fees

Karnataka TET 2023 Exam Fees structure are mentioned below in the table:

Name of the Category Paper – I / II (only) I & II
General, 2A, 2B, 3A, 3B Rs 700 Rs 1000
SC/ ST/ CI only Rs 350 Rs 500

शिक्षक भरतीसाठी ३ सप्टेंबरला टीईटी, ५ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करा; शिक्षण विभागाची सूचना

शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली टीईटी ३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची संधी हुकलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळणार असून, इच्छुकांनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भरतीसाठी पात्र ठरलेल्या १३,५०० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या तपासणीचे काम पूर्ण करण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून पात्र उमेदवारांचे आरक्षण योग्य की अयोग्य याबाबतची पोलीस पडताळणी सुरू झाली आहे.

लवकरच नवीन शिक्षक भरतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार, येत्या महिन्याभरात नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र, राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे या जागांवर शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी सातत्याने होत असल्याने दरवर्षी किमान २,५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानुसार टीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे टीईटीला विलंब झाला होता. मात्र, चार दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने वेळापत्रक जाहीर करून शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात टीईटी घेतली जाणार असल्याने अर्ज भरण्यासह परीक्षेची तयारी देखील परीक्षार्थीना करावी लागणार आहे.

How to Apply for KAR TET 2023 अर्ज भरण्याची प्रक्रिया:

सरकारी पूर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे डीएड आणि बीएड धारकांना टीईटी देण्याची संधी मिळणार आहे. सर्व माहितीसह ऑनलाईन अर्ज दाखल करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. अर्ज करतेवेळी शुल्क भरणे आवश्यक असून बँकेत चलन भरल्यानंतर त्याचा क्रमांक अर्जावर नमूद करणे आवश्यक आहे.

Complete Notification

Online Registration Link

Karnataka TET Exam Pattern 2023

Karnataka TET Exam is conducted in two sessions for Paper 1 and Paper 2. Paper 1 is for candidates aspiring to teach classes 1 to 5 and Paper 2 is for candidates aspiring to teach classes 6 to 8.

For the Karnataka TET Exam, candidates should have a thorough understanding of exam formats. The exam pattern for the Karnataka TET Exam is mentioned in the table below:

Exam Karnataka TET Paper 1 Karnataka TET Paper 2
Mode of Exam Offline Offline
Number of Sections 5 4
Name of Sections
  • Mathematics
  • Child Development and Pedagogy
  • Language 1
  • Language 2
  • Environmental Studies
  • Social Studies (for visually impaired candidates instead of mathematics and EVS)
  • Mathematics and Sciences/ Social Studies
  • Child Development and Pedagogy
  • Language 1
  • Language 2
Duration of the Examination 150 minutes 150 minutes
Type of Questions Objective-based MCQs Objective-based MCQs
No. of Questions 150 150
Maximum number of marks 150 150
Marking Scheme No negative marking The minimum qualifying mark is 40% on each paper
Language of Paper English, Kannada, Urdu, Hindi, Tamil, Telugu, and Marathi. English, Kannada, Urdu, Hindi, Tamil, Telugu, and Marathi.

Balgaum Shikshak Bharti updates is given here. Total 1046 teachers for primary school and 211 guest teachers will be recruited in the academic year 2023-24 in Belgaum educational district in order to avoid educational loss of students. The process of recruitment of teachers for classes 6th to 7th in government schools has been started for a few days now. Verification of original documents of eligible candidates has been completed. The recruitment process is going to be completed in the next two months, still there is a need to recruit more guest teacher posts in various departments of Belgaum educational district due to large number of vacant posts in the state. Candidates Read the complete details given below on this page regarding the Belgaum Teacher Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बेळगावात प्राथमिक 1046 तर माध्यमिक शाळांत ‘इतक्या’ शिक्षकांची होणार भरती

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षांत १०४६, तर माध्यमिक शाळांत २११ अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. काही दिवसांपासून सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी पूर्ण केली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध विभागांत अतिथी शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात भरती करणे आवश्यक आहे.

