नोकरीची संधी! Akasa Air लवकरच ११० वैमानिक पदाची भरती – Jobs at Akasa Air
Akasa Air Career @ www.akasaair.com/careers
Jobs at Akasa Air
Acasa AIR LINE, which started its business in the Indian aviation sector last August, is said to have started the process of recruiting 110 pilots soon. The airline had to cancel flights on some routes due to lack of pilots. Now, the company has once again decided to recruit pilots with renewed vigour. The company currently has 20 aircraft and 450 pilots in its fleet. The company needs at least 110 more new pilots.
Once the recruitment is completed, the company will be able to increase the frequency on existing routes by at least 35 per cent while increasing connectivity on various routes. Meanwhile, the company is expected to increase its number of trips by at least 10 per cent compared to the current level by December next year.
लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या
गेल्या ऑगस्टमध्ये भारतीय विमान क्षेत्रात आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेल्या अकासा कंपनीने लवकरच ११० वैमानिकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत एअर इंडिया, इंडिगो अशा काही मोठ्या कंपन्यांकडून नव्या विमानांची खरेदी करण्यात आली होती. याचा फटका कंपन्या अकासासह अन्य काही कंपन्यांना बसला होता. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर झाला होता.
वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात २० विमाने असून ४५० वैमानिक कार्यरत आहेत. कंपनीला आणखी किमान ११० नव्या वैमानिकांची गरज आहे.
ही भरती पूर्ण झाल्यावर कंपनीला विविध मार्गांवरील जोडणी वाढवितानाच विद्यमान मार्गांवरील फेऱ्यांमध्ये देखील किमान ३५ टक्क्यांनी वाढ करता येणार आहे. दरम्यान, येत्या डिसेंबरपर्यंत कंपनी सध्याच्या तुलनेत आपल्या फेऱ्यांच्या संख्येत किमान १० टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे समजते.
Latest news published in news paper is that the Akasa Air plans to hire around 1,000 people and take its total workforce to 3,000 by the end of March 2024. Akasa Airline also continues to expand its routes, said Vinay Dubey, Founder and CEO, Akasa Air. Seven months ago, this airline started its flight operations. Akasa Air plans to start international operations by the end of this year. Candidates who wants to good career they should check the Akasa Air Career website given below for further update.
नोकरीची संधी! Akasa Air करणार १ हजार कर्मचाऱ्यांची भरती
अकासा एअरने (Akasa Air) सुमारे १ हजार लोकांची भरती करण्याची आणि मार्च २०२४ च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या ३ हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. तसेच अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. सात महिन्यांपूर्वी या एअरलाइनने विमान वाहतूक सुरु केली होती. या वर्षाच्या अखेरीस अकासा एअरने आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखली आहे.
Akasa Air Career Details and Further plan
- पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत Akasa Air चे संस्थापक आणि सीईओ दुबे यांनी सांगितले की, एअरलाइन या वर्षाच्या अखेरीस तीन अंकी विमानांची ऑर्डर देईल. ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे आणि त्यापैकी १९ विमाने आधीच त्याच्या ताफ्यात सामील झाली आहेत. २० वे विमान एप्रिलमध्ये अकासा एअरच्या समाविष्ट होईल. त्यानंतर ते परदेशात उड्डाण करण्यासदेखील पात्र असेल.
- पुढील आर्थिक वर्षात अकासा एअरने आपल्या ताफ्यात आणखी ९ विमाने सामील करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे एकूण विमानांची संख्या २८ वर जाईल. अकासा एअर दररोज ११० उड्डाणे चालवते. “आमच्याकडे सध्या २ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस आमच्याकडे सुमारे ३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी असतील. त्यात १,१०० वैमानिक आणि फ्लाइट अटेंडंट्सचा समावेश असेल,” असे दुबे यांनी दिल्लीतील मुलाखतीत सांगितले.
- “दिवसाला ११० उड्डाणे होत आहेत आणि उन्हाळा संपेपर्यंत आम्ही दररोज १५० उड्डाणे करू. यात सतत वाढ होत राहील,” असेही ते म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अकासा एअरमधून ३.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
FAQs
-
Akasa Air Cabin Crew Salary
- Average Akasa Air Cabin Crew salary in India is ₹ 5.7 Lakhs for less than 1 year of experience to 10 years Cabin Crew salary at Akasa Air India ranges between ₹ 3.1 Lakhs to ₹ 11.0 Lakhs. According to our estimates it is 5% less than the average Cabin Crew Salary in India.
-
How is Akasa Airlines interview process?
- The interview process moved very swiftly. The HR team was excellent, prompt and courteous in their communications and timelines. It was one of the better interview experiences to be had. Each session lasts about 45 minutes and includes about 10-15 minutes of introductions and 5 minutes at the end for questions.
-
What is the age limit for cabin crew in Akasa Air?
- Indian Nationals with Valid Passport, PAN Card and Aadhar Card. Minimum Age: For freshers with no past flying experience is 18 years up to 28 years. For Experienced Cabin Crew age limit to apply is 35 years. Minimum Height – 155 cms for female and 167.5 cms for male (and weight in proportion).
Hello
Akasa Air Career @ http://www.akasaair.com/careers