राज्यात २५० तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; दहा वर्षांपासून भरतीच नाही – Karagruh Bharti 2024

Maharashtra Prison Department Bharti 2024 | Karagruh Recruitment 2024

Karagruh Bharti 2024 : As many as 250 posts of jail officer category-II are lying vacant in the state’s jails. The fact is that the position is executive, disrupting the security, judicial and day-to-day administrative functions of the jail. The Maharashtra Public Service Commission (MPSC) is recruiting for the post of Jail Officer. However, the recruitment process has not been implemented for 10 years.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The Home Department has not approved the recruitment of prison officer grade-II posts since 2014. As a result, many youths have crossed the age limit while waiting for the jail officer recruitment exam. However, it appears that the Home Office is not thinking positively about it. There are a total of 60 jails in the state. It has nine central jails, 31 district jails, 19 open jails and one women’s prison. The total incarceration capacity of all these jails is 27,110, while the jail actually has 41,750 inmates. The head of the headquarters of the jail administration said that the posts of jail officers are vacant. When Contacted by Lokmat, Jalinder Supekar said the posts were lying vacant; But he said he couldn’t say exactly how much.

राज्यात २५० तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; दहा वर्षांपासून भरतीच नाही

राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी-२ची तब्बल २५० पदे रिक्त आहेत. हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तुरुंगाधिकारी या पदाची पदभरती घेतली जाते. मात्र दहा वर्षांपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

  • गृह विभागाने २०१४ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदभरतीला मंजुरी प्रदान केली नाही. त्यामुळे तुरुंगाधिकारी पदभरती परीक्षेच्या प्रतीक्षेत अनेक युवकांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र गृहविभागाकडून याबाबत सकारात्मक विचार केला जात नाही, असे दिसून येते. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. या सर्व कारागृहांची एकूण बंदीक्षमता २७ हजार ११० असून, कारागृहात प्रत्यक्षात ४१ हजार ७५० कैदी बंदिस्त आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयाचे प्रमुख डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याशी ‘लोकमत’ने विचारणा केली असता ही पदे रिक्त आहेत; पण नेमकी किती हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.
  • ना जाहिरात, ना पदभरती – एमपीएससीमार्फत तुरुंगाधिकारी पदासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र पदभरतीला गृह विभागाकडून मान्यता मिळाली नाही. ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. ना जाहिरात, ना परीक्षा पुढे निवड कधी होणार हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षणाचा तर प्रश्न येत नाही. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणाईच्या स्वप्नावर विरजन येत असल्याचे चित्र आहे.
  • एडीजी, तीन डीआयजीचे पदे रिक्त  – गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त आहेत. तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदाचा प्रभारी कारभार सुरू आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त आहेत. तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदाचा प्रभारी कारभार सुरू आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.

Karagruh Bharti 2024 : Maharashtra Prison Department Bharti 2024 – The Maharashtra Home Ministry will soon recruit Karagruh Rakshak (prison guards). As many as 4.5 lakh applications have been received for just 1,800 vacancies as the process begins after the model code of conduct for the Lok Sabha elections ends. Lakhs of applications have also been received for other posts in the police force. Candidates Read the complete details given below on this page regarding the Karagruh Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Final Answer Key Download – कारागृह विभाग भरतीची फायनल रिस्पॉन्स शिट उपलब्ध 

The prison guards are responsible for protecting the convicts and under trial prisoners in the jail. The percentage of female candidates for the post of prison guard is always low. However, this time, a large number of women candidates have submitted applications.

“महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज”

“पोलीस भरती कागदपत्रे 2024

पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2024

पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांच्या १८०० जागांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाकडून कारागृह रक्षकांची लवकरच भरती केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार असताना अवघ्या १८०० जागांसाठी तब्बल पावणेचार लाख अर्ज आले आहेत. पोलीस दलातील अन्य पदांसाठीही लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • राज्यात कारागृह रक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच कारागृहातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात १८०० रिक्त जागांसाठी ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याखेरीज गृहमंत्रालयाने राज्य पोलीस दलातील शिपाई, चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस दलातील जवानांची रिक्त पदे भरण्यासही मंजुरी दिली आहे. या १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ हजार अर्ज आले आहेत. यात पोलीस शिपायांच्या ९ हजार ५९५ रिक्त पदांसाठी सर्वाधिक ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले. वाहनचालकाच्या १,६८६ जागांसाठी १ लाख ९८ हजार ३०० युवक-युवतींनी अर्ज केले आहेत.
  • कारागृह रक्षकांच्या भरतीच्या निमित्ताने राज्यातील बेरोजगारीची समस्या दिवसागणिक विक्राळ रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे…
  • महिला उमेदवारांची संख्या अधिक – कारागृहातील शिक्षाधीन आणि न्यायाधीन कैद्यांच्या रक्षणाची जबाबदारी कारागृह रक्षकांवर असते. कारागृह रक्षक पदासाठीचा महिला उमेदवारांचा टक्का नेहमीच कमी असतो. परंतु, यावेळी महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केल्याची माहिती आहे.

Karagruh Bharti 2024 : Maharashtra Prison Department Pune has issued the notification for the recruitment of “Clerk, Senior Clerk, Shorthand Lower Grade, Mixer, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Tanner, Director of Weaving, Director of Tannery, Director of Machinery, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Director of Blacksmithing, Scissors, House Supervisor, Director of Claws and Garments, Director of Braille, Joiner, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Training, Director of Physical Education Posts” Posts. There are a total of 255 vacancies available for these posts.

कारागृह विभाग लिपिक भरती परीक्षा हॉल तिकीट आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Job Location for these posts is in All Over Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they only apply in Maharashtra Prison Department Pune. Online Application link has been started from 1st January 2024. All the eligible and interested candidates send offline applications till the last date i.e. 25th of January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Karagruh Police Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The date and duration of the Karagruh Bharti 2024 Exam and admit card details will be made available on – https://www.mahaprisons.gov.in website to the candidates. The date, time and centre of the exam will be entered in the admit card. Information about potential changes will be made available on the prison’s hptt://www.mahaprisons.gov.in website from time to time. Details of online application procedure etc. and to apply online will be updated soon here.

Karagruh Bharti 2024 : – Also, the details of posts to be filled cadre-wise, details of posts, age limit, selection method, general instructions, terms and conditions, educational qualifications, social and parallel reservation and provisions regarding reservation, course of online examination by post, examination fee, guidelines on filling of application etc. available here shortly.

महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखन निम्न श्रेणी, मिक्सर, शिक्षक, शिवणकाम संचालक, सुतारकाम संचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी संचालक, टॅनर, विणकाम संचालक, टॅनर संचालक, यंत्रसामग्री संचालक, विणकाम व विणकाम संचालक, करवती संचालक, लोहार, कात्री, घर पर्यवेक्षक, पंजे आणि वस्त्र संचालक, ब्रेल संचालक, जॉइनर, प्रिपरेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक प्रशिक्षण संचालक, शारीरिक शिक्षण संचालक” पदांच्या एकूण 255 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे..  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

महाराष्ट्र कारागृह विभाग मध्ये ‘या 255’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु

Karagruh Police Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Maharashtra Prison Department Pune Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Maharashtra Prison Department Pune Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name :  Maharashtra Prison Department Pune
 Number of Vacancies :  255  Vacancies
✳️ Name of Post :  Clerk, Senior Clerk, Shorthand Lower Grade, Mixer, Teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Tanner, Director of Weaving, Director of Tannery, Director of Machinery, Director of Knitting and Weaving, Sawmaker, Director of Blacksmithing, Scissors, House Supervisor, Director of Claws and Garments, Director of Braille, Joiner, Preparatory, Milling Supervisor, Director of Physical Training, Director of Physical Education
✅ Job Location :  All over Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 19,900/- to 1,22,800/-pm
✅ Application Mode :  Online Application link
⚠️ Age Criteria :  Refer pdf