  1. सध्या खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण खात्याने पहिल्या टप्प्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला प्राथमिक शाळांसाठी १०४६, तर सरकारी माध्यमिक शाळांसाठी २११ जागा मंजूर केल्या आहेत, मात्र नव्याने शिक्षक भरती करण्यापूर्वी शिक्षण खात्यातर्फे बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांची बदली झाल्याने पुन्हा काही शाळांत जागा रिक्त होणार आहेत.
  2. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अतिथी शिक्षकांची भरती वाढवणे गरजेचे आहे. तसेच अतिथी शिक्षकांची भरती करतेवेळी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची सूचना करावी. त्यामुळे विविध भागांतील डीएड व बीएडधारकांना काही महिने का होईना रोजगार उपलब्ध होईल.
  3. गतवर्षीच्या अतिथिंना संधी देण्याची मागणी – शिक्षण खात्याने येणाऱ्या काळात बदली प्रक्रिया आणि नव्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला तरी सरकारी शाळांत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात अतिथी शिक्षकांच्या जागा भरती कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी अतिथी शिक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना संधी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Belgaum Shikshak Bharti 2023- As per the lastest news It has been decided to fill up 2500 secondary teacher posts in Belgaum soon. The notification regarding this recruitment will be issued in February. Read More details about Belgaum Teachers Recruitment 2023 are given below.

 राज्यात रिक्त असणार्‍या 2500 माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, नव्या कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या आधारे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये क्रीडा शिक्षकांचाही समावेश असणार आहे

कर्नाटकात अजून नवे शिक्षण धोरण (एनईपी) जारी झालेले नाही. राज्यातील 300 ते 400 निवडक शाळांमध्ये 26 जानेवारीपासून नवे शिक्षण धोरण जारी केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. नवे शिक्षण धोरण पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित नाही. याचा बहुतेक भाग कार्यानुभवावर आधारित आहे. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री नागेश यांनी सांगितले.

15 हजार शिक्षकांच्या नेमणूक प्रक्रियेचा विषय उच्च न्यायालयात आहे. न्ययालयाच्या आदेशानुसार नेमणुका करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे नागेश यांनी सांगितले.


Belgaum Teacher Recruitment 2022: Latest updates regarding Belgaum Teacher Bharti 2022 is that 8 thousand 128 teacher posts have been sanctioned for Belgaum Educational District. 8,128 teacher posts will be filled soon in Belgaum district. Read More details regarding Belgaum Teacher Bharti 2022 updates here. visit our website www.govnokri.in regularly.

राज्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र, सरकारने केवळ 15 हजार शिक्षक भरतीचा निर्णय यापूर्वी घेतला होता. आता राज्यात 1 लाख 88 हजार 532 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी 8 हजार 128 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. खानापूर तालुक्यात1,444 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. शिक्षक भरतीचा आदेश 29 जुलै रोजी आला आहे.

बेळगाव  जिल्ह्यात 8,128 शिक्षकांची पदे भरणार

1967 च्या नियमानुसार विषय शिक्षक भरतीला 2001 पासून प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी या विषयांसाठी चार वर्ग तयार करण्यात आले होते. यामध्ये प्राथमिक शाळा सहाय्यक शिक्षक/शिक्षकांमध्ये बदल करण्यात आला होता. 1967 चे नियम आणि 2001 च्या सुधारित नियमांमध्ये भरतीची पात्रता आणि कार्यपद्धती नमूद केली आहे. वित्त विभागाने प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मंजूर पदांचे मनुष्यबळ शिक्षण हक्क (आरटीआय) कायद्याच्या निकषांनुसार निश्चित केले आहे. सध्या मंजूर पदांची संख्या 2011 मध्ये मंजूर केलेल्या पदांपेक्षा भिन्न आहेे.

दि. 7 सप्टेंबर 2020 च्या आदेशनानुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी लागू असलेल्या विज्ञान-गणित विषयाला एकच शिक्षक होता. आता विषय शिक्षक भरतीला प्राधान्य दिल्याने विज्ञान, गणित, इंग्रजी विषय शिक्षकांना उच्च प्राथमिक शाळेत प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सीईटी, टीईटी पास होणे गरजेचे आहे.

