Jan Dhan Yojna Payment Received from today
जनधन खाते धारकांना आजपासून पाचशे रुपये
Solapur: Atanurkar said, Due to the Corona infection, the money coming into the bank from the turnover has been closed as the markets closed. Online use has increased as citizens have less chance of leaving home. Thus, from Friday, April 3, the Janardhan Yojana will have a deposit of Rs 500 from the central government. According to the serial number of the account number, the money will be deposited in the account daily to avoid the rush. Read More details given below.
कोरोना संसर्गामुळे बाजारपेठा बंद झाल्याने उलाढालीतून बँकेत येणारा पैसा बंद जला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्याची संधी कमी असल्याने ऑनलाइनचा वापर वाढला आहे. अशात शुक्रवार पासून म्हणजे ०३ एप्रिल २०२० जनधन योजनेतील खात्यामध्ये केंद्र सरकार कडून 500 रूपये जमा करण्यात येणार आहेत. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी दररोज खाते नंबरच्या सीरियल नंबर नुसार पैसे खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती अतनूरकर यांनी दिली.
कोरोना महमारित गरीब जनतेची उपासमारी होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने जनधन योजनेतील महिला खाते धारकांना तीन महिन्यांसाठी दरमाहा 500 रूपये देण्यात येणार आहे. बँकेतून याचे वाटप ३ एप्रिल पासून सुरु होणार, दोन दिवस सुट्टी असल्याने आजपासून पेंशन धारक वेतन धारकांची गर्दी बँकेत होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना महमारित गरीब जनतेची उपासमारी होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने जनधन योजनेतील महिला खाते धारकांना तीन महिन्यांसाठी दरमाहा 500 रूपये देण्यात येणार आहे. बँकेतून याचे वाटप ३ एप्रिल पासून सुरु होणार, दोन दिवस सुट्टी असल्याने आजपासून पेंशन धारक वेतन धारकांची गर्दी बँकेत होण्याची दाट शक्यता आहे. ३ ते ९ एप्रिलदरम्यान दररोज टप्याटप्याने जनधन योजनेतील महिला खातेदारांना अनुदानाचे ५०० रुपये खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.