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Karagruh Police Bharti 2024 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Clerk 125 Posts
2. Senior Clerk 31  Posts
3.Shorthand Lower Grade 04 Posts
4. Mixer 27 Posts
5. Teacher 12  Posts
6. Director of Sewing 10 Posts
7. Director of Carpentry 10 Posts
8. Laboratory Technician 08  Posts
9. Director of Bakery 04 Posts
10. Tanner 06 Posts
11. Director of Weaving  02 Posts
12. Director of Tannery 02 Posts
13. Director of Machinery 02 Posts
14. Director of Knitting and Weaving  01 Posts
15. Sawmaker 01 Posts
16. Director of Blacksmithing, 01 Posts
17. Scissors 01 Posts
18. House Supervisor  01 Posts
19.  Director of Claws and Garments 01 Posts
20.  Director of Braille 01 Posts
21. Joiner 01 Posts
22.Preparatory 01 Posts
23. Milling Supervisor, 01 Posts
24.  Director of Physical Training 01 Posts
25. Director of Physical Education 01 Posts

How to Apply for Maharashtra Prison Department Pune Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • To apply to these posts, interested applicants can use the following online applications link
  • For online applications, applicants have to get register online by using the following online applications link
  • Mention all required details in the online applications form as per the requirement for the post
  • The candidate need not send any hard copy/online printed application to IMU as the same will not be treated as a valid document.

⏰ All Important Dates of Maharashtra Prison Pune Recruitment 2024

⏰ Online Application Start Date:
1st of January 2024
⏰ Last Date To Apply Online :
25th of January 2024

Important Link of Karagruh Police Bharti 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

Maharashtra Karagruh Bharti 2024 Educational Qualification
Name of Posts
Essential Details
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणी स एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -40 प्रति शब्द मि.
मिश्रक एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षक एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
सुतारकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असैलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्र निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटिंग अँड विव्हिंग निदेशक एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्य
करवत्या चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशक एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य.
पंजा व गालीचा निदेशक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपी निदेशक एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलिंग पर्यवेक्षक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारीरिक कवायत निदेशक एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र.
शारीरिक शिक्षक निदेशक एसएससी/ शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

Prison online apply


Karagruh Police Bharti 2023 for 2000 Posts

The Recruitment of 2000 new posts in prison department will be expected soon. Below is the Details of 2000 New Incremental Post Allotment in Jails Department are given. District wise posts details are given in pdf file. See the details carefully.

कारागृह विभागातील २००० नवीन वाढीव पद वाटपाचा कारागृह निहाय तक्ता येथे पहा.

No. of Post Details Jail Vibhag

Latest updates regarding the Prison Department Bharti in Maharashtra. There are nearly 2,000 vacancies in the prison department in the state. Amitabh Gupta, Additional Director General of Prisons in the state informed that these 2,000 vacant posts will be filled soon as this is putting a strain on the available employees. At present, there are around five thousand employees working in the state prison department. However, two thousand posts were vacant. Gupta said that two thousand posts will be recruited soon to fill these vacancies. The number of prison staff and health workers has been kept higher in the new recruitment process. Candidates Read the complete details given below on this page regarding the Karagruh Police Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

राज्य कारागृहात विभागात होणार मेगा भरती; तब्बल २ हजार पदे भरणार

राज्यात कारागृह विभागात तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली ही २ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारगृह विभागात तब्बल पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी दोन हजार पदे ही रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे, असे गुप्ता म्हणाले. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे.

Prison Bharti

  1. गुप्ता म्हणाले,पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहे. तसेच आणखी दोन नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहातील दहा हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचे प्रस्ताव स्वीकारला आहे. राज्यातील कारागृह विभागाकडे १२०० संगणक मागणी आली असून ती लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
  2. राज्यातील १२ कारागृहात ड्रोन सुरक्षा – गुप्ता म्हणाले, राज्यातील १२ कारागृहात ड्रोन लावण्यात येणार असून सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. राज्यातील कारागृहातील आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या परिसरातील कायद्यांच्या हालचालींवर निग्रणी ठेवणे व सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.
  3. गेल्या वर्ष भरात विविध आजारांनी १२० कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या साठी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील जाणार असल्याचे गुप्ता म्हणाले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maharshtra Prison Department Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!