 राज्यातील भरतीची आकडेवारी 
मुख्याध्यापक : ……3,396
सह मुख्याध्यापक : …..13,096
प्राथमिक शिक्षक : ….1,12,467
(पहिली ते पाचवी)
उच्च प्राथमिक शिक्षक : .. 51,781
(सहावी ते आठवी)
विषय शिक्षक : ………….6,772
संगीत शिक्षक :…………… 259
चित्रकला शिक्षक :…………222
अंगणवाडी :………………539
एकूण : ………….1,88,532

 बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात होणारी शिक्षक भरती 

तालुका साहाय्यक मुख्याध्यापक प्रा. विज्ञान पदवीधर क्रीडा विशेष अंगणवाडी एकूण
शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक शिक्षक
बेळगाव शहर 15 48 471 224 23 3 4 788
बेळगाव ग्रामीण 50 121 1,021 474 57 2 7 1,732
खानापूर 14 99 956 349 21 1 4 1,444
बैलहोंगल 32 61 588 250 34 1 4 470
कित्तूर 18 33 294 131 23 0 0 503
रामदुर्ग 40 57 697 309 51 3 5 1,162
सौंदत्ती 61 62 949 379 71 2 5 1,529
एकूण 230 481 4,976 2,116 280 12 29 8,128

 बेळगाव जिल्ह्यातील भरतीची आकडेवारी
मुख्याध्यापक :……………481
सह मुख्याध्यापक :………..230
प्राथमिक विज्ञान शिक्षक :. 4,976
पदवीधर प्राथमिक शिक्षक :.2,116
क्रीडा शिक्षक :……………..280
विशेष शिक्षक :………………12
अंगणवाडी :…………………23
एकूण :………………..8,128

 जिल्ह्यात रिक्त जागांप्रमाणे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. बेळगाव ग्रामीण व सौंदत्ती तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. डी. एड्. व बी. एड्.धारकांना शिक्षक होण्याची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे सरकारी शाळांचा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढणार आहे.<br>
बसवराज नलतवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी


Belgaum Teacher Recruitment 2022: The education department has decided to fill 15,000 posts of graduate teachers in the state for sixth to eighth standard. The CET was held in May. The Department of Education is preparing to complete the recruitment process for graduate teachers by December. Therefore, the result of the CET taken for teacher recruitment is likely to be announced soon. After the results are announced, the counseling process will be implemented to fill all the 15,000 vacancies by December 2022.

शिक्षकांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत

  • पदवीधर शिक्षकांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. त्यामुळे, शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
  • शिक्षण खात्याने सहावी ते आठवीसाठी राज्यात पदवीधर शिक्षकांच्या १५ हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मे महिन्यात सीईटी घेण्यात आली होती.
  • राज्यातील हजारो उमेदवारांनी सीईटी दिली होती. या परीक्षार्थींचे लक्ष सध्या निकालाकडे लागले आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व १५ हजार जागा भरण्यासाठी काउन्सेलिंग प्रक्रिया राबविली जाणार आहे.
  • यापैकी पाच हजार जागा कल्याण कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये भरल्या जाणार आहेत. उर्वरित दहा हजार जागा राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये भरल्या जातील. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ८७ जागांचा समावेश आहे.
  • राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्या तरी फक्त १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे, अजूनही अनेक शाळांना अतिथी शिक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे.

Shikshak Bharti- या जिल्ह्यात शिक्षकांच्या ७०० जागा रिक्त

Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!


Belgaum Teacher Recruitment 2022- There are more than 3000 vacancies in Belgaum and Chikodi educational districts. Many Marathi schools in Belgaum and Khanapur talukas are short of teachers. Therefore, schools have to be run on guest teachers. As teachers will be recruited by the state government, priority should be given to schools in Belgaum and Khanapur talukas. A. This was done through a statement to the education authorities on Monday on behalf of the youth committee. Read More details as given below.

Shikshak Bharti- शिक्षक भरतीसाठी या महिन्यात सीईटी;

 बेळगाव व खानापूर तालुक्मयांमधील बऱयाच मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांवर शाळा चालवाव्या लागत आहेत. राज्य सरकारकडून शिक्षक भरती केली जाणार असल्याने यामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्मयातील शाळांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने सोमवारी शिक्षणाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 बेळगाव व चिकोडी या दोन शैक्षणिक जिल्हय़ांमध्ये जागा भरून घेतल्या जाणार आहेत. खानापूर तालुक्मयात अनेक दुर्गम भाग असून अनेक शाळांना शिक्षक नाहीत. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या अनेक शाळा अतिथी शिक्षकांवर अवलंबून आहेत. या शाळांना कायमस्वरुपी शिक्षक मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाला प्राधान्य देत सर्व जागा भरून घ्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 3 हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरून घेताना मराठीला प्राधान्य न दिल्यास म. ए. युवा समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांना निवेदन सादर केले. मराठी माध्यमातील रिक्त जागा भरण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱयांनी दिले.

 यावेळी म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, नारायण सरदेसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, विनायक सावंत, गोपाळ देसाई, सुरेश देसाई, राजाराम देसाई, महेश धामणेकर, कांतेश चलवेटकर यासह इतर उपस्थित होते.


There are many vacancies for teachers in 13 districts of North Karnataka.There is an urgent need to fill the permanent vacancies of teachers and professors in government secondary schools and colleges. There are 221 vacancies in 130 secondary schools in Sandhya Belgaum educational district and 414 vacancies in Chikkodi educational district.

Belgaum Shikshak Bharti 2022- उत्तर कर्नाटकातील १३ जिल्हांमध्ये सरकारी माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालये अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारी माध्यमिक शाळा आणि महाविदयालय मध्ये तातडीने शिक्षक व प्राध्यापकांच्या कायमस्वरूपी जागा भरण्याची मागणी होत आहे.  संध्या बेळगाव शैक्षणिक जिल्यातील १३० माध्यमिक शाळांमध्ये २२१ तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्हयामध्ये ४१४ जागा रिक्त आहेत.


Teacher Recruitment 2022-The education department has given permission to re-recruit 177 guest teachers in the Belgaum district there are large vacancies for teachers in Ramdurg, Saudatti, and Khanapur talukas of the Belgaum educational district. The education department had again sought permission from the government to recruit 4,000 guest teachers in the state after it was found that there were vacancies in many schools even after the appointment of teachers.

Shikshak Bharti 2022– बेळगाव जिल्हामध्ये अतिथी शिक्षकांच्या  पुन्हा १७७ जागा भरती  करण्यास शिक्षण खात्याने परवानगी  दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून १७७ अतिथी शिक्षकांची विविध तालुक्यातील शाळांमध्ये भरती केली जाणार आहे.

  • कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने १ ते १० वीच्या शाळा पूर्व पदावर आल्यानंतर अतिथी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्पात बेळगाव शैक्षणिक जिल्हात ८०० अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
  • मात्र राज्यात अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्यानंतरही अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण खात्याने पुन्हा राज्यात ४००० अतिथी शिक्षकांची भरती करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. त्याला प्रतिसाद देत ४००० जागा भरती करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये अतिथी शिक्षकांच्या जागा भरती होणार आहेत.
  • बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील रामदुर्ग, सौदत्ती व खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेवेळी या तिन्ही तालुक्यातील शिक्षकांना बदली प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.
  • तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पुन्हा १७७ अतिथी शिक्षकांची नेमनुक करताना खानापूर, सौदत्ती व रामदुर्ग तालुक्यातील शाळांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बदली प्रकियेनंतर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
  • त्या जागांवर ही अतिथी शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हात शिक्षकांच्या 3500 हुन अधिक जागा रिक्त आहेत. त्या जागांवरही कायमस्वरूपी शिक्षण भरती करणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त होत आहे.
  • दरवर्षी अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येते. मात्र अतिथी शिक्षकांना वेळेत पगार दिला जात नाही. या वेळीही दोन महिने झाले तरी अद्याप अतिथी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Karnataka TET 2023 @ schooleducation.kar.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!